लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
धनंजय मुंडे

Dhananjay Munde Latest news

Dhananjay munde, Latest Marathi News

धनंजय मुंडे Dhananjay Munde हे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आहेत. तसेच, राज्यातील महाविकास आघाडी सरकारमध्ये सामाजिक न्यायमंत्री आहेत.  १९९५च्या विधानसभा निवडणुकीपासून ते राजकारणात आले. सुरूवातीला ते भाजपाचे विद्यार्थी आघाडी प्रमुख होते. यानंतर भाजपा युवा मोर्चाचे उपाध्यक्ष, प्रदेश सरचिटणीस व प्रदेशाध्यक्ष या पदांवर अनेक वर्ष त्यांनी काम केले. त्यानंतर २०१३ मध्ये धनंजय मुंडेंनी राष्ट्रवादीत प्रवेश करत विधान परिषदेची निवडणूक लढवली. ही निवडणूक अत्यंत चुरशीची झाली. त्यामध्ये ते विजयी झाले. त्यानंतर २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत पंकजा मुंडेंचा परळी विधानसभा मतदार संघात पराभव करत धनंजय मुंडे आमदार झाले.
Read More
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराड यांचे आर्थिक संबंध, अंजली दमानियांचा आरोप, सात बारा दाखवला - Marathi News | Anjali Damania's allegations about financial relations between Dhananjay Munde and Valmik Karad, seven twelve shown | Latest beed News at Lokmat.com

बीड :धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराड यांचे आर्थिक संबंध, अंजली दमानियांचा आरोप, सात बारा दाखवला

बीड जिल्ह्यातील मस्साजोग येथील सरपंच संतोष देशमुख यांचे अपहरण करुन हत्या करण्यात आली. या प्रकरणात मंत्री धनंजय मुंडे यांचे जवळचे मानले जाणारे वाल्मिक कराड सूत्रधार असल्याचा आरोप करण्यात येत आहे. ...

धनंजय मुंडेंना मंत्रीमंडळाबाहेर काढून मस्साजोग प्रकरणाची चौकशी करा: नाना पटोले - Marathi News | Remove Dhananjay Munde from the cabinet and investigate the Massajog case: Nana Patole | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :धनंजय मुंडेंना मंत्रीमंडळाबाहेर काढून मस्साजोग प्रकरणाची चौकशी करा: नाना पटोले

मुख्यमंत्री आणि अजित पवारांनी धनंजय मुंडेंना मंत्री मंडळातून बाहेर काढून चौकशी केल्यास मयत संतोष देशमुखांना न्याय मिळेल. ...

मी माझी जबाबदारी चोखपणे पार पाडून...; खातेवाटप होताच मंत्री धनंजय मुंडे काय म्हणाले? - Marathi News | ncp Minister Dhananjay Munde reaction after after portfolio was allocated to him | Latest beed News at Lokmat.com

बीड :मी माझी जबाबदारी चोखपणे पार पाडून...; खातेवाटप होताच मंत्री धनंजय मुंडे काय म्हणाले?

मी माझी जबाबदारी चोखपणे पार पाडून माझ्यावर टाकलेल्या विश्वासाला सार्थ ठरवून दाखवेन, असा विश्वास धनंजय मुंडे यांनी व्यक्त केला आहे. ...

आरोपी पुरावे नष्ट करतील, आम्ही 'हे' पाऊल उचलणार; बीड प्रकरणात अंबादास दानवेंची घोषणा - Marathi News | Beed santosh deshmukh Murder Case Accused will destroy evidence we will take this step Ambadas Danve announcement | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :आरोपी पुरावे नष्ट करतील, आम्ही 'हे' पाऊल उचलणार; बीड प्रकरणात अंबादास दानवेंची घोषणा

Ambadas Danve: विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी आरोपी पुरावे नष्ट करतील, अशी भीती व्यक्त केली आहे. ...

धनंजय मुंडेंची मंत्रीमंडळातून हकालपट्टी करा; मराठा क्रांती मोर्चाची अजितदादांकडे मागणी - Marathi News | Remove Dhananjay Munde from the cabinet Maratha Kranti Morcha demands from Ajitdada | Latest pune News at Lokmat.com

पुणे :धनंजय मुंडेंची मंत्रीमंडळातून हकालपट्टी करा; मराठा क्रांती मोर्चाची अजितदादांकडे मागणी

मराठा बांधव संतोष देशमुख यांची परळी येथे नुकतीच निर्घुण हत्या झाली. ही हत्या केवळ हे मराठा समाजाचे आहेत आणि त्यांचा सर्वात मोठा अडसर मंत्री मुंडेंना होता ...

बीडची जबाबदारी स्वीकारताच IPS नवनीत काँवत 'अ‍ॅक्शन मोड'वर; रविवार असूनही मॅरेथॉन मीटिंग! - Marathi News | IPS Navneet Kavat on action mode as soon as he takes charge of Beed Marathon meeting on Sunday | Latest beed News at Lokmat.com

बीड :बीडची जबाबदारी स्वीकारताच IPS नवनीत काँवत 'अ‍ॅक्शन मोड'वर; रविवार असूनही मॅरेथॉन मीटिंग!

संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणातील फरार असलेल्या तीन आरोपींचा लवकरात लवकर शोध घेऊन त्यांना अटक केली जाईल, असं नवनीत काँवत यांनी सांगितलं आहे. ...

"जगावं की मरावं, की जावं हे राज्य सोडून? पीओकेमध्ये नेऊन सोडण्याची सोय करा"; सुरेश धस विधानसभेत कडाडले - Marathi News | "Should I live or die, or leave this state?"; Suresh Dhas vehemently argued in the Legislative Assembly | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"जगावं की मरावं, की जावं हे राज्य सोडून? पीओकेमध्ये नेऊन सोडण्याची सोय करा"; सुरेश धस विधानसभेत कडाडले

Suresh Dhas News : भाजपचे आमदार सुरेश धस यांनी पीक विमा घोटाळ्याकडे सरकारचे लक्ष वेधले. शेतकऱ्यांच्या नावावर दुसऱ्याच लोकांनी पैसे लाटल्याचे सांगत शेतकऱ्यांनी जगायचं की मरायचं, असा रोकडा सवाल सरकारला केला.  ...

...म्हणून मी सभागृहात गैरहजर राहिलो; धनंजय मुंडेंचा खुलासा, वाल्मिक कराडवरही बोलले! - Marathi News | beed sarpanch murder case ncp Dhananjay Munde reaction on absent from the House and Valmik karad | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :...म्हणून मी सभागृहात गैरहजर राहिलो; धनंजय मुंडेंचा खुलासा, वाल्मिक कराडवरही बोलले!

हत्या करणाऱ्या आरोपींना फाशीची शिक्षा व्हावी, अशी माझी मागणी आहे," असं धनंजय मुंडेंनी सांगितलं. ...