लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
धनंजय मुंडे

Dhananjay Munde Latest news

Dhananjay munde, Latest Marathi News

धनंजय मुंडे Dhananjay Munde हे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आहेत. तसेच, राज्यातील महाविकास आघाडी सरकारमध्ये सामाजिक न्यायमंत्री आहेत.  १९९५च्या विधानसभा निवडणुकीपासून ते राजकारणात आले. सुरूवातीला ते भाजपाचे विद्यार्थी आघाडी प्रमुख होते. यानंतर भाजपा युवा मोर्चाचे उपाध्यक्ष, प्रदेश सरचिटणीस व प्रदेशाध्यक्ष या पदांवर अनेक वर्ष त्यांनी काम केले. त्यानंतर २०१३ मध्ये धनंजय मुंडेंनी राष्ट्रवादीत प्रवेश करत विधान परिषदेची निवडणूक लढवली. ही निवडणूक अत्यंत चुरशीची झाली. त्यामध्ये ते विजयी झाले. त्यानंतर २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत पंकजा मुंडेंचा परळी विधानसभा मतदार संघात पराभव करत धनंजय मुंडे आमदार झाले.
Read More
भाजपा उमेदवाराचा पराभव, महाविकास आघाडीचा पहिला सरपंच मुंडेंच्या परळीत - Marathi News | Dhananjay Munde defeats BJP candidate, first Sarpanch elected in parli of mahavikas aghadi | Latest beed News at Lokmat.com

बीड :भाजपा उमेदवाराचा पराभव, महाविकास आघाडीचा पहिला सरपंच मुंडेंच्या परळीत

स्थानिक स्वराज संस्थांमधील ग्रामपंयात निवडणुकींतून महाविकास आघाडीचा पहिला सरपंच निवडून आला आहे ...

हक्कासाठी झटणाऱ्या आंदोलनकर्त्यांची तुलना दहशतवाद्यांशी; लाज वाटत नाही का?, धनंजय मुंडे आक्रमक - Marathi News | NCP leader Dhananjay Munde criticizes BJP spokesman Avadhut Wagh | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :हक्कासाठी झटणाऱ्या आंदोलनकर्त्यांची तुलना दहशतवाद्यांशी; लाज वाटत नाही का?, धनंजय मुंडे आक्रमक

सत्ता गेल्याचं पचत नाही म्हणून 'वाघा'सारखी जनावरं काहीही बरळत सुटली आहेत. ...

मराठा आरक्षणातील आंदोलकांचे गुन्हे मागे घेण्याची धनंजय मुंडेंची मागणी - Marathi News | Dhananjay Munde demanded to withdraw the crimes of the Maratha reservation strike | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मराठा आरक्षणातील आंदोलकांचे गुन्हे मागे घेण्याची धनंजय मुंडेंची मागणी

भाजपचे आमदार नितेश राणे यांनी नाणार आंदोलकांवरील गुन्हेही मागे घेण्याची मागणी केली होती. यावर ठाकरेंनी सकारात्मक पाऊल उचलले होते. आता  धनंजय मुंडेंनीही मुख्यमंत्र्यांना पत्र लिहीत मराठा आरक्षण आंदोलकांवरील गुन्हे मागे घेण्याची मागणी केली आहे. ...

भीमा कोरेगाव दंगलीत हेतुपुरस्सर गुन्हे नोंदविले; धनंजय मुंडेंचेही मुख्यमंत्र्यांना पत्र - Marathi News | Bhima Koregaon riots: BJP government deliberately lodges crime; Dhananjay Munde's letter to the Chief Minister uddhav thackrey | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :भीमा कोरेगाव दंगलीत हेतुपुरस्सर गुन्हे नोंदविले; धनंजय मुंडेंचेही मुख्यमंत्र्यांना पत्र

भाजपा सरकारने बुद्धीजीवी, विचारवंत, सामाजिक कार्यकर्ते आणि निरपराधांना नक्षलवादी ठरवून त्यांच्यावर खटले भरले आहेत. ...

धनंजय मुंडेंची हवीय भेट, बीडच्या 118 वर्षीय दादारावांनी मुंबईच गाठलं थेट - Marathi News | 118-year-old Dadarao has reached Mumbai in a lively meeting of Dhananjay Munde | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :धनंजय मुंडेंची हवीय भेट, बीडच्या 118 वर्षीय दादारावांनी मुंबईच गाठलं थेट

बीड जिल्ह्यातील आष्टी गावच्या 118 वर्षीय स्वातंत्र्यसेनानी दादाराव यांनी धनंजय मुंडेंच्या बीडमधील बंगल्यावर येऊन त्यांची भेट घेतली. ...

पंकजा घेणार धनंजय मुंडेंची जागा ? विरोधीपक्ष नेतेपदी लागू शकते वर्णी ! - Marathi News | Will Dhananjay Munde replace Pankaja? Pnakja should be opposition leader | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :पंकजा घेणार धनंजय मुंडेंची जागा ? विरोधीपक्ष नेतेपदी लागू शकते वर्णी !

भाजप विरोधात बसले असून पंकजा मुंडे यांचा पराभव झाला आहे. अशा स्थितीत पंकजा यांना विधान परिषदेवर घेऊन त्यांच्यकडे विरोधीपक्षनेते पदाची जबाबदारी देण्यात येऊ शकते. असं झाल्यास, त्यांना धनंजय मुंडेची जागा मिळणार हे स्पष्टच आहे. ...

...तर बरं झालं असतं; धनंजय मुंडेंचं अजितदादांच्या बंडावर सूचक विधान - Marathi News | ... then it would have been better; Dhananjay Munde's suggestive statement on Ajit Dada's rebellion | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :...तर बरं झालं असतं; धनंजय मुंडेंचं अजितदादांच्या बंडावर सूचक विधान

अनेक नाट्यमय घडामोडींनंतर अजित पवार आणि देवेंद्र फडणवीसांनी राजीनामा दिल्यानंतर राज्यातील सरकार कोसळलं. ...

Maharashtra Government: अजित पवार मंत्रिपदाची शपथ घेणार?; राष्ट्रवादीच्या बैठकीत झाली चर्चा  - Marathi News | Maharashtra Government: Ajit Pawar to take oath as minister? Discussion took place at NCP's meeting | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Maharashtra Government: अजित पवार मंत्रिपदाची शपथ घेणार?; राष्ट्रवादीच्या बैठकीत झाली चर्चा 

बुधवारी नवनिर्वाचित आमदारांचा शपथविधी घेण्यात आला. यावेळी विधानभवनाच्या प्रवेशद्वारावर खासदार सुप्रिया सुळे महाविकास आघाडीच्या आमदारांचे स्वागत करत होत्या. ...