लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
धनंजय मुंडे

Dhananjay Munde Latest news

Dhananjay munde, Latest Marathi News

धनंजय मुंडे Dhananjay Munde हे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आहेत. तसेच, राज्यातील महाविकास आघाडी सरकारमध्ये सामाजिक न्यायमंत्री आहेत.  १९९५च्या विधानसभा निवडणुकीपासून ते राजकारणात आले. सुरूवातीला ते भाजपाचे विद्यार्थी आघाडी प्रमुख होते. यानंतर भाजपा युवा मोर्चाचे उपाध्यक्ष, प्रदेश सरचिटणीस व प्रदेशाध्यक्ष या पदांवर अनेक वर्ष त्यांनी काम केले. त्यानंतर २०१३ मध्ये धनंजय मुंडेंनी राष्ट्रवादीत प्रवेश करत विधान परिषदेची निवडणूक लढवली. ही निवडणूक अत्यंत चुरशीची झाली. त्यामध्ये ते विजयी झाले. त्यानंतर २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत पंकजा मुंडेंचा परळी विधानसभा मतदार संघात पराभव करत धनंजय मुंडे आमदार झाले.
Read More
न्याय मिळत नाही तोपर्यंत सरकारविरोधातील एल्गार असाच सुरु ठेवणार - अजित पवार - Marathi News | Ajit Pawar will continue to remain vigilant against the government till he gets justice - Ajit Pawar | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :न्याय मिळत नाही तोपर्यंत सरकारविरोधातील एल्गार असाच सुरु ठेवणार - अजित पवार

आज माझा शेतकरी उध्वस्त होण्याच्या मार्गावर असल्याने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने हे हल्लाबोल आंदोलन सुरु केले असून जोपर्यंत समाजातील वेगवेगळया घटकाला न्याय मिळत नाही तोपर्यंत सरकारविरोधातील हा एल्गार असाच सुरु ठेवणार असल्याचा इशारा विधीमंडळाचे नेते आ ...

तर वर्षा बंगल्यावर गाय बांधू; अजित पवारांचे हल्लाबोल आंदोलनातून मुख्यमंत्र्यांना आव्हान - Marathi News | Build cow on rainy days; Ajit Pawar's challenge was to challenge the chief minister | Latest dharashiv News at Lokmat.com

धाराशिव :तर वर्षा बंगल्यावर गाय बांधू; अजित पवारांचे हल्लाबोल आंदोलनातून मुख्यमंत्र्यांना आव्हान

जगाचा पोशिंदा जगला तर देश जगेल; पण या सरकारला शेतकर्‍यांशी काहीच देणे-घेणे नाही. ते निव्वळ फसव्या घोषणा करतात. स्वत: मुख्यमंत्री सभागृहात आपण शेतकरी असल्याचे सांगतात. असे असेल तर वर्षा बंगल्यावर गाय नेऊन बांधतो, त्यांनी दूध काढून दाखवावी, असे आव्हान ...

वीज तोडाल तर रस्त्यावर फिरु देणार नाही; हल्लाबोल आंदोलनातून अजित पवारांचा सरकारला इशारा - Marathi News | If the power is broken, it will not let the road go; Ajit Pawar's government warns of attacking the attack | Latest dharashiv News at Lokmat.com

धाराशिव :वीज तोडाल तर रस्त्यावर फिरु देणार नाही; हल्लाबोल आंदोलनातून अजित पवारांचा सरकारला इशारा

यापुढे शेतकर्‍यांची वीज तोडाल तर महाराष्ट्रात फिरु देणार नाही, असा इशारा राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी मंगळवारी उस्मानाबादेतून दिला़  ...

सरकार पाठिशी असल्याने कोरेगाव-भीमाचे आरोपी मोकाट; धनंजय मुंडे यांचा हल्लाबोल - Marathi News | Korgaon-Bhima accused have protection of government; Dhananjay Munde's attack | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :सरकार पाठिशी असल्याने कोरेगाव-भीमाचे आरोपी मोकाट; धनंजय मुंडे यांचा हल्लाबोल

कोरेगाव - भीमामध्ये झालेला हल्ला कुणी केला ? ते सरकारला माहित आहे. या संपूर्ण दंगलीला राज्य शासनच जबाबदार असल्याचा आरोप करीत सरकार पाठिशी असल्यानेच कोरेगाव-भीमाचे आरोपी मोकाट असल्याचे विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी सांगितले. ...

बदललेल्या परिस्थितीत पुन्हा एकदा लेखणीतून क्रांती घडविण्याची वेळ - धनंजय मुंडे - Marathi News | Time to change from stylus to change in time - Dhananjay Munde | Latest beed News at Lokmat.com

बीड :बदललेल्या परिस्थितीत पुन्हा एकदा लेखणीतून क्रांती घडविण्याची वेळ - धनंजय मुंडे

पत्रकारांनी निर्भिडपणाने आपली लेखणी चालवून सर्व सामान्यांना न्याय द्यावा. सत्ताधारी असो अथवा विरोधी पक्ष असो त्यांच्या चुकांवर बोट दाखवून त्यांनी बातमीदारी केली पाहिजे, असे मत विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते धनंजय मुंडे यांनी दर्पण दिनाच्या कार्यक्रम ...

#KamalaMillsFire : कमला मिल दुर्घटनेची न्यायालयीन चौकशी करा - धनंजय मुंडे - Marathi News | #KamalaMillsFire: Take Kamalay Mill Accident Judicial Inquiry - Dhananjay Munde | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :#KamalaMillsFire : कमला मिल दुर्घटनेची न्यायालयीन चौकशी करा - धनंजय मुंडे

मुंबईच्या कमला मिल परिसरातील हॉटेलला आग लागून झालेल्या दुर्घटनेची न्यायालयीन चौकशी करण्याची मागणी विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी केली आहे. या दुर्घटनेतील मृत व्यक्तींबद्दल संवेदना व्यक्त करतानाच महानगरपालिका आणि राज्य सरकारमधील भ्रष ...

राज्यातील ४ विभागातील निविदा प्रक्रियेत घोटाळा - Marathi News | The scam in the tender process in four divisions of the state | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :राज्यातील ४ विभागातील निविदा प्रक्रियेत घोटाळा

‘एनसीआरबी’च्या अहवालानुसार राज्यात भ्रष्टाचाराचे प्रमाण वाढल्याचे स्पष्ट झाले आहे. राज्य शासनाच्या ४ विभागांमधील निविदा प्रक्रियेत गैरव्यवहार झाला असून विशिष्ट कंपन्यांना फायदा पोहोचविण्यात आला असल्याचा आरोप विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे ...

मुख्यमंत्र्यांनी एनसीआरबीच्या अहवालानुसार गुन्हेगारीवर बोलावे - धनंजय मुंडे  - Marathi News | The Chief Minister should speak on crime according to the NCRB report - Dhananjay Munde | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :मुख्यमंत्र्यांनी एनसीआरबीच्या अहवालानुसार गुन्हेगारीवर बोलावे - धनंजय मुंडे 

गेल्या काही दिवसांपूर्वी एनसीआरबीने भ्रष्टाचार, गुन्हेगारीचा अहवाल सादर केला होता. त्या अहवालावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हिम्मत असेल तर बोलावे, असा हल्लाबोल विरोधी पक्ष नेते धनंजय मुंडे यांनी केला. विधानसभेत अंतिम आठवडा प्रस्तावावर बोलताना ...