लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
धनंजय मुंडे

Dhananjay Munde Latest news

Dhananjay munde, Latest Marathi News

धनंजय मुंडे Dhananjay Munde हे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आहेत. तसेच, राज्यातील महाविकास आघाडी सरकारमध्ये सामाजिक न्यायमंत्री आहेत.  १९९५च्या विधानसभा निवडणुकीपासून ते राजकारणात आले. सुरूवातीला ते भाजपाचे विद्यार्थी आघाडी प्रमुख होते. यानंतर भाजपा युवा मोर्चाचे उपाध्यक्ष, प्रदेश सरचिटणीस व प्रदेशाध्यक्ष या पदांवर अनेक वर्ष त्यांनी काम केले. त्यानंतर २०१३ मध्ये धनंजय मुंडेंनी राष्ट्रवादीत प्रवेश करत विधान परिषदेची निवडणूक लढवली. ही निवडणूक अत्यंत चुरशीची झाली. त्यामध्ये ते विजयी झाले. त्यानंतर २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत पंकजा मुंडेंचा परळी विधानसभा मतदार संघात पराभव करत धनंजय मुंडे आमदार झाले.
Read More
अनुसूचित जातीतील नवउद्योजकांना वर्षभरात 100 कोटी देणार - धनंजय मुंडे - Marathi News | 100 crore will be given to Scheduled Caste entrepreneurs in a year - Dhananjay Munde | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :अनुसूचित जातीतील नवउद्योजकांना वर्षभरात 100 कोटी देणार - धनंजय मुंडे

मंत्रालयात सामाजिक न्याय विभागातील 133 नवउद्योजकांना मार्जिन मणी मिळणे बाबत व सामाजिक न्याय विभागाच्या लघुउद्योगासाठीच्या योजना बाबत झालेल्या आढावा बैठकीत धनंजय मुंडे बोलत होते. ...

सफाई कामगारांसाठी स्वतंत्र कार्यासनाच्या निर्मितीचा विचार सुरू, धनंजय मुंडे यांची माहिती - Marathi News | Dhananjay Munde on Cleaning workers problems | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :सफाई कामगारांसाठी स्वतंत्र कार्यासनाच्या निर्मितीचा विचार सुरू, धनंजय मुंडे यांची माहिती

सफाई कामगारांच्या वारसा हक्क नियुक्ती देण्यासंदर्भात प्राधान्याने विचार करण्यात येणार आहे. नियुक्तीसाठी शैक्षणिक अर्हता तपासली जाईल. सफाई कामगारांचा सामाजिक आणि आर्थिक स्तर उंचावण्यासाठी आपण सातत्याने प्रयत्न करणार आहोत, असेही मुंडे म्हणाले. ...

जेईई, नीट परीक्षा पुढे ढकलण्याची धनंजय मुंडेंची मागणी, मुख्यमंत्र्यांना पाठविले पत्र - Marathi News | dhananjay munde demands postponement of jee neet mpsc exams in corona situation | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :जेईई, नीट परीक्षा पुढे ढकलण्याची धनंजय मुंडेंची मागणी, मुख्यमंत्र्यांना पाठविले पत्र

एमपीएससी करणाऱ्या ज्या विद्यार्थ्यांच्या वयोमर्यादा काठावर आहेत त्यांच्यावर परीक्षा पुढे ढकलल्यामुळे अन्याय होऊ नये, याची काळजी घेऊन निर्णय घेण्यात यावा असेही धनंजय मुंडे यांनी म्हटले आहे. ...

शिवसेनेची पंकजा यांच्याशी जवळीक; गोपीनाथ मुंडे संस्थेसाठीच्या समितीत केला समावेश - Marathi News | Shiv Sena's closeness with Pankaja Munde; She was included in the committee for the Gopinath Munde organization | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :शिवसेनेची पंकजा यांच्याशी जवळीक; गोपीनाथ मुंडे संस्थेसाठीच्या समितीत केला समावेश

संस्था स्थापन झाल्यानंतर मुंडे यांच्या कन्या माजी पंकजा मुंडे किंवा त्यांच्या कुटुंबातील कोणालाही या संस्थेच्या विकासासंबंधी युती सरकारच्या काळात फारशी विचारणा झाली नाही. ...

पार्थ निर्णयाच्या तयारीत, अजित पवार समर्थक नेते शरद पवारांच्या भेटीला; राजकीय चर्चांना उधाण - Marathi News | A supporter of Deputy CM Ajit Pawar has gone to meet NCP President Sharad Pawar | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :पार्थ निर्णयाच्या तयारीत, अजित पवार समर्थक नेते शरद पवारांच्या भेटीला; राजकीय चर्चांना उधाण

पार्थ पवार आपले काका श्रीनिवास पवार, अभिजित पवार जयंत पवार तसंच सर्व आत्यांशी बोलून आपली भूमिका आणि निर्णय घेणार असल्याचे सांगण्यात येत आहे. ...

परदेश शिष्यवृत्तीबाबत धनंजय मुंडेंचा महत्वपूर्ण निर्णय; वयोमर्यादाही झाली निश्चित - Marathi News | Minister Dhananjay Munde has taken an important decision regarding foreign scholarships | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :परदेश शिष्यवृत्तीबाबत धनंजय मुंडेंचा महत्वपूर्ण निर्णय; वयोमर्यादाही झाली निश्चित

अर्ज करण्यास मुदतवाढ; ऑनलाईन अर्जही स्वीकारणार ...

व्यसनमुक्तीशी बंधन; व्यसनापासून रक्षण - Marathi News | Bond with detoxification; Protection from addiction | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :व्यसनमुक्तीशी बंधन; व्यसनापासून रक्षण

नशाबंदी मंडळाचा रक्षाबंधन निमित्ताने उपक्रम ...

गोविंदबागेत बर्थ डे सेलिब्रेशन, सुप्रियाताईंनी केक आणला अन् शरद पवारांनी भरवला - Marathi News | Special celebration of Dhananjay Munde's birthday by pawar family in baramati | Latest pune News at Lokmat.com

पुणे :गोविंदबागेत बर्थ डे सेलिब्रेशन, सुप्रियाताईंनी केक आणला अन् शरद पवारांनी भरवला

कोरोनामुक्त झाल्यावर मंत्री मुंडे होम क्वारंटाईनमध्ये होते. तो कालावधी पूर्ण झाल्यावर मुंडे यांनी ज्येष्ठ नेते पवार यांची भेट घेतली. ...