लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
धनंजय मुंडे

Dhananjay Munde Latest news

Dhananjay munde, Latest Marathi News

धनंजय मुंडे Dhananjay Munde हे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आहेत. तसेच, राज्यातील महाविकास आघाडी सरकारमध्ये सामाजिक न्यायमंत्री आहेत.  १९९५च्या विधानसभा निवडणुकीपासून ते राजकारणात आले. सुरूवातीला ते भाजपाचे विद्यार्थी आघाडी प्रमुख होते. यानंतर भाजपा युवा मोर्चाचे उपाध्यक्ष, प्रदेश सरचिटणीस व प्रदेशाध्यक्ष या पदांवर अनेक वर्ष त्यांनी काम केले. त्यानंतर २०१३ मध्ये धनंजय मुंडेंनी राष्ट्रवादीत प्रवेश करत विधान परिषदेची निवडणूक लढवली. ही निवडणूक अत्यंत चुरशीची झाली. त्यामध्ये ते विजयी झाले. त्यानंतर २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत पंकजा मुंडेंचा परळी विधानसभा मतदार संघात पराभव करत धनंजय मुंडे आमदार झाले.
Read More
Santosh Deshmukh बीडमधील सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी कारवाई; कट रचणारा आरोपी विष्णू चाटेला अटक - Marathi News | Major action taken in sarpanch Santosh deshmukh murder case Main accused Vishnu Chate arrested by police | Latest beed News at Lokmat.com

बीड :बीडमधील सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी कारवाई; कट रचणारा आरोपी विष्णू चाटेला अटक

सरपंच हत्या प्रकरणात अटक करण्यात आलेल्या आरोपींची संख्या चारवर पोहचली असून अजूनही तीन आरोपी फरार आहेत. ...

बीडमध्ये सरपंचाची हत्या होण्यापूर्वी ही कसली मीटिंग?; PSI आणि आरोपीच्या भेटीचा व्हिडीओ समोर - Marathi News | psi rajesh patil and sudarshan ghule meeting before the murder of the sarpanch in Beed | Latest beed News at Lokmat.com

बीड :बीडमध्ये सरपंचाची हत्या होण्यापूर्वी ही कसली मीटिंग?; PSI आणि आरोपीच्या भेटीचा व्हिडीओ समोर

जिल्ह्यात पोलिसांविरोधात रोष व्यक्त केला जात असतानाच एक खळबळजनक सीसीटीव्ही फुटेज समोर आले आहे. ...

वाल्मिक कराडांशिवाय पानही हलत नाही?; पंकजा मुंडेंच्या वक्तव्यावर धनंजय मुंडे पहिल्यांदाच बोलले! - Marathi News | ncp Dhananjay Munde spoke for the first time on Pankaja Munde statement about valmik karad | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :वाल्मिक कराडांशिवाय पानही हलत नाही?; पंकजा मुंडेंच्या वक्तव्यावर धनंजय मुंडे पहिल्यांदाच बोलले!

विरोधकांनी हिवाळी अधिवेशनात लक्ष्य केल्यानंतर धनंजय मुंडे यांनी आपली बाजू मांडली आहे आणि वाल्मिक कराड यांच्याशी असलेल्या संबंधांवरही भाष्य केलं आहे.  ...

आरोपींना फाशीचीच शिक्षा हवी, बजरंग सोनवणेंची मागणी; सरपंच हत्या प्रकरणाचा मुद्दा संसदेत गाजला! - Marathi News | Bajrang Sonawane demands death penalty for the accused in Sarpanch murder case | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :आरोपींना फाशीचीच शिक्षा हवी, बजरंग सोनवणेंची मागणी; सरपंच हत्या प्रकरणाचा मुद्दा संसदेत गाजला!

हत्या प्रकरणाचे पडसाद राज्यभरात उमटत असताना बीडचे खासदार बजरंग सोनवणे यांनी हा मुद्दा लोकसभेत उपस्थित केला आहे. ...

सरपंच खून प्रकरणात फडणवीसांकडून धनंजय मुंडेंची पाठराखण; आरोप होताच म्हणाले... - Marathi News | Devendra Fadnavis supports Dhananjay Munde in beed Sarpanch murder case | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :सरपंच खून प्रकरणात फडणवीसांकडून धनंजय मुंडेंची पाठराखण; आरोप होताच म्हणाले...

विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी सरकारवर प्रश्नांची सरबत्ती केली. तसंच या प्रकरणात दानवे यांनी धनंजय मुंडे यांचंही नाव घेतलं. ...

मुंडे बहीण-भाऊ पहिल्यांदाच सोबत मंत्री; आता बीड जिल्ह्याचे पालकत्व कोणाकडे? - Marathi News | Munde brother and sister ministers together for the first time; Who has the guardianship of Beed district now? | Latest beed News at Lokmat.com

बीड :मुंडे बहीण-भाऊ पहिल्यांदाच सोबत मंत्री; आता बीड जिल्ह्याचे पालकत्व कोणाकडे?

पंकजा मुंडे दुसऱ्यांदा, तर धनंजय मुंडेंची मंत्रिपदाची हॅटट्रिक; परळी तालुकाच ठरला जिल्ह्याच्या राजकारणाचा केंद्रबिंदू ...

पक्ष वेगळे पण कुटुंब एकच; भाऊ धनंजय मुंडे तिसऱ्यांदा, तर बहीण पंकजा दुसऱ्यांदा मंत्री - Marathi News | Different parties but same Munde family; Munde sister and brother get ministerial posts from Beed; Dhananjay for the third time, Pankaja for the second time | Latest beed News at Lokmat.com

बीड :पक्ष वेगळे पण कुटुंब एकच; भाऊ धनंजय मुंडे तिसऱ्यांदा, तर बहीण पंकजा दुसऱ्यांदा मंत्री

परळी मतदारसंघातही पहिल्यांदाच एकाच वेळी दोन मंत्रिपदे ...

धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे झाले मंत्री... शपथ घेताना काय घडलं - Marathi News | Dhananjay Munde and Pankaja Munde became ministers... what happened while taking oath? | Latest maharashtra Videos at Lokmat.com

महाराष्ट्र :धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे झाले मंत्री... शपथ घेताना काय घडलं

धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे झाले मंत्री... शपथ घेताना काय घडलं ...