लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
धनंजय मुंडे

Dhananjay Munde Latest news

Dhananjay munde, Latest Marathi News

धनंजय मुंडे Dhananjay Munde हे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आहेत. तसेच, राज्यातील महाविकास आघाडी सरकारमध्ये सामाजिक न्यायमंत्री आहेत.  १९९५च्या विधानसभा निवडणुकीपासून ते राजकारणात आले. सुरूवातीला ते भाजपाचे विद्यार्थी आघाडी प्रमुख होते. यानंतर भाजपा युवा मोर्चाचे उपाध्यक्ष, प्रदेश सरचिटणीस व प्रदेशाध्यक्ष या पदांवर अनेक वर्ष त्यांनी काम केले. त्यानंतर २०१३ मध्ये धनंजय मुंडेंनी राष्ट्रवादीत प्रवेश करत विधान परिषदेची निवडणूक लढवली. ही निवडणूक अत्यंत चुरशीची झाली. त्यामध्ये ते विजयी झाले. त्यानंतर २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत पंकजा मुंडेंचा परळी विधानसभा मतदार संघात पराभव करत धनंजय मुंडे आमदार झाले.
Read More
महाराष्ट्रात मोदींची लाट दिसत नाही- धनंजय मुंडे - Marathi News | There is no Modi wave in Maharashtra - Dhananjay Munde | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :महाराष्ट्रात मोदींची लाट दिसत नाही- धनंजय मुंडे

प्रचारानिमित्त २०१४ च्या निवडणुकीत संपूर्ण महाराष्ट्रात फिरलो होतो, तेव्हा मोदींची लाट दिसत होती. ...

'हा सूर्य आणि हा जयद्रथ, राज ठाकरेंच्या व्हीडिओ पॅटर्नचं राष्ट्रवादीकडून कौतुक - Marathi News | 'ha surya ani ha jaidrath, Raj Thackeray's video pattern is appreciated by NCP dhananjay munde | Latest beed News at Lokmat.com

बीड :'हा सूर्य आणि हा जयद्रथ, राज ठाकरेंच्या व्हीडिओ पॅटर्नचं राष्ट्रवादीकडून कौतुक

शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरेंच्या व्हीडिओ भाषणाबाजीला कस-पेस्टचं राजकारण म्हटलं आहे ...

धनंजय मुंडेंची 'रघुभाय'स्टाईल, 'वास्तव' लुकची सोशल मीडियात चर्चा - Marathi News | Dhananjay Mundane's' RaghuBha'style, 'Reality' look at social media talk | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :धनंजय मुंडेंची 'रघुभाय'स्टाईल, 'वास्तव' लुकची सोशल मीडियात चर्चा

राज्याचे विरोधी पक्षनेते म्हणून सभागृहात आपली आणि पक्षाची भूमिका मांडताना धनंजय मुंडेंना नेहमीच महाराष्ट्राने पाहिले आहे. ...

सैनिकांचा अवमान करणारे मोदींना व्यासपीठावर कसे चालतात : धनंजय मुंडे - Marathi News | lok sabha election 2019 Dhananjay Munde speech narendra modi | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :सैनिकांचा अवमान करणारे मोदींना व्यासपीठावर कसे चालतात : धनंजय मुंडे

शहीद जवानांच्या नावावर मत मागतात. मात्र आज अकलूज मध्ये जवानांच्या पत्नीबद्दल अपशब्द काढणारे भाजप आमदार प्रशांत परिचारक यांच्या हस्ते सत्कार स्वीकार करतात असा टोला ही धनंजय मुंडे यांनी लगावला.  ...

बीड मतदार संघात प्रचाराच्या तोफा झाल्या शांत - Marathi News | Beed polling booths calm down | Latest beed News at Lokmat.com

बीड :बीड मतदार संघात प्रचाराच्या तोफा झाल्या शांत

विकासाचा कलश घेऊन आलेल्या लाडक्या लेकीची मतदानाने ओटी भरा - पंकजा मुंडे परळी : खा.डॉ. प्रीतमताई मुंडे ही आपली ... ...

'पंकजा ताई, शिकारी तगडा असला की, गुलेलने पण वाघिणीची शिकार होते' - Marathi News | lok sabha election 2019 dhananjay munde comment pankaja munde | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :'पंकजा ताई, शिकारी तगडा असला की, गुलेलने पण वाघिणीची शिकार होते'

मोठ्यांची लेक असल्यामुळे तुम्ही वाघिण झाल्या आणि शेतकऱ्याचा पोरगा आहे म्हणून बजरंग हा गुलेर झाला. एवढ्या खालच्या पातळीवर जाऊन टीका करताना हा शेतकऱ्याच्या मुलाचा अपमान नाही, का असा सवाल धनंजय मुंडेंनी केला. ...

पवार कुटुंबियांच्या बचावासाठी खुद्द पंकजा मुंडेच ? - Marathi News |  lok sabha election 20199 Pankaja Mund caming save the family of Pawar? | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :पवार कुटुंबियांच्या बचावासाठी खुद्द पंकजा मुंडेच ?

दरम्यान पंकजा मुंडे यांनी पवार कुटुंबियांचे कौतुक केले आहे. पंतप्रधान मोदींनी केलेल्या दाव्याला फाटा देत पंकजा यांनी पवार कुटुंबियांना घट्ट राहण्यासाठी शुभेच्छा दिल्या आणि पवार कुटुंबाचे विभाजन होऊ नये, यासाठी प्रार्थना केली. ...

राज्यघटना बदलणं चिक्की खाण्याइतकं सोपं नाही, धनंजय मुंडेंचा पंकजांना टोला - Marathi News | Change of constitution is not easy to eat, it is Dhananjay Munde's on pankaja munde | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :राज्यघटना बदलणं चिक्की खाण्याइतकं सोपं नाही, धनंजय मुंडेंचा पंकजांना टोला

लोकशाही जिवंत ठेवण्यासाठी आपली लढाई आहे. गल्ली पासून दिल्लीपर्यंत सत्ता देऊन यांनी काय केले? ...