लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
धनंजय मुंडे

Dhananjay Munde Latest news

Dhananjay munde, Latest Marathi News

धनंजय मुंडे Dhananjay Munde हे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आहेत. तसेच, राज्यातील महाविकास आघाडी सरकारमध्ये सामाजिक न्यायमंत्री आहेत.  १९९५च्या विधानसभा निवडणुकीपासून ते राजकारणात आले. सुरूवातीला ते भाजपाचे विद्यार्थी आघाडी प्रमुख होते. यानंतर भाजपा युवा मोर्चाचे उपाध्यक्ष, प्रदेश सरचिटणीस व प्रदेशाध्यक्ष या पदांवर अनेक वर्ष त्यांनी काम केले. त्यानंतर २०१३ मध्ये धनंजय मुंडेंनी राष्ट्रवादीत प्रवेश करत विधान परिषदेची निवडणूक लढवली. ही निवडणूक अत्यंत चुरशीची झाली. त्यामध्ये ते विजयी झाले. त्यानंतर २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत पंकजा मुंडेंचा परळी विधानसभा मतदार संघात पराभव करत धनंजय मुंडे आमदार झाले.
Read More
सत्तारांचं ‘कृषी’,सावेंचं ’सहकार’ खातं बदललं;मराठवाड्यातील मंत्र्यांच्या वाट्याला 'ही' खाती - Marathi News | Abdul Sattar's 'Krishi' and Atul Save's 'Sahkar' ministy changed; Ministers in Marathwada have these portfolios | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :सत्तारांचं ‘कृषी’,सावेंचं ’सहकार’ खातं बदललं;मराठवाड्यातील मंत्र्यांच्या वाट्याला 'ही' खाती

धनंजय मुंडे नवे कृषी मंत्री; तानाजी सावंत, संदीपान भुमरे यांच्याकडील खाती कायम ...

तेव्हा मला गुपचूप २ मतं देण्यात अजित पवारांचं योगदान; धनंजय मुंडेंचा गौप्यस्फोट - Marathi News | Ajit Pawar's contribution in secretly giving me 2 votes, Dhananjay Munde's secret blast | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :तेव्हा मला गुपचूप २ मतं देण्यात अजित पवारांचं योगदान; धनंजय मुंडेंचा गौप्यस्फोट

बीड जिल्हा अनेक वर्षांपासून मागासलेला आहे. तो विकसित करण्याचे आव्हान आमच्यासमोर आहे ...

राजकीय समीरकरणे बदलली, बीड जिल्ह्यात राष्ट्रवादीला मंत्रिपद; पण भाजप आमदारांना काय? - Marathi News | Political alignments change, NCP gets ministership in Beed district; But what about BJP MLAs? | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :राजकीय समीरकरणे बदलली, बीड जिल्ह्यात राष्ट्रवादीला मंत्रिपद; पण भाजप आमदारांना काय?

मंत्रिमंडळ विस्तारात भाजपचे आ. सुरेश धस आणि लक्ष्मण पवार यांच्या नावाची जोरात चर्चा होती. त्यांच्यासोबत नमिता मुंदडाही होत्या. परंतु राज्यातील समिकरणे बदलल्याने राष्ट्रवादीचे धनंजय मुंडे मंत्री झाले. ...

धनंजय मुंडे यांचे जोरदार स्वागत अन् निषेधही; तीन कार्यकर्त्यांना पोलिसांनी घेतले ताब्यात - Marathi News | Dhananjay Munde's strong reception and condemnation; Three workers were detained by the police | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :धनंजय मुंडे यांचे जोरदार स्वागत अन् निषेधही; तीन कार्यकर्त्यांना पोलिसांनी घेतले ताब्यात

मुंडे यांनीही यावेळी राजकीय बोलणे टाळत कार्यकर्त्यांशी हितगुज साधले. ...

बीड जिल्हा राष्ट्रवादीचा बालेकिल्ला आहे अन् राहील, धनंजय मुंडेंचा विश्वास - Marathi News | Beed district is and will remain of NCP's, Dhananjay Munde believes | Latest beed News at Lokmat.com

बीड :बीड जिल्हा राष्ट्रवादीचा बालेकिल्ला आहे अन् राहील, धनंजय मुंडेंचा विश्वास

जिल्हाभरात क्रेनने हार घालून, तर जेसीबीने फुले उधळून स्वागत ...

एकाच मोबाईलवरुन धनंजय मुंडे आणि छगन भूजबळ यांना जीवे मारण्याची धमकी - Marathi News | Death threat to Dhananjay Munde and Chhagan Bhujabal from the same mobile phone | Latest beed News at Lokmat.com

बीड :एकाच मोबाईलवरुन धनंजय मुंडे आणि छगन भूजबळ यांना जीवे मारण्याची धमकी

परळीत गुन्हा दाखल, मुंडेंच्या कार्यालयात कॉल करून मागितली ५० लाख रूपयांची खंडणी.  ...

छगन भुजबळ यांच्यानंतर आता धनंजय मुंडेंनाही धमकी; ५० लाखांची देखील केली मागणी - Marathi News | The information has now come to light that Dhananjay Munde was threatened for Rs 50 lakh. | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :छगन भुजबळ यांच्यानंतर आता धनंजय मुंडेंनाही धमकी; ५० लाखांची देखील केली मागणी

छगन भुजबळ यांच्यानंतर आता राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाचे नेते धनंजय मुंडे यांना देखील धमकी दिल्याची माहिती आता समोर आली आहे. ...

आनंदाचा डोह असो किंवा दुःखाचा सागर...; पंकजा मुंडेंनी केलं धनंजय मुंडेंचं औक्षण - Marathi News | Minister Dhananjay Munde met BJP leader and sister Pankaja Munde | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :आनंदाचा डोह असो किंवा दुःखाचा सागर...; पंकजा मुंडेंनी केलं धनंजय मुंडेंचं औक्षण

भाजपासोबत आलेल्या राष्ट्रवादी नेते धनंजय मुंडे यांची मंत्रिपदी वर्णी लागल्यानंतर त्यांनी वरळीतील निवासस्थानी जात बहीण पंकजा मुंडे यांची भेट घेतली ...