लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
धनंजय मुंडे

Dhananjay Munde Latest news

Dhananjay munde, Latest Marathi News

धनंजय मुंडे Dhananjay Munde हे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आहेत. तसेच, राज्यातील महाविकास आघाडी सरकारमध्ये सामाजिक न्यायमंत्री आहेत.  १९९५च्या विधानसभा निवडणुकीपासून ते राजकारणात आले. सुरूवातीला ते भाजपाचे विद्यार्थी आघाडी प्रमुख होते. यानंतर भाजपा युवा मोर्चाचे उपाध्यक्ष, प्रदेश सरचिटणीस व प्रदेशाध्यक्ष या पदांवर अनेक वर्ष त्यांनी काम केले. त्यानंतर २०१३ मध्ये धनंजय मुंडेंनी राष्ट्रवादीत प्रवेश करत विधान परिषदेची निवडणूक लढवली. ही निवडणूक अत्यंत चुरशीची झाली. त्यामध्ये ते विजयी झाले. त्यानंतर २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत पंकजा मुंडेंचा परळी विधानसभा मतदार संघात पराभव करत धनंजय मुंडे आमदार झाले.
Read More
न्यायालयाच्या आदेशाने धनंजय मुंडे यांच्यावर फसवणुकीचा गुन्हा दाखल - Marathi News | By Court orders FIR against Dhananjay Munde for cheating | Latest beed News at Lokmat.com

बीड :न्यायालयाच्या आदेशाने धनंजय मुंडे यांच्यावर फसवणुकीचा गुन्हा दाखल

औरंगाबाद खंडपीठाच्या आदेशानंतर चौथ्या दिवशी मुंडे सह 14 जणांवर गुन्हा दाखल ...

धनंजय मुंडेंच्या याचिकेवर आज सुप्रीम कोर्टात सुनावणी - Marathi News | Supreme Court hearing on Dhananjay Munde's plea today | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :धनंजय मुंडेंच्या याचिकेवर आज सुप्रीम कोर्टात सुनावणी

बेकायदा जमीन खरेदी; उच्च न्यायालयाकडून गुन्हा नोंदविण्याचा आदेश ...

तूर्तास दिलासा ; सर्वोच्च न्यायालय धनंजय मुंडेंची बाजू ऐकून घेणार - Marathi News | Supreme Court listen Dhananjay Mundane side | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :तूर्तास दिलासा ; सर्वोच्च न्यायालय धनंजय मुंडेंची बाजू ऐकून घेणार

औरंगाबाद खंडपीठाने दिलेले आदेशाला स्थगिती देण्याची मागणी करणारी याचिका मुंडे यांनी सर्वोच्च न्यायालयात दाखल केली आहे. ...

इनामी जमीन हडपल्याप्रकरणी धनंजय मुंडेंवर गुन्हा दाखल करण्याचे हायकोर्टाचे आदेश  - Marathi News | The High Court order to file a case against Dhananjay Munde in the case of land grabbing case | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :इनामी जमीन हडपल्याप्रकरणी धनंजय मुंडेंवर गुन्हा दाखल करण्याचे हायकोर्टाचे आदेश 

विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते धनंजय मुंडेंसह चौदा जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्याचे निर्देश ...

बारावीच्या निकालासंबंधी मुख्यमंत्र्यांची भेट घेणार - धनंजय मुंडे   - Marathi News | Dhananjay Munde will meet CM on the issue of HSC results | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :बारावीच्या निकालासंबंधी मुख्यमंत्र्यांची भेट घेणार - धनंजय मुंडे  

विज्ञान शाखेतील निकालात तब्बल ३.५ टक्क्यांनी घट झाली आहे. ...

'बस तू चलना मत छोडना'; धनंजय मुंडेंचा शायराना अंदाज - Marathi News | 'Do not stop says Dhananjay Munde | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :'बस तू चलना मत छोडना'; धनंजय मुंडेंचा शायराना अंदाज

'बस तू चलना मत छोडना, लढना मत छोडना', अशा ओळी म्हणत धनंजय मुंडे यांनी कार्यकर्त्यांचा उत्सव वाढविण्याचा प्रयत्ना केला. याचा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. ...

बारामतीच्या अ‍ॅग्रीकल्चर ट्रस्टमार्फत बीड जिल्ह्यासाठी २१ टँकर - Marathi News | 21 tankers for Beed district through Baramati Agriculture Trust | Latest beed News at Lokmat.com

बीड :बारामतीच्या अ‍ॅग्रीकल्चर ट्रस्टमार्फत बीड जिल्ह्यासाठी २१ टँकर

दुष्काळात सापडलेल्या बीड जिल्ह्यातील जनतेसाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी बारामतीच्या अ‍ॅग्रीकल्चर ट्रस्टमार्फत पाठविलेले २१ टँकर ३० मे रोजी जिल्ह्यात दाखल झाले. ...

परळीत राकाँला आघाडी, ग्रामीणमध्ये भाजपच - Marathi News | Rakla lead in Parli, BJP in rural areas | Latest beed News at Lokmat.com

बीड :परळीत राकाँला आघाडी, ग्रामीणमध्ये भाजपच

लोकसभा निवडणुकीत महायुतीच्या उमेदवार डॉ. प्रीतम मुंडे यांना परळी विधानसभा मतदारसंघात १८ हजाराचे मताधिक्य मिळाले असले तरी शहरात मात्र १८०० मतांची आघाडी राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीचे उमेदवार बजरंग सोनवणे यांना मिळाली आहे. ...