लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
धनंजय मुंडे

Dhananjay Munde Latest news

Dhananjay munde, Latest Marathi News

धनंजय मुंडे Dhananjay Munde हे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आहेत. तसेच, राज्यातील महाविकास आघाडी सरकारमध्ये सामाजिक न्यायमंत्री आहेत.  १९९५च्या विधानसभा निवडणुकीपासून ते राजकारणात आले. सुरूवातीला ते भाजपाचे विद्यार्थी आघाडी प्रमुख होते. यानंतर भाजपा युवा मोर्चाचे उपाध्यक्ष, प्रदेश सरचिटणीस व प्रदेशाध्यक्ष या पदांवर अनेक वर्ष त्यांनी काम केले. त्यानंतर २०१३ मध्ये धनंजय मुंडेंनी राष्ट्रवादीत प्रवेश करत विधान परिषदेची निवडणूक लढवली. ही निवडणूक अत्यंत चुरशीची झाली. त्यामध्ये ते विजयी झाले. त्यानंतर २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत पंकजा मुंडेंचा परळी विधानसभा मतदार संघात पराभव करत धनंजय मुंडे आमदार झाले.
Read More
अनैतिक संबंधातून हत्येचा बनाव, एक महिला तयार केली; संतोष देशमुख प्रकरणात मोठा गौप्यस्फोट - Marathi News | Santosh Deshmukh Murder Case: Attempt to give a different twist to Santosh Deshmukh case, woman kept ready in Kalamb; Dhananjay Deshmukh's allegations | Latest beed News at Lokmat.com

बीड :अनैतिक संबंधातून हत्येचा बनाव, एक महिला तयार केली; संतोष देशमुख प्रकरणात मोठा गौप्यस्फोट

Santosh Deshmukh : संतोष देशमुखांची हत्या अनैतिक संबंधातून झाल्याचे दाखवण्याचा कट होता, असा आरोप धनंजय देशमुख आणि मस्साजोगच्या ग्रामस्थांनी केला आहे. ...

प्रशासनाला 10 दिवसांचा अल्टीमेट; दखल न घेतल्यास सामूहिक अन्नत्याग आंदोलन करणार - Marathi News | 10-day ultimatum to the administration; If not taken into consideration, mass food boycott will be held | Latest beed News at Lokmat.com

बीड :प्रशासनाला 10 दिवसांचा अल्टीमेट; दखल न घेतल्यास सामूहिक अन्नत्याग आंदोलन करणार

संतोष देशमुख हत्या प्रकरण: मस्साजोगच्या ग्रामस्थांचा सरकारला थेट इशारा ...

सुरेश धस-धनंजय मुंडे भेटीवर CM देवेंद्र फडणवीसांनी सोडले मौन; म्हणाले, “...तर ते योग्य नाही” - Marathi News | cm devendra fadnavis first reaction over suresh dhas meet dhananjay munde | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :सुरेश धस-धनंजय मुंडे भेटीवर CM देवेंद्र फडणवीसांनी सोडले मौन; म्हणाले, “...तर ते योग्य नाही”

CM Devendra Fadnavis News: सुरेश धस आणि धनंजय मुंडे यांच्या भेटीवरून राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले असून, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावर प्रतिक्रिया देताना स्पष्ट शब्दांत भाष्य केले आहे. ...

राजीनाम्याबाबत अजित पवारांच्या नव्या वक्तव्याने धनंजय मुंडेंची कोंडी; नेमकं काय म्हणाले? - Marathi News | set back for Dhananjay Munde over Ajit Pawars new statement regarding resignation | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :राजीनाम्याबाबत अजित पवारांच्या नव्या वक्तव्याने धनंजय मुंडेंची कोंडी; नेमकं काय म्हणाले?

अजित पवारांच्या या नव्या वक्तव्याने धनंजय मुंडेंची राजकीय कोंडी निर्माण होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. ...

सेटलमेंटच्या आरोपानंतर सुरेश धस खवळले; मुंडेंविरोधात टाकला नवा डाव - Marathi News | Suresh Dhas gets agitated after settlement allegations launches new plan against dhananjay Munde | Latest beed News at Lokmat.com

बीड :सेटलमेंटच्या आरोपानंतर सुरेश धस खवळले; मुंडेंविरोधात टाकला नवा डाव

सुरेश धस हे आता आणखीनच आक्रमक झाले असून धनंजय मुंडेंना कोंडीत पकडण्यासाठी धस यांनी नवीन अस्त्र बाहेर काढलं आहे. ...

'एकही आरोपी सुटला तर, आम्ही टोकाचे पाऊल उचलणार', धनंजय देशमुखांचा इशारा - Marathi News | 'If even one accused is released, we will take extreme steps', Dhananjay Deshmukh warns the government | Latest beed News at Lokmat.com

बीड :'एकही आरोपी सुटला तर, आम्ही टोकाचे पाऊल उचलणार', धनंजय देशमुखांचा इशारा

'आरोपीला वाचविण्यासाठी कोणीही दगाफटका करू नये, ही आमची प्रामाणिक इच्छा आहे.' ...

सुरेश धस - धनंजय मुंडे यांच्यातील भेटीबाबत चंद्रशेखर बावनकुळे यांची मौनाची भूमिका - Marathi News | Chandrashekhar Bawankule silent role on Dhas-Munde meeting | Latest pune News at Lokmat.com

पुणे :सुरेश धस - धनंजय मुंडे यांच्यातील भेटीबाबत चंद्रशेखर बावनकुळे यांची मौनाची भूमिका

मुंडे यांच्या राजीनाम्याबाबत निर्णय अजित पवार आणि राष्ट्रवादी काँग्रेस घेतील, असेही त्यांनी सांगितले. ...

"संतोष देशमुखांच्या मुलीचे अश्रू सरकारला दिसत नाहीत"; खासदार सुप्रिया सुळेंचा महायुतीवर घणाघात - Marathi News | The government does not see the tears of Deshmukh's daughter: MP Supriya Sule | Latest pune News at Lokmat.com

पुणे :"संतोष देशमुखांच्या मुलीचे अश्रू सरकारला दिसत नाहीत"; सुप्रिया सुळेंचा महायुतीवर घणाघात

बारावीची परीक्षा सोडून न्यायासाठी वणवण फिरणाऱ्या देशमुखांच्या मुलीचे अश्रू सरकारला दिसत नाहीत, असे त्या म्हणाल्या ...