शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

धनंजय मुंडे

धनंजय मुंडे Dhananjay Munde हे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आहेत. तसेच, राज्यातील महाविकास आघाडी सरकारमध्ये सामाजिक न्यायमंत्री आहेत.  १९९५च्या विधानसभा निवडणुकीपासून ते राजकारणात आले. सुरूवातीला ते भाजपाचे विद्यार्थी आघाडी प्रमुख होते. यानंतर भाजपा युवा मोर्चाचे उपाध्यक्ष, प्रदेश सरचिटणीस व प्रदेशाध्यक्ष या पदांवर अनेक वर्ष त्यांनी काम केले. त्यानंतर २०१३ मध्ये धनंजय मुंडेंनी राष्ट्रवादीत प्रवेश करत विधान परिषदेची निवडणूक लढवली. ही निवडणूक अत्यंत चुरशीची झाली. त्यामध्ये ते विजयी झाले. त्यानंतर २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत पंकजा मुंडेंचा परळी विधानसभा मतदार संघात पराभव करत धनंजय मुंडे आमदार झाले.

Read more

बीड : तिन्ही मुंडे भगिनी वैद्यनाथ कारखान्याच्या निवडणुक रिंगणात; धनंजय मुंडेंनी केला नाही अर्ज

बीड : पुन्हा बहिणभाऊ आमनेसामने; वैद्यनाथ सहकारी साखर कारखान्यासाठी पंकजा मुंडेंनी भरला अर्ज

बीड : राष्ट्रवादीत अध्यक्षपदाचा गोंधळ, परळीत अजित पवार भावी मुख्यमंत्री म्हणून बॅनर

बीड : APMC Election: परळीत धनंजय मुंडेंचे वर्चस्व; पंकजा मुंडेंच्या पॅनलचे खातेही नाही उघडले

बीड : APMC Election Result: बीडमध्ये क्षीरसागर कुटुंबातील लढाईत काकाला पुतण्या भारी

बीड : कार्यकर्त्यांच्या विजयासाठी धनंजय मुंडेंचे बुथवर ठाण; मतदारांना संपर्क, नावही शोधून दिले...

बीड : मुंडे बहिण-भाऊ बिनविरोध पण दोघांच्या पॅनलमध्ये चुरसीचा सामना

बीड : भावानंतर बहीणदेखील बिनविरोध; जवाहर शिक्षण संस्थेवर पंकजा मुंडेंची निवड

बीड : पहाटेच्या शपथविधीचे साथीदार या वेळीही सोबत? वैद्यनाथाचे दर्शन घेऊन धनंजय मुंडे थेट मुंबईत

मुंबई : पंकजा मुंडेंकडून आधी स्तुती; आता बीडमध्ये धनंजय मुंडेंची बिनविरोध निवड