लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
धनंजय मुंडे

Dhananjay Munde Latest news

Dhananjay munde, Latest Marathi News

धनंजय मुंडे Dhananjay Munde हे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आहेत. तसेच, राज्यातील महाविकास आघाडी सरकारमध्ये सामाजिक न्यायमंत्री आहेत.  १९९५च्या विधानसभा निवडणुकीपासून ते राजकारणात आले. सुरूवातीला ते भाजपाचे विद्यार्थी आघाडी प्रमुख होते. यानंतर भाजपा युवा मोर्चाचे उपाध्यक्ष, प्रदेश सरचिटणीस व प्रदेशाध्यक्ष या पदांवर अनेक वर्ष त्यांनी काम केले. त्यानंतर २०१३ मध्ये धनंजय मुंडेंनी राष्ट्रवादीत प्रवेश करत विधान परिषदेची निवडणूक लढवली. ही निवडणूक अत्यंत चुरशीची झाली. त्यामध्ये ते विजयी झाले. त्यानंतर २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत पंकजा मुंडेंचा परळी विधानसभा मतदार संघात पराभव करत धनंजय मुंडे आमदार झाले.
Read More
...तर पहिल्या दिवशी मी राजीनामा दिला असता; सुप्रिया सुळेंचा धनंजय मुंडेंना खोचक टोला - Marathi News | Supriya Sule criticizes Dhananjay Munde and the Mahayuti government over the Beed murder case | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :...तर पहिल्या दिवशी मी राजीनामा दिला असता; सुप्रिया सुळेंचा धनंजय मुंडेंना खोचक टोला

या सरकारने नैतिकता ठेवून संतोष देशमुख आणि सोमनाथ सूर्यवंशी कुटुंबांना न्याय द्यावा अशी मागणी सुप्रिया सुळे यांनी केली आहे. ...

'...तर मी राजीनामा देईन'; धनंजय मुंडेंनी फडणवीस-पवारांच्या कोर्टात ढकलला चेंडू - Marathi News | Dhananjay Munde has replied that he will resign if Devendra Fadnavis and Ajit Pawar ask him to. | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :'...तर मी राजीनामा देईन'; धनंजय मुंडेंनी फडणवीस-पवारांच्या कोर्टात ढकलला चेंडू

महायुतीतील आमदारांसह विरोधकांकडून धनंजय मुंडे यांच्या मंत्रि‍पदाच्या राजीनाम्याची मागणी पुन्हा जोर धरू लागली आहे. दिल्लीत माध्यमांशी बोलताना त्यांनी भूमिका स्पष्ट केली.  ...

"मी ९६ तास वाट पाहणार, धनंजय मुंडेंचा राजीनामा घ्या..."; अंजली दमानियांचा अजित पवारांना इशारा - Marathi News | I will wait for 96 hours, get Dhananjay Munde's resignation Anjali Damania warns Ajit Pawar | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :"मी ९६ तास वाट पाहणार, धनंजय मुंडेंचा राजीनामा घ्या..."; अंजली दमानियांचा अजित पवारांना इशारा

Anjali Damania : सामाजित कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना ९६ तासांचा अल्टिमेटम दिला आहे. ...

'दमानिया सिलेक्टेड प्रोग्रॅम राबवतात, कोणाच्या तरी इशाऱ्यावर नाचतात'; लक्ष्मण हाकेंचा गंभीर आरोप - Marathi News | anjali damania implements selected programs Laxman Hake makes allegations | Latest beed News at Lokmat.com

बीड :'दमानिया सिलेक्टेड प्रोग्रॅम राबवतात, कोणाच्या तरी इशाऱ्यावर नाचतात'; लक्ष्मण हाकेंचा गंभीर आरोप

Laxman Hake : ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांच्यावर गंभीर आरोप केला. ...

धनंजय मुंडेंचे काय होणार?; चर्चेला उधाण, मंत्रिमंडळ बैठकीतून थोड्याच वेळात बाहेर  - Marathi News | What will happen to ncp leader and minister Dhananjay Munde | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :धनंजय मुंडेंचे काय होणार?; चर्चेला उधाण, मंत्रिमंडळ बैठकीतून थोड्याच वेळात बाहेर 

अंजली दमानिया यांनी दिलेली कागदपत्रे मी मुख्यमंत्र्यांकडे  दिली. त्यांनी ती सीआयडीला दिली, असे अजित पवार यांनी माध्यमांना सांगितले. ...

धनंजय मुंडेंचा पाय आणखी खोलात; शेल कंपन्यांत खंडणीची रक्कम वळवल्याचा आरोप, कोर्टात याचिका - Marathi News | Extortion amount in Dhananjay Munde shell companies | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :धनंजय मुंडेंचा पाय आणखी खोलात; शेल कंपन्यांत खंडणीची रक्कम वळवल्याचा आरोप, कोर्टात याचिका

आरटीआय कार्यकर्ते केतन तिराेडकर यांचा याचिकेत आराेप. ...

वाल्मीक कराडच्या अडचणी आणखी वाढणार, ईडीकडून स्वतंत्र चौकशीची मागणी; नेमकं कारण काय? - Marathi News | walmik Karad's problems will increase further, demand for an independent investigation from ED What is the real reason? | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :वाल्मीक कराडच्या अडचणी आणखी वाढणार, ईडीकडून स्वतंत्र चौकशीची मागणी; नेमकं कारण काय?

Walmik Karad : खंडणी प्रकरणात अटकेत असणाऱ्या वाल्मीक कराड याच्या अडचणी आणखी वाढणार आहेत. ...

‘ते’ पुरावे घेऊन CM फडणवीसांना भेटले, धनंजय मुंडेंच्या राजीनाम्यावर अजितदादा काय म्हणाले? - Marathi News | deputy cm ajit pawar meet cm devendra fadnavis over beed case and told over dhananjay munde resigns | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :‘ते’ पुरावे घेऊन CM फडणवीसांना भेटले, धनंजय मुंडेंच्या राजीनाम्यावर अजितदादा काय म्हणाले?

Deputy CM Ajit Pawar News: अंजली दमानिया यांनी दिलेले पुरावे घेऊन अजित पवारांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. ...