धनंजय मुंडे Dhananjay Munde हे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आहेत. तसेच, राज्यातील महाविकास आघाडी सरकारमध्ये सामाजिक न्यायमंत्री आहेत. १९९५च्या विधानसभा निवडणुकीपासून ते राजकारणात आले. सुरूवातीला ते भाजपाचे विद्यार्थी आघाडी प्रमुख होते. यानंतर भाजपा युवा मोर्चाचे उपाध्यक्ष, प्रदेश सरचिटणीस व प्रदेशाध्यक्ष या पदांवर अनेक वर्ष त्यांनी काम केले. त्यानंतर २०१३ मध्ये धनंजय मुंडेंनी राष्ट्रवादीत प्रवेश करत विधान परिषदेची निवडणूक लढवली. ही निवडणूक अत्यंत चुरशीची झाली. त्यामध्ये ते विजयी झाले. त्यानंतर २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत पंकजा मुंडेंचा परळी विधानसभा मतदार संघात पराभव करत धनंजय मुंडे आमदार झाले. Read More
मोबाईल खरेदीत १०६ कोटींचा घोटाळा झाला असून महिला व बालकल्याण विभागाने बाजारभावापेक्षा अधिक दराने या मोबाईलची खरेदी केल्याचा आरोप विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी गुरूवारी केला. ...
विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी केलेले आरोप हे वस्तुस्थितीकडे दुर्लक्ष करून अर्धवट माहितीच्या आधारे करण्यात आलेत असा दावा महिला आणि बालविकास विभागाने केला ...
पंकजा मुंडे यांच्यावर चिक्की खरेदी प्रकरणात भ्रष्टाचार केल्याचा आरोप करण्यात आला होता. त्यानंतर, आता मोबाईल खरेदी प्रकरणातही भ्रष्टाचार केल्याचा आरोप ...
सार्वजनिक वाचनालयाने विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांना कार्यक्षम आमदार पुरस्कार दिला म्हणून वसंत व्याख्यानमालेचे अनुदान पालिकेने रोखले आहे. ...
विधिमंडळात काम करताना टीकेचे प्रसंग येतात, पण वेगळ्या विचाराच्या व्यक्तींच्या कर्तृत्वाचा आदर करायची वेळ येते तेव्हा त्यास विरोध करण्यापेक्षा त्याचे कौतुक करण्याचेही मोठेपण दाखविले पाहिजे. ...
'राज्यपाल हे पद घटनात्मक असताना त्यांनी मी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा कार्यकर्ता आहे अशी भूमिका घेतली आहे. आजचे त्यांचे अभिभाषण हे राज्यपाल म्हणून राज्याच्या हिताचे असेल की संघाचा कार्यकर्ता म्हणून संघाचा अजेंडा राबवणारे? याबाबत शंका असल्याने आम्ही ...