लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
धनंजय मुंडे

Dhananjay Munde Latest news

Dhananjay munde, Latest Marathi News

धनंजय मुंडे Dhananjay Munde हे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आहेत. तसेच, राज्यातील महाविकास आघाडी सरकारमध्ये सामाजिक न्यायमंत्री आहेत.  १९९५च्या विधानसभा निवडणुकीपासून ते राजकारणात आले. सुरूवातीला ते भाजपाचे विद्यार्थी आघाडी प्रमुख होते. यानंतर भाजपा युवा मोर्चाचे उपाध्यक्ष, प्रदेश सरचिटणीस व प्रदेशाध्यक्ष या पदांवर अनेक वर्ष त्यांनी काम केले. त्यानंतर २०१३ मध्ये धनंजय मुंडेंनी राष्ट्रवादीत प्रवेश करत विधान परिषदेची निवडणूक लढवली. ही निवडणूक अत्यंत चुरशीची झाली. त्यामध्ये ते विजयी झाले. त्यानंतर २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत पंकजा मुंडेंचा परळी विधानसभा मतदार संघात पराभव करत धनंजय मुंडे आमदार झाले.
Read More
खंडणीखोरांना राजाश्रय देऊ नका, उच्चपदस्थांचे राजीनामे घेऊन कडक कारवाई करा - पृथ्वीराज चव्हाण - Marathi News | Don't give royal protection to extortionists, take strict action by getting the resignations of high-ranking officials - Prithviraj Chavan | Latest pune News at Lokmat.com

पुणे :खंडणीखोरांना राजाश्रय देऊ नका, उच्चपदस्थांचे राजीनामे घेऊन कडक कारवाई करा - पृथ्वीराज चव्हाण

मुख्यमंत्री, गृहमंत्री शांतपणे याकडे पाहत आहेत. त्यांनी जबाबदारी स्वीकारली पाहिजे. या घटनांमागे जो मंत्री असेल त्याच्यावर कारवाई झाली पाहिजे.’’ ...

खंडणीसाठी धनंजय मुंडेंच्या बंगल्यावर बैठक, माहिती खोटी ठरल्यास राजकारण सोडतो; सुरेश धस यांचं चॅलेंज - Marathi News | Meeting at Dhananjay Mundes bungalow for extortion will quit politics if information proves false Suresh Dhas challenge | Latest pune News at Lokmat.com

पुणे :खंडणीसाठी धनंजय मुंडेंच्या बंगल्यावर बैठक, माहिती खोटी ठरल्यास राजकारण सोडतो; सुरेश धस यांचं चॅलेंज

माझी माहिती खोटी निघाली तर मी राजकारण सोडेन. माझ्याकडे आता ३०० गायींचा गोठा आहे, राजकारण सोडून तो १००० गायींचा गोठा करेन, असं आव्हान सुरेश धस यांनी दिलं आहे. ...

मुंडेंकडून वंजारी समाजाचा वापर, दररोज ७००-८०० कॉल करून अश्लील भाषेचा वापर; दमानियांचा आरोप - Marathi News | dhananjay Munde and pankaja munde used Vanjari community calls me 700 times a day and uses obscene language anjali Damania allegations | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मुंडेंकडून वंजारी समाजाचा वापर, दररोज ७००-८०० कॉल करून अश्लील भाषेचा वापर; दमानियांचा आरोप

वंजारी समाजाचा मुंडे कुटुंबाकडून वापर केला जात आहे, असा हल्लाबोल अंजली दमानिया यांनी केला आहे. ...

सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणी मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर पुन्हा निशाणा; परभणीत मूक मोर्चा - Marathi News | Minister Dhananjay Munde targeted again in Sarpanch Santosh Deshmukh murder case; Silent march in Parbhani | Latest beed News at Lokmat.com

बीड :सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणी मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर पुन्हा निशाणा; परभणीत मूक मोर्चा

संतोष देशमुख यांच्या हत्येतील आरोपींना फाशीची शिक्षा देण्याची मागणी ...

'तुम्ही लोक मारून आरोपी घरात लपून ठेवता', मनोज जरांगेंनी धनंजय मुंडेंविरोधात थोपटले दंड - Marathi News | 'You kill people and hide the accused in your house', Manoj Jarange slaps fine on Dhananjay Munde | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :'तुम्ही लोक मारून आरोपी घरात लपून ठेवता', मनोज जरांगेंनी धनंजय मुंडेंविरोधात थोपटले दंड

Manoj Jarange Patil Dhananjay Munde News: परभणी येथे संतोष देशमुख हत्या प्रकरणाच्या निषेधार्थ झालेल्या मूक मोर्चात बोलताना मनोज जरांगे पाटील यांनी धनंजय मुंडेंना रस्त्यानेही फिरू देणार नाही, असा इशारा दिला.  ...

'पुढचा नंबर आकाच्या आकाचा असू शकतो'; सुरेश धस यांचा रोख कुणाकडे?, अजितदादांवरही साधला निशाणा - Marathi News | MLA Suresh Dhas made allegations against Valmik Karad and Dhananjay Munde | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :'पुढचा नंबर आकाच्या आकाचा असू शकतो'; सुरेश धस यांचा रोख कुणाकडे?, अजितदादांवरही साधला निशाणा

सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येतील आरोपींना शिक्षेच्या मागणीसाठी राज्यभरात आंदोलने सुरू आहेत. आज परभणीत सर्वपक्षीय आंदोलन झाले. ...

धनंजय मुंडेंना मंत्रि‍पद सोडण्यास मजबूर करावं; आरोपींना अटक होताच अजितदादांचा आमदार आक्रमक - Marathi News | Dhananjay Munde should be forced to resign from the ministerial post Ajit pawar ncp MLA prakash solanke is aggressive | Latest beed News at Lokmat.com

बीड :धनंजय मुंडेंना मंत्रि‍पद सोडण्यास मजबूर करावं; आरोपींना अटक होताच अजितदादांचा आमदार आक्रमक

राष्ट्रवादीतीलच आमदाराने मंत्री धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची जाहीरपणे मागणी केल्याने सर्वांच्याच भुवया उंचावल्या. ...

‘आका’चे पाय आता खोलात, तपास होईपर्यंत धनंजय मुंडेंनी बिनखात्याचे मंत्री राहावे - सुरेश धस  - Marathi News | 'Aka's' feet are now digging in, Dhananjay Munde should remain a minister without portfolio until the investigation is completed says Suresh Dhas | Latest beed News at Lokmat.com

बीड :‘आका’चे पाय आता खोलात, तपास होईपर्यंत धनंजय मुंडेंनी बिनखात्याचे मंत्री राहावे - सुरेश धस 

माजी पालकमंत्री व कृषिमंत्री यांनी काही अधिकार ‘आका’कडे दिले होते. त्यामुळे त्यांच्या शिफारशीवरूनच जिल्ह्यातील अधिकाऱ्यांच्या पोस्टिंग होतात... ...