लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
धनंजय मुंडे

Dhananjay Munde Latest news

Dhananjay munde, Latest Marathi News

धनंजय मुंडे Dhananjay Munde हे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आहेत. तसेच, राज्यातील महाविकास आघाडी सरकारमध्ये सामाजिक न्यायमंत्री आहेत.  १९९५च्या विधानसभा निवडणुकीपासून ते राजकारणात आले. सुरूवातीला ते भाजपाचे विद्यार्थी आघाडी प्रमुख होते. यानंतर भाजपा युवा मोर्चाचे उपाध्यक्ष, प्रदेश सरचिटणीस व प्रदेशाध्यक्ष या पदांवर अनेक वर्ष त्यांनी काम केले. त्यानंतर २०१३ मध्ये धनंजय मुंडेंनी राष्ट्रवादीत प्रवेश करत विधान परिषदेची निवडणूक लढवली. ही निवडणूक अत्यंत चुरशीची झाली. त्यामध्ये ते विजयी झाले. त्यानंतर २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत पंकजा मुंडेंचा परळी विधानसभा मतदार संघात पराभव करत धनंजय मुंडे आमदार झाले.
Read More
राष्ट्रवादीचा सरकारविरोधात एल्गार ; बीडमध्ये शेतकरी आणि जनसामान्यांच्या प्रश्नांवर काढला विराट मोर्चा - Marathi News | Elgar against NCP's government; Viraat Morcha, a farmer and a mass leader in Beed | Latest beed News at Lokmat.com

बीड :राष्ट्रवादीचा सरकारविरोधात एल्गार ; बीडमध्ये शेतकरी आणि जनसामान्यांच्या प्रश्नांवर काढला विराट मोर्चा

शेतकरी आणि जनसामान्यांच्या प्रश्नांसाठी सरकारविरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर सोमवारी दुपारी विराट मोर्चा काढण्यात आला. ...

नाशिकच्या लाचखोर अभियंत्याचे ‘राजकीय कनेक्शन’, धनंजय मुंडेंकडून चौकशीची मागणी - Marathi News |  Demand for inquiry by the bribe engineer's 'political connection' from Nashik, Dhananjay Munde | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :नाशिकच्या लाचखोर अभियंत्याचे ‘राजकीय कनेक्शन’, धनंजय मुंडेंकडून चौकशीची मागणी

सार्वजनिक बांधकाम विभागातील लाचखोरीच्या प्रकरणात अटक केलेल्या तीनपैकी एका अभियंत्याचे ‘राजकीय कनेक्शन’ उघड झाले असून तक्रार मागे घेण्यासाठी संबधितांच्या निकटवर्तीयांकडून धमकी देण्यात आल्याचे ठेकेदाराने सांगितले. ...