एका तपापासून महिलांना स्वयंरोजगाराचे धडे देवून त्यांना आपल्या पायावर उभे राहण्यासाठी बळ देणाऱ्या पौर्णिमा भाटिया या महिलांसाठी ‘रोजगार रागिणी’ म्हणून नावारुपाला आल्या. ...
पिक विमा कंपनीकडून शेतकºयांना कुठलीही पीक विम्याची नुकसानीची रक्कम मिळालेली नाही. तरी नव्या सरकारने या विषयाकडे गांभिर्याने लक्ष देवून शेतकºयांना न्याय द्यावा अन्यथा शेतकºयांना कृती समिती रस्त्यावर उतरेल, असा इशारा देण्यात आला, ...
भाषेचा वावर, वापर आणि व्याप्ती कशी रंजक असते यासंदर्भात ‘लोकमत’च्या मंथन पुरवणीत उदाहरणांसह खुसखुशीत लिहिताहेत ज्येष्ठ साहित्यिक प्रा.वा.ना.आंधळे... ...