लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
धनंजय मुंडे

Dhananjay Munde Latest news, मराठी बातम्या

Dhananjay munde, Latest Marathi News

धनंजय मुंडे Dhananjay Munde हे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आहेत. तसेच, राज्यातील महाविकास आघाडी सरकारमध्ये सामाजिक न्यायमंत्री आहेत.  १९९५च्या विधानसभा निवडणुकीपासून ते राजकारणात आले. सुरूवातीला ते भाजपाचे विद्यार्थी आघाडी प्रमुख होते. यानंतर भाजपा युवा मोर्चाचे उपाध्यक्ष, प्रदेश सरचिटणीस व प्रदेशाध्यक्ष या पदांवर अनेक वर्ष त्यांनी काम केले. त्यानंतर २०१३ मध्ये धनंजय मुंडेंनी राष्ट्रवादीत प्रवेश करत विधान परिषदेची निवडणूक लढवली. ही निवडणूक अत्यंत चुरशीची झाली. त्यामध्ये ते विजयी झाले. त्यानंतर २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत पंकजा मुंडेंचा परळी विधानसभा मतदार संघात पराभव करत धनंजय मुंडे आमदार झाले.
Read More
Maharashtra Politics : मोठी बातमी! देवेंद्र फडणवीसांकडून धनंजय मुंडेंना राजीनामा देण्याचे आदेश; राजकीय घडामोडींना वेग - Marathi News | Maharashtra Politics Devendra Fadnavis orders Dhananjay Munde to resign; Political developments accelerate | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मोठी बातमी! देवेंद्र फडणवीसांकडून धनंजय मुंडेंना राजीनामा देण्याचे आदेश; राजकीय घडामोडींना वेग

Maharashtra Politics : धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा देण्याचे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्याचे सांगण्यात येत आहे. ...

बीड बंद! संतोष देशमुख हत्येच्या फोटोनं संताप; १७ मार्चपर्यंत 'मनाई हुकूम जारी', सरकारचा आदेश - Marathi News | Photos of Beed Santosh Deshmukh murder case go viral, Beed bandh today, angry people, prohibitory order issued in the district | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :बीड बंद! संतोष देशमुख हत्येच्या फोटोनं संताप; १७ मार्चपर्यंत 'मनाई हुकूम जारी', सरकारचा आदेश

Beed Bandh: अपर जिल्हादंडाधिकारी शिवकुमार स्वामी ३ ते १७ मार्च या कालावधीसाठी बीडमध्ये मनाई हुकूम जारी केला आहे. त्यात संतप्त लोकांनी आज बीड जिल्हा बंदची हाक दिली आहे.  ...

Maharashtra Politics : मंत्री धनंजय मुंडेंचा राजीनामा घेणार? अजित पवार अन् देवेंद्र फडणवीसांमध्ये रात्री दोन तास बैठक - Marathi News | Maharashtra Politics Will Minister Dhananjay Munde resign? Ajit Pawar and Devendra Fadnavis hold a two-hour meeting at night | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मंत्री धनंजय मुंडेंचा राजीनामा घेणार? अजित पवार अन् देवेंद्र फडणवीसांमध्ये रात्री दोन तास बैठक

Maharashtra Politics : रात्री उशीरा देवगीरी बंगल्यावर उपमुख्यमंत्री अजित पवार आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यात दोन तास बैठक झाली. ...

मुंडे-कोकाटेंच्या राजीनाम्यावर ठाम, दबावासाठी विरोधकांची रणनीती; परिषदेत CMनी प्रश्न टोलवले - Marathi News | budget session maharashtra 2025 opposition strategy for pressure firm on dhananjay munde manikrao kokate resignation | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंडे-कोकाटेंच्या राजीनाम्यावर ठाम, दबावासाठी विरोधकांची रणनीती; परिषदेत CMनी प्रश्न टोलवले

अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी राजीनामा जाहीर होण्याची अटकळ ठरली फोल; शोकप्रस्तावामुळे विरोधी नेत्यांचे घोषणाबाजीवर समाधान ...

दंडाधिकाऱ्यांच्या निर्णयाला धनंजय मुंडे यांचे आव्हान; ‘करुणा शर्मांनी मोठी रक्कम मागितली’ - Marathi News | dhananjay munde challenges the magistrate decision and said karuna sharma demanded a large amount | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :दंडाधिकाऱ्यांच्या निर्णयाला धनंजय मुंडे यांचे आव्हान; ‘करुणा शर्मांनी मोठी रक्कम मागितली’

करुणा शर्मा यांच्याशी कधीही विवाह केला नाही, असा दावा धनंजय मुंडे यांनी अपिलात केला आहे. ...

'महाराष्ट्रात दोनच गुंडे, कोकाटे आणि मुंडे'; अधिवेशनात उमटले पडसाद, विरोधकांची घोषणाबाजी - Marathi News | maharashtra budget session 2025 opposition get aggressive for resignation of Dhananjay munde manikrao kokate | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :'महाराष्ट्रात दोनच गुंडे, कोकाटे आणि मुंडे'; अधिवेशनात उमटले पडसाद, विरोधकांची घोषणाबाजी

Dhananjay Munde Manikrao Kokate: धनंजय मुंडे आणि माणिकराव मुंडे या दोन मंत्र्यांच्या राजीनाम्यासाठी विरोधक आक्रमक झाल्याचे दिसले.  ...

दुरावा: अजित पवारांनी धनंजय मुंडेंना टाळल्याचा व्हिडीओ व्हायरल; चहापान कार्यक्रमातील प्रकार - Marathi News | video of ajit pawar avoiding dhananjay munde goes viral | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :दुरावा: अजित पवारांनी धनंजय मुंडेंना टाळल्याचा व्हिडीओ व्हायरल; चहापान कार्यक्रमातील प्रकार

मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, धनंजय मुंडेंसंदर्भात यापूर्वीच सरकारने आपली भूमिका स्पष्ट केलेली आहे. ...

धनंजय मुंडेंचा राजीनामा घेतला; करुणा मुंडेंचा दावा, अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी होईल जाहीर - Marathi News | karuna munde big claims dhananjay munde resignation accepted and will be announced on the first day of the session | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :धनंजय मुंडेंचा राजीनामा घेतला; करुणा मुंडेंचा दावा, अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी होईल जाहीर

दोन दिवस आधीच अजित पवारांनी धनंजय मुंडेंकडून राजीनामा लिहून घेतला आहे. सोमवारी राजीनामा सादर होईल. ...