लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
धनंजय मुंडे

Dhananjay Munde Latest news

Dhananjay munde, Latest Marathi News

धनंजय मुंडे Dhananjay Munde हे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आहेत. तसेच, राज्यातील महाविकास आघाडी सरकारमध्ये सामाजिक न्यायमंत्री आहेत.  १९९५च्या विधानसभा निवडणुकीपासून ते राजकारणात आले. सुरूवातीला ते भाजपाचे विद्यार्थी आघाडी प्रमुख होते. यानंतर भाजपा युवा मोर्चाचे उपाध्यक्ष, प्रदेश सरचिटणीस व प्रदेशाध्यक्ष या पदांवर अनेक वर्ष त्यांनी काम केले. त्यानंतर २०१३ मध्ये धनंजय मुंडेंनी राष्ट्रवादीत प्रवेश करत विधान परिषदेची निवडणूक लढवली. ही निवडणूक अत्यंत चुरशीची झाली. त्यामध्ये ते विजयी झाले. त्यानंतर २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत पंकजा मुंडेंचा परळी विधानसभा मतदार संघात पराभव करत धनंजय मुंडे आमदार झाले.
Read More
विद्यार्थी चांगला की वाईट हे मार्कशीट ठरवते, धनंजय मुंडेंचा पंकजांना टोला - Marathi News | Student determines whether a good or bad marksheet, Dhananjay Munde critics on pankaja | Latest beed News at Lokmat.com

बीड :विद्यार्थी चांगला की वाईट हे मार्कशीट ठरवते, धनंजय मुंडेंचा पंकजांना टोला

पंकजा मुंडेंच्या कार्यक्रमाचा संदर्भ देत धनंजय मुंडेंनी पंकजा यांना चिमटा काढला. मंत्रीमहोदयांनी सांगितलं की, मी चांगली विद्यार्थी आहे, ...

'या' कारणामुळे धनंजय मुंडेंच्या पीएंचं व्हॉट्सअ‍ॅप झालं बंद; तुमचंही होऊ शकतं बरं! - Marathi News | Dhananjay Munde PRO's Whatsapp banned due to this reason; You also be Aware aswell | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :'या' कारणामुळे धनंजय मुंडेंच्या पीएंचं व्हॉट्सअ‍ॅप झालं बंद; तुमचंही होऊ शकतं बरं!

भारतासह अनेक देशांनी कडक पाऊल उचलल्यावर कंपनीने ही कारवाई केली आहे. विरोधी पक्षनेत्याच्या पीआरओच्या फोनवर नजर ठेवणं, त्यांचा नंबर बॅन करणं, त्यांच्या फोनवर बंदी आणणं, म्हणजे देशात आणीबाणी लागू करण्यासारखंच असल्याचा आरोपही मुंडे यांनी केला होता.  ...

पंकजांचं माहित नाही, पण लोकभावना असतानाही मी बहिणीसाठी आमदारकी सोडली - Marathi News | I do not know Pankaja, but I left the legislator for the pankaja munde in 2009, dhananjay munde says | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :पंकजांचं माहित नाही, पण लोकभावना असतानाही मी बहिणीसाठी आमदारकी सोडली

मुंडे यांनी एका चॅनेलला दिलेल्या मुलाखतीतील वृत्तांत आपल्या फेसबुक अकाऊंटवरुन शेअर केला. गोपीनाथ मुंडेंचे निधन, अपघात की घात? ...

'जे जे आडवे येतील त्यांना बाटलीत बंद करून मुंबईच्या अरबी समुद्रात फेकून देऊ' - Marathi News | Pankaja munde major critics on dhananjay munde in beed nagar palika programe | Latest beed News at Lokmat.com

बीड :'जे जे आडवे येतील त्यांना बाटलीत बंद करून मुंबईच्या अरबी समुद्रात फेकून देऊ'

शहरातील नगरपरिषदेच्या माध्यमातून राबवण्यात येणाऱ्या 400 कोटी रुपयांच्या विविध योजना शुभारंभ व विकास कामांचे भूमिपूजन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते बुधवारी झाले. ...

‘आसूड’ चित्रपटात झळकणार प्रसिद्ध राजकीय नेते - Marathi News | The famous politician will be seen in 'Asud' movie | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :‘आसूड’ चित्रपटात झळकणार प्रसिद्ध राजकीय नेते

आगामी निवडणुकांची पार्श्वभूमी लक्षात घेता निवडणूक प्रचाराच्या वर्षात राजकीय चित्रपटांचीही रणधुमाळी सुरू झालेली आहे. ...

करमाळ्यातील राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांचे गाºहाणं :सेनेच्या समारंभात विजयदादा; बबनदादांचंही सहकार्य नाही,  संजयमामांची तर वेगळीच टीम.. सांगा, आम्ही काय करायचं ? - Marathi News | Gangadhar of NCP workers in Karamala: Vijayadada at the Army's inauguration; There is no co-operation with the Bahubanadas, Sanjayamam's other team .. Tell us, what do we do? | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :करमाळ्यातील राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांचे गाºहाणं :सेनेच्या समारंभात विजयदादा; बबनदादांचंही सहकार्य नाही,  संजयमामांची तर वेगळीच टीम.. सांगा, आम्ही काय करायचं ?

करमाळा : शिवसेना आमदारांच्या उद्घाटन समारंभास खा. विजयदादा येतात, तर करमाळा विधानसभा मतदारसंघात समाविष्ट असलेल्या कुर्डूवाडी भागात आ. बबनदादा ... ...

भाजपा सरकारमध्ये शेतक-यांचा कैवारी असलेला एकही मंत्री नाही - धनजंय मुंडे - Marathi News | BJP government does not have a minister with a farmer's carriage - Dhananjay Munde | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :भाजपा सरकारमध्ये शेतक-यांचा कैवारी असलेला एकही मंत्री नाही - धनजंय मुंडे

2014 लोकसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रत्येकाच्या खात्यात 15 लाख रुपये जमा होणार, असे सांगितले होते. मात्र एक रुपयाही कोणाच्याही खात्यात जमा झालेला नाही. महाराष्ट्र आणि केंद्रात शेतक-याचा कैवारी असलेला एकही मंत्री नाह ...

भाजपला देशातून घालवल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही : धनंजय मुंडे - Marathi News | BJP will not be fit without spending the country: Dhananjay Mundhe | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :भाजपला देशातून घालवल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही : धनंजय मुंडे

माझे हेलिकॉप्टर भरकटले, मी कागलला पोहोचलो नाही, याचे विरोधकांना बरे वाटले. पण भाजपला देशातून घालवल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही. अच्छे दिनच्या नावाने १२५ कोटी जनतेला फसवले अशी टीका विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते धनंजय मुं ...