धरणगावात आजोबांच्या स्मृतिप्रीत्यर्थ गरिबांना अन्नदान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 4, 2020 06:23 PM2020-04-04T18:23:11+5:302020-04-04T18:24:54+5:30

गोरगरिबांना ओस्तवाल परिवाराने आजोबा भिकमचंद ओस्तवाल यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ बंटी ओस्तवाल यांनी अन्नदान केले.

Food donations to the poor for the grandfather's memory in the dam | धरणगावात आजोबांच्या स्मृतिप्रीत्यर्थ गरिबांना अन्नदान

धरणगावात आजोबांच्या स्मृतिप्रीत्यर्थ गरिबांना अन्नदान

Next
ठळक मुद्देभाजी-पोळी, भात, बुंंदी लाडू, म्हैसूर पाक देवून भागवली भूकश्री शांती गुरुदेव मित्र मंडळ यांच्या वतीने राबविला उपक्रम

धरणगाव, जि.जळगाव : कोरोनामुळे झालेल्या लॉकडाऊनमध्ये अनेक गोरगरिबांना ओस्तवाल परिवाराने आजोबा स्व.भिकमचंद ओस्तवाल यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ बंटी ओस्तवाल यांनी अन्नदान केले.
गरीब, हातमजूर, भिक्षेकरुंना भाजी-पोळी, भात, बुंंदी लाडू, म्हैसूर पाक देवून त्यांची भूक भागवली आहे. हा उपक्रम श्री शांती गुरुदेव मित्र मंडळ यांच्या वतीने शहरात उड्डाण पुलाखाली व अनेक भागात राबविण्यात आला. यावेळी राजू ओस्तवाल यांच्यासह ओस्तवाल परिवाराचे सदस्य तथा मित्र परिवार उपस्थित होते.
 

Web Title: Food donations to the poor for the grandfather's memory in the dam

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.