विवाहबाह्य संबंधाच्या प्रकरणात मुंबई, दिल्लीलाही टाकलं मागे, भारतातील 'हे' शहर पहिल्या क्रमांकावर कशासाठी...! मायक्रोसॉफ्टने १४००० कोटींना मानवी विष्ठा विकत घेतली; लाखो टन CO2 कायमचा संपविणार... पुरुषांसाठीच्या गर्भनिरोधक गोळीची चाचणी यशस्वी; शरीरात गेल्यावर कसं करते काम? पाकिस्तान चाचणी करायला गेला...! आपल्याच मिसाईलपासून थोडक्यात वाचला, अणु केंद्राजवळ कोसळली टेरिफची धमकी देत ट्रम्प यांनी साधली इतिहासातील सर्वात मोठी डील; जगातील मोठी अर्थव्यवस्था झुकली... पुण्यात मध्यरात्री २ तास गावगुंडांचा धुमाकूळ; रिक्षा, कार, स्कूल बससह २० ते २५ वाहनांची तोडफोड आजचे राशीभविष्य २३ जुलै २०२५ : या राशींना आजचा दिवस लाभदायी, या राशींसाठी... "छांगुर बाबा बाहेर येतील, सर्वांना धडा शिकवतील"; धर्मांतर सिंडिकेटच्या गुंडांकडून धमक्या "आधार, मतदान ओळखपत्र आणि रेशन कार्ड विश्वासार्ह कागदपत्रे नाहीत"; निवडणूक आयोगाची सुप्रीम कोर्टात धक्कादायक माहिती 'मी बोलेन तेच...'; राज्यसभेतील 'ते' विधान आणि धनखड यांच्या बैठकीला दांडी, राजीनाम्यानंतर नड्डांनी मौन सोडलं धनखड यांच्यापूर्वी 'या' दोन व्यक्तींनी कार्यकाळ संपण्याआधीच दिला होता उपराष्ट्रपती पदाचा राजीनामा? एकदा- दोनदा नाही, एअर इंडियाला सहा महिन्यात ९ कारणे दाखवा नोटीस बजावल्या; सरकारची माहिती
Dhananjay Munde Latest news, मराठी बातम्या FOLLOW Dhananjay munde, Latest Marathi News धनंजय मुंडे Dhananjay Munde हे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आहेत. तसेच, राज्यातील महाविकास आघाडी सरकारमध्ये सामाजिक न्यायमंत्री आहेत. १९९५च्या विधानसभा निवडणुकीपासून ते राजकारणात आले. सुरूवातीला ते भाजपाचे विद्यार्थी आघाडी प्रमुख होते. यानंतर भाजपा युवा मोर्चाचे उपाध्यक्ष, प्रदेश सरचिटणीस व प्रदेशाध्यक्ष या पदांवर अनेक वर्ष त्यांनी काम केले. त्यानंतर २०१३ मध्ये धनंजय मुंडेंनी राष्ट्रवादीत प्रवेश करत विधान परिषदेची निवडणूक लढवली. ही निवडणूक अत्यंत चुरशीची झाली. त्यामध्ये ते विजयी झाले. त्यानंतर २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत पंकजा मुंडेंचा परळी विधानसभा मतदार संघात पराभव करत धनंजय मुंडे आमदार झाले. Read More
बीड प्रकरणाची तपास प्रक्रिया स्वतंत्रपणे पार पाडण्यासाठी मंत्री धनंजय मुंडे यांचा तत्काळ राजीनामा घ्यावा ...
खंडणी प्रकरणात अटकेत असलेल्या वाल्मीक कराडचा एक फोटो ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी शेअर केला आहे. ...
आम्हाला आतापर्यंत झालेल्या तपासाचा चौकशी अहवाल २ दिवसात दिला जाईल असं सांगितले आहे असंही धनंजय देशमुख यांनी माध्यमांना सांगितले आहे. ...
धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याच्या मुद्द्यावरून धस यांनी जाहीर भाषणातून अजित पवारांनाही लक्ष्य केलं होतं. ...
महायुतीचेच सुरेश धस, साळुंखे यांनी राजीनाम्याची मागणी करूनही मुख्यमंत्री याबाबत निर्णय घेत नाहीत ...
सुशांत शेलारचा अभिनयातला वावर कमी झाला असला तरीही राजकारणात मात्र बराच सक्रिय झाला आहे. ...
धनंजय मुंडे यांच्या पत्नी करुणा मुंडे यांनी आता मुंबई हायकोर्टात धाव घेतली आहे. ...
Santosh Deshmukh Case : संतोष देशमुख हत्या प्रकरणी सीआयडी आणि एसआयटीने तपास सुरू केला आहे. तीन मुख्य आरोपींना ताब्यात घेतले आहे. ...