लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
धनंजय मुंडे

Dhananjay Munde Latest news, मराठी बातम्या

Dhananjay munde, Latest Marathi News

धनंजय मुंडे Dhananjay Munde हे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आहेत. तसेच, राज्यातील महाविकास आघाडी सरकारमध्ये सामाजिक न्यायमंत्री आहेत.  १९९५च्या विधानसभा निवडणुकीपासून ते राजकारणात आले. सुरूवातीला ते भाजपाचे विद्यार्थी आघाडी प्रमुख होते. यानंतर भाजपा युवा मोर्चाचे उपाध्यक्ष, प्रदेश सरचिटणीस व प्रदेशाध्यक्ष या पदांवर अनेक वर्ष त्यांनी काम केले. त्यानंतर २०१३ मध्ये धनंजय मुंडेंनी राष्ट्रवादीत प्रवेश करत विधान परिषदेची निवडणूक लढवली. ही निवडणूक अत्यंत चुरशीची झाली. त्यामध्ये ते विजयी झाले. त्यानंतर २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत पंकजा मुंडेंचा परळी विधानसभा मतदार संघात पराभव करत धनंजय मुंडे आमदार झाले.
Read More
तब्येतीचं कारण सांगत अजित पवारांच्या कार्यक्रमाला मुंडेंची 'दांडी', पण मुलीच्या फॅशन शोला मात्र उपस्थिती; चर्चांना उधाण - Marathi News | Dhananjay Munde's absent at Ajit Pawar's event in beed citing health reasons, but attending his daughter's fashion show; sparking discussions | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :तब्येतीचं कारण सांगत अजित पवारांच्या कार्यक्रमाला मुंडेंची 'दांडी', पण मुलीच्या फॅशन शोला मात्र उपस्थिती; चर्चांना उधाण

Dhananjay Munde : संबंधित फॅशन शोचा व्हिडिओ समोर आल्यानंतर, धनंजय मुंडे यांनी अजित पवार यांना टाळले तर नाही ना? की खरोखरच उपचार होते? अशी चर्चा सुरू झाली आहे आणि संभ्रमही निर्माण झाला आहे. यासंदर्भात आता धनंजय मुंडे काय बोलतात? हे बघणे महत्वाचे ठरेल. ...

...तर पक्षाला आणि नेतृत्वालाही त्याची किंमत मोजावी लागते; बीडमध्ये अजित पवार बोलता बोलता बरंच बोलले! - Marathi News | the party and the leadership also have to pay the price Ajit Pawar statement in beed speech | Latest beed News at Lokmat.com

बीड :...तर पक्षाला आणि नेतृत्वालाही त्याची किंमत मोजावी लागते; बीडमध्ये अजित पवार बोलता बोलता बरंच बोलले!

राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना गुन्हेगारी घटनांपासून दूर राहण्याचा कानमंत्र अजित पवार यांनी बीडमधील कार्यक्रमादरम्यान दिला आहे. ...

मोठी बातमी: अजित पवारांच्या दौऱ्यात धनंजय मुंडे गैरहजर; स्वत:च माहिती देत कारणही सांगितलं! - Marathi News | Big news Dhananjay Munde will be absent from Ajit Pawar beed visit he explained the reason | Latest beed News at Lokmat.com

बीड :मोठी बातमी: अजित पवारांच्या दौऱ्यात धनंजय मुंडे गैरहजर; स्वत:च माहिती देत कारणही सांगितलं!

मी पक्ष नेतृत्वाला याबाबत पूर्वसूचना दिली असून, यासंदर्भात कोणताही संभ्रम निर्माण होऊ नये, अशी माझी विनंती असल्याचंही धनंजय मुंडेंनी म्हटलं आहे. ...

पालकमंत्री अजित पवार उद्या बीड दौऱ्यावर; धनंजय मुंडेही सोबत दिसणार - Marathi News | Guardian Minister Ajit Pawar to visit Beed tomorrow Dhananjay Munde will also be seen with him | Latest beed News at Lokmat.com

बीड :पालकमंत्री अजित पवार उद्या बीड दौऱ्यावर; धनंजय मुंडेही सोबत दिसणार

"धनंजय मुंडे हे पुन्हा सक्रिय होऊन पक्षवाढीसाठी काम करतील," असा विश्वास सुरज चव्हाण यांनी व्यक्त केला आहे. ...

अंजली दमानियांचा गौप्यस्फोट, धनंजय मुंडेंवर आरोप; "पंकजा मुंडेंविरोधातील फाईल्स घेऊन.." - Marathi News | Anjali Damania revelation, allegations against Dhananjay Munde; Allegations of encroachment on farmers' lands | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :अंजली दमानियांचा गौप्यस्फोट, धनंजय मुंडेंवर आरोप; "पंकजा मुंडेंविरोधातील फाईल्स घेऊन.."

मी बीड प्रकरण लावून धरले तेव्हा राजेंद्र घनवट यांचे नाव मी एका चॅनेलवर घेतले. तेव्हा काही शेतकऱ्यांनी माझ्याशी संपर्क केला असं सांगत दमानिया यांनी शेतकऱ्यांच्या फसवणुकीचा आरोप मुंडेंवर केला आहे. ...

माझ्या हत्येचा कट रचण्यात आला, धनंजय मुंडेंचं नाव न घेता सुरेश धस यांचा सनसनाटी आरोप - Marathi News | A conspiracy was hatched to kill me bjp mla Suresh Dhas sensational allegation on ncp Dhananjay Munde | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :माझ्या हत्येचा कट रचण्यात आला, धनंजय मुंडेंचं नाव न घेता सुरेश धस यांचा सनसनाटी आरोप

लॉरेन्स बिश्नोईने माझी हत्या करावी, असा कट रचण्यात आला होता, असा खळबळजनक आरोप सुरेश धस यांनी केला आहे.  ...

लग्न केले नाही, तर मग मुले कोणाची? धनंजय मुंडे यांच्या दाव्यावर न्यायालयाचा सवाल - Marathi News | If you don't get married, then whose children are they? Court questions Dhananjay Munde's claim | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :लग्न केले नाही, तर मग मुले कोणाची? धनंजय मुंडे यांच्या दाव्यावर न्यायालयाचा सवाल

Court News: करुणा शर्मा यांच्याशी आपला विवाह झालेला नाही, असा दावा अजित पवार गटाचे नेते धनंजय मुंडे यांच्या वकिलांनी माझगाव सत्र न्यायालयात केला. त्यावर न्यायालयाने तर मग मुले कोणाची, असा सवाल मुंडे यांच्या वकिलांना केला.  ...

'धनंजय मुंडेंनी करुणा शर्मांसोबत लग्न केलंच नाही, वकिलांचा युक्तिवाद; कोर्टात नेमकं काय झालं? - Marathi News | Dhananjay Munde and karuna sharma never married lawyers argue What exactly happened in court? | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'धनंजय मुंडेंनी करुणा शर्मांसोबत लग्न केलंच नाही, वकिलांचा युक्तिवाद; कोर्टात नेमकं काय झालं?

माजी मंत्री धनंजय मुंडे आणि करुण शर्मा यांच्या घटस्फोटोचा खटला कोर्टात सुरू आहे. ...