धनंजय मुंडे Dhananjay Munde हे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आहेत. तसेच, राज्यातील महाविकास आघाडी सरकारमध्ये सामाजिक न्यायमंत्री आहेत. १९९५च्या विधानसभा निवडणुकीपासून ते राजकारणात आले. सुरूवातीला ते भाजपाचे विद्यार्थी आघाडी प्रमुख होते. यानंतर भाजपा युवा मोर्चाचे उपाध्यक्ष, प्रदेश सरचिटणीस व प्रदेशाध्यक्ष या पदांवर अनेक वर्ष त्यांनी काम केले. त्यानंतर २०१३ मध्ये धनंजय मुंडेंनी राष्ट्रवादीत प्रवेश करत विधान परिषदेची निवडणूक लढवली. ही निवडणूक अत्यंत चुरशीची झाली. त्यामध्ये ते विजयी झाले. त्यानंतर २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत पंकजा मुंडेंचा परळी विधानसभा मतदार संघात पराभव करत धनंजय मुंडे आमदार झाले. Read More
सलग पाच दिवस उपोषण केल्यामुळे जरांगे पाटील यांची प्रकृती खालावली होती. ३१ जानेवारीपासून त्यांच्यावर छत्रपती संभाजीनगरमधील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. ...
देशमुख कुटुंबीय व महंत नामदेव शास्त्री यांच्यात अर्धा तास चर्चा झाली. यावेळी देशमुख कुटुंबीय आणि वंजारी समाजाचे सलोख्याचे व जिव्हाळ्याचे संबंध आहेत, हे धनंजय देशमुख यांनी पुराव्यानिशी पटवून दिले. ...
Late Santosh Deshmukh Family Meet Bhagwangad Mahant Namdev Shastri: वैभवी देशमुख, धनंजय देशमुख यांनी भगवान गडावर जाऊन महंत नामदेवशास्त्री यांची भेट घेतली. पुरावे दाखवले आणि गाऱ्हाणे मांडले. ...
Manoj Jarange Patil News: ज्यांच्याकडे मानाचा तुरा आहे तिथेही जातीयवाद होऊ शकतो, याचा नवीन अंक पाहायला मिळत आहे, अशी टीका मनोज जरांगे पाटील यांनी केली. ...
तत्कालीन गृहमंत्री आर. आर. पाटील यांना तर एक विधान भोवले. 'आदर्श' प्रकरणात आरोप झाल्याने अशोकराव चव्हाण यांनाही अल्पावधीत मुख्यमंत्रिपदाची खूर्ची सोडावी लागली. ...