लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
धनंजय मुंडे

Dhananjay Munde Latest news

Dhananjay munde, Latest Marathi News

धनंजय मुंडे Dhananjay Munde हे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आहेत. तसेच, राज्यातील महाविकास आघाडी सरकारमध्ये सामाजिक न्यायमंत्री आहेत.  १९९५च्या विधानसभा निवडणुकीपासून ते राजकारणात आले. सुरूवातीला ते भाजपाचे विद्यार्थी आघाडी प्रमुख होते. यानंतर भाजपा युवा मोर्चाचे उपाध्यक्ष, प्रदेश सरचिटणीस व प्रदेशाध्यक्ष या पदांवर अनेक वर्ष त्यांनी काम केले. त्यानंतर २०१३ मध्ये धनंजय मुंडेंनी राष्ट्रवादीत प्रवेश करत विधान परिषदेची निवडणूक लढवली. ही निवडणूक अत्यंत चुरशीची झाली. त्यामध्ये ते विजयी झाले. त्यानंतर २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत पंकजा मुंडेंचा परळी विधानसभा मतदार संघात पराभव करत धनंजय मुंडे आमदार झाले.
Read More
वाल्मीकचे मुंडे कुटुंबाशी व्यावसायिक संबंध; दमानियांचा कागदपत्रांसह खळबळजनक दावा - Marathi News | Valmik Karad's business relationship with Dhananjay Munde's family; Anjali Damania's sensational claim with documents | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :वाल्मीकचे मुंडे कुटुंबाशी व्यावसायिक संबंध; दमानियांचा कागदपत्रांसह खळबळजनक दावा

धनंजय मुंडे हे वाल्मीक कराड याच्या अतिशय जवळचे आहेत म्हणून त्यांचा राजीनामा झाला पाहिजे, अशी मागणीही दमानिया यांनी केली आहे. ...

CIDने विष्णू चाटेचे व्हॉइस सॅम्पल तर घेतले, पण 'तो' महत्त्वाचा पुरावा अजूनही जप्त नाहीच?  - Marathi News | CID took Vishnu Chate voice sample but that important evidence has not been seized yet | Latest beed News at Lokmat.com

बीड :CIDने विष्णू चाटेचे व्हॉइस सॅम्पल तर घेतले, पण 'तो' महत्त्वाचा पुरावा अजूनही जप्त नाहीच? 

ज्या फोनवरून खंडणीसाठी धमकी देण्यात आली तो मोबाईल फोन मात्र अद्याप सीआयडीच्या ताब्यात आलेला नाही.  ...

"पंकजा-धनंजयने आमची जमीन हडपली, वाल्मीक कराडच्या..."; सारंगी महाजनांचा आरोप - Marathi News | Pankaja Munde And Dhananjay Munde grabbed our land Sarangi Mahajan's allegation | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :"पंकजा-धनंजयने आमची जमीन हडपली, वाल्मीक कराडच्या..."; सारंगी महाजनांचा आरोप

मंत्री धनंजय मुंडे आणि मंत्री पंकजा मुंडे यांच्यावर जमीन हडपल्याचा आरोप सारंगी महाजन यांनी केला. ...

हत्येच्या दोन दिवस आधी सुरेश धस वाल्मीक कराडच्या संपर्कात; अमोल मिटकरींचा खळबळजनक दावा - Marathi News | NCP Amol Mitkari made big claim about Suresh Dhas who made allegations against Minister Dhananjay Munde | Latest beed News at Lokmat.com

बीड :हत्येच्या दोन दिवस आधी सुरेश धस वाल्मीक कराडच्या संपर्कात; अमोल मिटकरींचा खळबळजनक दावा

मंत्री धनंजय मुंडेंवर आरोप करणाऱ्या सुरेश धस यांच्याबाबत राष्ट्रवादी काँग्रेसचे अमोल मिटकरी यांनी मोठा दावा केला आहे. ...

"धनंजय मुंडे म्हणजे..."; बीड प्रकरणावरून टीका करताना उत्तम जानकरांची जीभ घसरली - Marathi News | Uttam Jankars tongue slipped while criticizing the dhananjay munde in Beed case | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"धनंजय मुंडे म्हणजे..."; बीड प्रकरणावरून टीका करताना उत्तम जानकरांची जीभ घसरली

Dhananjay Munde: धनंजय मुंडे यांच्यावर टीका करताना उत्तम जानकर यांची जीभ घसरल्याचं पाहायला मिळालं. ...

मोठी बातमी! शिरसाट, मुंडे, धससह पस्तीस आमदारांच्या निवडीला हायकोर्टात आव्हान - Marathi News | Big news! Election of thirty-five MLAs including Sanjay Shirsat, Dhananjay Munde, Suresh Dhas challenged in Aurangabad High Court | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :मोठी बातमी! शिरसाट, मुंडे, धससह पस्तीस आमदारांच्या निवडीला हायकोर्टात आव्हान

पराभूत उमेदवारांनी घेतली न्यायालयात धाव; कोणाविरुद्ध कोणी दाखल केली याचिका? ...

सुरेश धस दोन दिवसांत नवा 'बॉम्ब' टाकणार; हत्या, खंडणी अन् संपत्तीबद्दल कराड-मुंडेंवर आरोप - Marathi News | Suresh Dhas will drop a new bomb in two days New allegations against Valmik Karad regarding murder extortion | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :सुरेश धस दोन दिवसांत नवा 'बॉम्ब' टाकणार; हत्या, खंडणी अन् संपत्तीबद्दल कराड-मुंडेंवर आरोप

वाल्मीक कराड याने धनंजय मुंडेंच्या पाठिंब्यानेच जिल्ह्यात चुकीची कामे केल्याचा दावाही सुरेश धस यांच्याकडून करण्यात आला आहे. ...

“धनंजय मुंडेंचा राजीनामा मागितला नाही”; अजितदादांच्या भेटीनंतर सुरेश धस यांनी केले स्पष्ट - Marathi News | bjp suresh dhas claims that never demand for ncp ap group minister dhananjay munde resign | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“धनंजय मुंडेंचा राजीनामा मागितला नाही”; अजितदादांच्या भेटीनंतर सुरेश धस यांनी केले स्पष्ट

BJP Suresh Dhas News: धनंजय मुंडेंचा राजीनामा घ्यायचा किंवा काय करायचे हे अजित पवारांच्या हातात आहे, असे सुरेश धस यांनी म्हटले आहे. ...