धनंजय मुंडे Dhananjay Munde हे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आहेत. तसेच, राज्यातील महाविकास आघाडी सरकारमध्ये सामाजिक न्यायमंत्री आहेत. १९९५च्या विधानसभा निवडणुकीपासून ते राजकारणात आले. सुरूवातीला ते भाजपाचे विद्यार्थी आघाडी प्रमुख होते. यानंतर भाजपा युवा मोर्चाचे उपाध्यक्ष, प्रदेश सरचिटणीस व प्रदेशाध्यक्ष या पदांवर अनेक वर्ष त्यांनी काम केले. त्यानंतर २०१३ मध्ये धनंजय मुंडेंनी राष्ट्रवादीत प्रवेश करत विधान परिषदेची निवडणूक लढवली. ही निवडणूक अत्यंत चुरशीची झाली. त्यामध्ये ते विजयी झाले. त्यानंतर २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत पंकजा मुंडेंचा परळी विधानसभा मतदार संघात पराभव करत धनंजय मुंडे आमदार झाले. Read More
राज्यातील जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी या योजनेचा लाभ घ्यावा असे आवाहन करत धनंजय मुंडे यांनी आवश्यकता भासल्यास १०० कोटींच्या तरतुदीमध्ये आणखी वाढ करण्यात येईल अशी माहिती देखील ट्विटरद्वारे धनंजय मुंडे यांनी दिली आहे. ...
Yavatmal: यवतमाळ जिल्ह्याच्या दौऱ्यावर असताना कृषिमंत्री धनंजय मुंडे यांना एका भावनिक प्रसंगाला सामोरे जावे लागले. मनोज राठोड या आत्महत्याग्रस्त शेतकऱ्याला चार मुली आहेत. या कुटुंबाची व्यथा ऐकल्यानंतर मुंडे यांनी या चारही मुलींच्या संपूर्ण शिक्षणाची ...
कृषी विद्यापीठांमधील घडामोडींची, नवीन प्रयोगांची माहिती माध्यमांपर्यंत पोहोचवण्याच्या सूचना कृषीमंत्री धनंजय मुंडे यांनी विद्यापीठांना केल्या. कृषी विद्यापीठांमधील सकारात्मक घडामोडींची, नव्या ... ...