लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
धनंजय मुंडे

Dhananjay Munde Latest news

Dhananjay munde, Latest Marathi News

धनंजय मुंडे Dhananjay Munde हे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आहेत. तसेच, राज्यातील महाविकास आघाडी सरकारमध्ये सामाजिक न्यायमंत्री आहेत.  १९९५च्या विधानसभा निवडणुकीपासून ते राजकारणात आले. सुरूवातीला ते भाजपाचे विद्यार्थी आघाडी प्रमुख होते. यानंतर भाजपा युवा मोर्चाचे उपाध्यक्ष, प्रदेश सरचिटणीस व प्रदेशाध्यक्ष या पदांवर अनेक वर्ष त्यांनी काम केले. त्यानंतर २०१३ मध्ये धनंजय मुंडेंनी राष्ट्रवादीत प्रवेश करत विधान परिषदेची निवडणूक लढवली. ही निवडणूक अत्यंत चुरशीची झाली. त्यामध्ये ते विजयी झाले. त्यानंतर २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत पंकजा मुंडेंचा परळी विधानसभा मतदार संघात पराभव करत धनंजय मुंडे आमदार झाले.
Read More
परळी, साताऱ्यातील विजय राष्ट्रवादीला पराभव विसरायला लावणारा ! - Marathi News | Parli, Satara Victory makes nationalists party forget to lose in Vidhan Sabha Election 2019 | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :परळी, साताऱ्यातील विजय राष्ट्रवादीला पराभव विसरायला लावणारा !

राष्ट्रवादी काँग्रेससाठी सातारा आणि परळीतील विजय विधानसभा निवडणुकीतील पराभवाचा विसर पाडणारा ठरला आहे. ...

भाजपच्या नियमांच्या कोंडीत अडकणार पंकजा मुंडेंचं मंत्रीपद ! - Marathi News | Pankaja Munde's ministery caught in BJP rules Vidhan Sabha Election 2019 | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :भाजपच्या नियमांच्या कोंडीत अडकणार पंकजा मुंडेंचं मंत्रीपद !

एकूणच विधानसभेला पराभूत झाल्यामुळे पंकजा मुंडे यांचे मंत्रीपद धोक्यात आहे. तरी भाजपमध्येही काही नेत्यांसाठी अपवादात्मक स्थितीत नियम लागू होत नाही. पंकजा यांच्या बाबतीतही असंच होईल, अशी आशा त्यांच्या समर्थकांना लागली आहे. ...

महाराष्ट्र निवडणूक निकाल : 'लेकीला सासरी पाठवल्याबद्दल परळीकरांचे मनापासून धन्यवाद' - Marathi News | Maharashtra Vidhan Sabha Result NCP Rupali Chakankar slams BJP Pankaja Munde | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :महाराष्ट्र निवडणूक निकाल : 'लेकीला सासरी पाठवल्याबद्दल परळीकरांचे मनापासून धन्यवाद'

Maharashtra Vidhan Sabha Result : बीडच्या परळीत मुंडे बंधू-भगिनी आमनेसामने असल्याने राज्याचं लक्ष या लढतीकडे लागलं होतं. ...

काकांचा निवडून आणण्यात तर पुतण्याचा पाडण्यात हातखंडा - Marathi News | Sharad Pawar and ajit pawar expert in their area vidhansabha election 2019 | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :काकांचा निवडून आणण्यात तर पुतण्याचा पाडण्यात हातखंडा

पवारांनी सातारा लोकसभा पोट निवडणुकीत आपले मित्र श्रीनिवास पाटील यांना बलाढ्य उदयनराजे यांच्याविरुद्ध निवडून आणण्याची किमया केली. त्यामुळे पवार काका-पुतण्याची निवडून आणण्याची आणि पाडण्याची कला पुन्हा एकदा महाराष्ट्रात चर्चेचा विषय ठरली आहे. ...

महाराष्ट्र निवडणूक निकालः पंकजा मुंडेंनी पराभवानंतर दिली राज ठाकरेंसारखी प्रतिक्रिया; बघा काय म्हणाल्या! - Marathi News | Maharashtra Vidhan Sabha Result bjp leader pankaja munde lost to ncp leader dhananjay munde in parli | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :महाराष्ट्र निवडणूक निकालः पंकजा मुंडेंनी पराभवानंतर दिली राज ठाकरेंसारखी प्रतिक्रिया; बघा काय म्हणाल्या!

Maharashtra Election Result 2019: परळीत धनंजय मुंडेंकडून पंकजा मुंडेंचा पराभव ...

व्हायरल क्लिप पंकजा मुंडेवरच बुमरँग; सहानुभूती धनंजय मुंडेंच्याच पाठिशी - Marathi News | viral clip Boomerang on Pankaja Mund; Sympathy for Dhananjay Munde in Parali Vidhan Sabha Election 2019 | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :व्हायरल क्लिप पंकजा मुंडेवरच बुमरँग; सहानुभूती धनंजय मुंडेंच्याच पाठिशी

केवळ सहानुभुतीसाठी व्हिडिओ क्लिप व्हायरल करण्यात आली, असे आरोप सोशल मीडियावर झाले होते. सुरुवातीला पंकजा यांना मिळत असलेली सहानुभुती धनंजय मुंडे यांच्याकडे वळली. एकूणच व्हिडिओ क्लिपचा फंडा भाजपवरच बुमरँग झाल्याचे परळीत पाहायला मिळाले. ...

महाराष्ट्र निवडणूक निकालः परळीत भावानेच मारली बाजी, विजयानंतर धनंजय मुंडेंची 'ही' पहिला प्रतिक्रिया  - Marathi News | Maharashtra Vidhan Sabha Result: Dhananjay Munde's 'first' reaction after winning the parli constituency | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :महाराष्ट्र निवडणूक निकालः परळीत भावानेच मारली बाजी, विजयानंतर धनंजय मुंडेंची 'ही' पहिला प्रतिक्रिया 

राज्याचं लक्ष लागलेल्या बीड जिल्ह्यातील हाय व्होल्टेज लढत ठरलेल्या परळी मतदारसंघात पहिल्या तीन फेऱ्यांमधील निकालानंतर ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडेंना मोठा धक्का बसला आहे. ...

परळी विधानसभा 2019 निकाल : हाय व्होल्टेज परळी मतदारसंघात धनंजय मुंडेंची आघाडी, पंकजांना पिछाडी - Marathi News | Parali election Results 2019: Dhananjay Munde Vs Pankaja Munde, Maharashtra vidhan sabha election Results 2019 | Latest beed News at Lokmat.com

बीड :परळी विधानसभा 2019 निकाल : हाय व्होल्टेज परळी मतदारसंघात धनंजय मुंडेंची आघाडी, पंकजांना पिछाडी

परळी मतदारसंघाचा निकाल दुपारी साडेबारापर्यंत हाती येण्याची शक्यता आहे. ...