लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
धनंजय मुंडे

Dhananjay Munde Latest news

Dhananjay munde, Latest Marathi News

धनंजय मुंडे Dhananjay Munde हे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आहेत. तसेच, राज्यातील महाविकास आघाडी सरकारमध्ये सामाजिक न्यायमंत्री आहेत.  १९९५च्या विधानसभा निवडणुकीपासून ते राजकारणात आले. सुरूवातीला ते भाजपाचे विद्यार्थी आघाडी प्रमुख होते. यानंतर भाजपा युवा मोर्चाचे उपाध्यक्ष, प्रदेश सरचिटणीस व प्रदेशाध्यक्ष या पदांवर अनेक वर्ष त्यांनी काम केले. त्यानंतर २०१३ मध्ये धनंजय मुंडेंनी राष्ट्रवादीत प्रवेश करत विधान परिषदेची निवडणूक लढवली. ही निवडणूक अत्यंत चुरशीची झाली. त्यामध्ये ते विजयी झाले. त्यानंतर २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत पंकजा मुंडेंचा परळी विधानसभा मतदार संघात पराभव करत धनंजय मुंडे आमदार झाले.
Read More
धनंजय मुंडेंचे होते बदल्यांचे रेटकार्ड ! सुरेश धस यांनी केला गौप्यस्फोट, दरपत्रकच केले जाहीर - Marathi News | Dhananjay Munde had a rate card for transfers! Suresh Dhas made a revelation, made the rate card public | Latest beed News at Lokmat.com

बीड :धनंजय मुंडेंचे होते बदल्यांचे रेटकार्ड ! सुरेश धस यांनी केला गौप्यस्फोट, दरपत्रकच केले जाहीर

बदल्या करताना नागरी सेवा अधिनियमाचे पालन न केल्याचा आरोप आ.धस यांनी केला आहे. ...

मुंडेंकडून ३०० कोटींचा घोटाळा, सुरेश धस यांचा दावा; थोड्या दिवसांपुरता तरी राजीनामा देण्याची मागणी - Marathi News | Suresh Dhas claims Rs 300 crore scam by Munde; Demands resignation at least for a few days | Latest beed News at Lokmat.com

बीड :मुंडेंकडून ३०० कोटींचा घोटाळा, सुरेश धस यांचा दावा; थोड्या दिवसांपुरता तरी राजीनामा देण्याची मागणी

धस यांनी गुरूवारी पत्रकार परिषद घेऊन मुंडे कृषी मंत्री असतानाचे अनेक घोटाळ्यांचा गौप्यस्फोट केला. आता या सर्व घोटाळ्यांची एसीबी, ईडी, सीबीआय मार्फत चौकशी करावी, अशी मागणीही केली. ...

कोणालाही आजार होऊ नये, ते लवकर बरे व्हावे; अंजली दमानिया यांच्या धनंजय मुंडेंना शुभेच्छा - Marathi News | Anjali Damania Dhananjay Munde: May he recover from his illness soon...; Anjali Damania's best wishes to Dhananjay Munde | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :कोणालाही आजार होऊ नये, ते लवकर बरे व्हावे; अंजली दमानिया यांच्या धनंजय मुंडेंना शुभेच्छा

Anjali Damania Dhananjay Munde : राज्याचे कॅबिनेट मंत्री धनंजय मुंडे यांना 'बेल्स पाल्सी' आजाराने ग्रासले आहे. ...

“धनंजय मुंडे पैसा, पदासाठी हपापलेला माणूस, सुरेश धस भेटायला नको होते”: मनोज जरांगे - Marathi News | manoj jarange patils slams dhananjay munde and suresh dhas over beed case | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“धनंजय मुंडे पैसा, पदासाठी हपापलेला माणूस, सुरेश धस भेटायला नको होते”: मनोज जरांगे

Manoj Jarange Patil News: धनंजय मुंडेंकडून सत्तेतील खुर्ची सुटत नाही. पक्षाला दबाव असला तर सुरेश धसांनी आमदारकीचा राजीनामा द्यायला हवा होता. धस यांनी माझा आणि मराठा समाजाचा विश्वासघात केला, असे मनोज जरांगे पाटील यांनी म्हटले आहे. ...

"माणिकराव कोकाटे आणि धनंजय मुंडेंना मंत्रिमंडळातून बरखास्त करा’’, काँग्रेसची मागणी  - Marathi News | "Remove Manikrao Kokate and Dhananjay Munde from the cabinet", Congress demands | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"माणिकराव कोकाटे आणि धनंजय मुंडेंना मंत्रिमंडळातून बरखास्त करा’’, काँग्रेसची मागणी 

Congress demands Resign Of Manikrao Kokate and Dhananjay Munde: माणिकराव कोकाटे आणि धनंजय मुंडेंना मंत्रिमंडळातून बरखास्त करा, अशी मागणी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केली आहे. ...

"कुणालाच सहज न मिळणारी कागदपत्रं दमानियांना कशी मिळतात?"; अजितदादा गटाचा सवाल - Marathi News | How do Anjali Damania get documents that no one else can easily get Asked Ajit Pawar led NCP over Dhananjay Munde issue | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"कुणालाच सहज न मिळणारी कागदपत्रं दमानियांना कशी मिळतात?"; अजितदादा गटाचा सवाल

Dhananjay Munde vs Anjali Damania, NCP: माणिकराव कोकाटे शिक्षा प्रकरणावरही मांडली भूमिका, पाहा काय म्हणाले? ...

"आता अजित पवार म्हणू शकणार नाहीत की गुन्हा सिद्ध होऊ द्या"; शरद पवार गटाचा खोचक टोला - Marathi News | Now Ajit Pawar will not be able to say let the crime be proven Trolled by Sharad Pawar led NCP over Manikrao Kokate Conviction | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"आता अजितदादा म्हणू शकत नाहीत की गुन्हा सिद्ध होऊ द्या"; शरद पवार गटाचा खोचक टोला

Ajit Pawar vs Sharad Pawar, Manikrao Kokate Conviction: महायुती सरकारने नैतिकता पाळत कृषिमंत्री कोकाटेंचा राजीनामा घ्यावा, अशीही मागणी ...

"खोटे आरोप अन् अर्धवट..."; धनंजय मुंडे यांचा अंजली दमानियांवर बोचऱ्या शब्दांत पलटवार - Marathi News | Dhananjay Munde verbal attack on Anjali Damania over False allegations and partly wrong knowledge about government policies | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"खोटे आरोप अन् अर्धवट..."; धनंजय मुंडे यांचा अंजली दमानियांवर बोचऱ्या शब्दांत पलटवार

Dhananjay Munde vs Anjali Damania: खोटं बोल पण रेटून बोल असा त्यांचा उद्योग, असेही मुंडे म्हणाले. ...