लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
धनंजय मुंडे

Dhananjay Munde Latest news, मराठी बातम्या

Dhananjay munde, Latest Marathi News

धनंजय मुंडे Dhananjay Munde हे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आहेत. तसेच, राज्यातील महाविकास आघाडी सरकारमध्ये सामाजिक न्यायमंत्री आहेत.  १९९५च्या विधानसभा निवडणुकीपासून ते राजकारणात आले. सुरूवातीला ते भाजपाचे विद्यार्थी आघाडी प्रमुख होते. यानंतर भाजपा युवा मोर्चाचे उपाध्यक्ष, प्रदेश सरचिटणीस व प्रदेशाध्यक्ष या पदांवर अनेक वर्ष त्यांनी काम केले. त्यानंतर २०१३ मध्ये धनंजय मुंडेंनी राष्ट्रवादीत प्रवेश करत विधान परिषदेची निवडणूक लढवली. ही निवडणूक अत्यंत चुरशीची झाली. त्यामध्ये ते विजयी झाले. त्यानंतर २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत पंकजा मुंडेंचा परळी विधानसभा मतदार संघात पराभव करत धनंजय मुंडे आमदार झाले.
Read More
धनंजय मुंडेंना निलंबित करा, भाजपाचा विधानसभेत गदारोळ - Marathi News | Suspend Dhananjay Munde, in the BJP Legislative Assembly, | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :धनंजय मुंडेंना निलंबित करा, भाजपाचा विधानसभेत गदारोळ

विधान परिषदेत प्रश्न दडपण्यासाठी विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी पैसे घेतल्याच्या वृत्तावरून भाजपाच्या सदस्यांनी आज विधानसभेत प्रचंड गदारोळ केला आणि त्यात सभागृहाचे कामकाज आधी तीन वेळा आणि नंतर दिवसभरासाठी गुंडाळण्यात आले. ...

कोरेगाव भीमा हिंसाचाराला सरकारचे पाठबळ होते का? मुंडेंचा सवाल, विरोधकांचा गदारोळ - Marathi News |  Did the Government support Coorga Bhima Violence? Mundane's question, rowdy opposition | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :कोरेगाव भीमा हिंसाचाराला सरकारचे पाठबळ होते का? मुंडेंचा सवाल, विरोधकांचा गदारोळ

मिलिंद एकबोटे आणि संभाजी भिडे (गुरुजी) यांच्यामुळे कोरेगाव भीमा येथे हिंसाचार झालेला असताना राज्य सरकार त्यांना अटक करू शकले नाही. ...

सरकार 'त्या' दोन व्यक्तींसमोर हतबल का आहे, धनंजय मुंडे यांचा सवाल - Marathi News | Why is the government in front of two people, the question of Dhananjay Munde? | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :सरकार 'त्या' दोन व्यक्तींसमोर हतबल का आहे, धनंजय मुंडे यांचा सवाल

ज्यांच्यामुळे कोरेगाव-भीमा प्रकरण घडले त्यांना सरकार अटक करत नाही. सरकार त्या दोन व्यक्तींसमोर हतबल झाले आहे ? हे उभ्या महाराष्ट्राने पाहिले. ...

महाराष्ट्रातच मराठीची उपेक्षा सुरू आहे - धनंजय मुंडे - Marathi News | Marathi is neglected in Maharashtra - Dhananjay Munde | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :महाराष्ट्रातच मराठीची उपेक्षा सुरू आहे - धनंजय मुंडे

मराठी भाषा दिन साजरा करीत असताना आज मराठी भाषा विभागाला पूर्णवेळ सचिव नाही, भाषा विभागातील 40 % पदे रिक्त आहेत. मंत्रालयातील सचिव,आय. ए. एस., आय. पी. एस. अधिकारी मराठीत टिपणे इंग्रजीत टाकतात. ...

कर्जमाफी फसवीच, सरकारचे काऊंटडाऊन सुरू, धनंजय मुंडे यांचा इशारा - Marathi News | Debt forgery is false, Chief Minister should reveal the truth - Dhananjay Munde | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :कर्जमाफी फसवीच, सरकारचे काऊंटडाऊन सुरू, धनंजय मुंडे यांचा इशारा

एकही शेतकरी ऐतिहासिक कर्जमाफीचा लाभार्थी सापडला नाही. म्हणून कर्जमाफी फसवी आहे याबाबतीत मुख्यमंत्री सत्य काय आहे ते सांगणार का, असा माझा मुख्यमंत्र्यांना सवाल आहे. ...

भावाची माया आटली! शिवसेना परळी मतदारसंघातून लढणार निवडणूक - Marathi News | Shivsena will contest election from Parli Constituency against Pankja Munde and Dhanjay Munde | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :भावाची माया आटली! शिवसेना परळी मतदारसंघातून लढणार निवडणूक

शिवसेनेच्या या घोषणेनंतर परळी विधानसभा मतदारसंघात पंकजा मुंडे, धनंजय मुंडे आणि सुभाष साबणे यांच्यात तिरंगी लढत रंगण्याची चिन्हे आहेत. ...

सत्तेवर लाथ कशी मारायची हे शिकवण्यासाठी शिवसेनेला गाढव देणार - धनंजय मुंडे - Marathi News | To teach how to kick the power, the donkey should be given to Shivsena - Dhananjay Munde | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :सत्तेवर लाथ कशी मारायची हे शिकवण्यासाठी शिवसेनेला गाढव देणार - धनंजय मुंडे

मी शेतकरी असल्याचा दावा करणा-या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे मी जशी गाय घेऊन जाणार आहे, तसे मी शिवसेनेकडेही एका गाढव घेऊन जाणार आहे. हे दाखवायला की गाढव कशी लाथ मारतो. म्हणजे शिवसेना केवळ घोषणा न करता  सत्तेला लाथ कशी मारावी लागते हे शिकेल ...

गिरीश भाऊ लक्षात ठेवा, मौका सभी को मिलता है; धनंजय मुंडेंचा गिरीश महाजनांवर हल्लाबोल - Marathi News | Girish Bho remembers, the chance gets to everyone; Dhananjay Mundane's attack on Girish Mahajan | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :गिरीश भाऊ लक्षात ठेवा, मौका सभी को मिलता है; धनंजय मुंडेंचा गिरीश महाजनांवर हल्लाबोल

जामनेरमध्ये आज पहिल्यांदा आलो आहे. तसा कधी योग आला नाही. पण आज राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या सभेने जामनेर जाम झालं सभेला परवानगी मिळू नये, जागा मिळू नये यासाठी मंत्री गिरीश महाजन यांनी प्रयत्न केले. ...