लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
धनंजय मुंडे

Dhananjay Munde Latest news, मराठी बातम्या

Dhananjay munde, Latest Marathi News

धनंजय मुंडे Dhananjay Munde हे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आहेत. तसेच, राज्यातील महाविकास आघाडी सरकारमध्ये सामाजिक न्यायमंत्री आहेत.  १९९५च्या विधानसभा निवडणुकीपासून ते राजकारणात आले. सुरूवातीला ते भाजपाचे विद्यार्थी आघाडी प्रमुख होते. यानंतर भाजपा युवा मोर्चाचे उपाध्यक्ष, प्रदेश सरचिटणीस व प्रदेशाध्यक्ष या पदांवर अनेक वर्ष त्यांनी काम केले. त्यानंतर २०१३ मध्ये धनंजय मुंडेंनी राष्ट्रवादीत प्रवेश करत विधान परिषदेची निवडणूक लढवली. ही निवडणूक अत्यंत चुरशीची झाली. त्यामध्ये ते विजयी झाले. त्यानंतर २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत पंकजा मुंडेंचा परळी विधानसभा मतदार संघात पराभव करत धनंजय मुंडे आमदार झाले.
Read More
पाकिस्तानला धूळ चारणाऱ्या टीम इंडीयाच्या अभिनंदनाचा विधानसभेत ठराव - Marathi News | Legislative Assembly Happy resolution Team India | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :पाकिस्तानला धूळ चारणाऱ्या टीम इंडीयाच्या अभिनंदनाचा विधानसभेत ठराव

भारताने रविवारी झालेल्या भारत-पाकिस्तान सामन्यात ८९ धावांनी विजय मिळवला. ...

'फोडा-फोडीचे मंत्रालय स्थापन करून गिरीश महाजनांकडे त्याचा कारभार द्यावा' - Marathi News | Dhananjay Munde Comment on Girish Mahajan | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :'फोडा-फोडीचे मंत्रालय स्थापन करून गिरीश महाजनांकडे त्याचा कारभार द्यावा'

राज्यातील देवेंद्र फडणवीस सरकारने अनेक मंत्र्यांना डच्चू देत नवीन चेहऱ्यांना संधी दिली. त्यावर प्रतिक्रिया देताना धनंजय मुंडे म्हणाले की, आज ६ मंत्री यांना वगळले, मात्र भ्रष्टाचाराचे आरोप असलेल्या सर्व दीड डझन मंत्री यांना काढायला हवे होते, असंही मुं ...

युती सरकारच्या शेवटच्या अधिवेशनाला आजपासून सुरुवात  - Marathi News | Starting from today's last session of bjp-shiv sena government | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :युती सरकारच्या शेवटच्या अधिवेशनाला आजपासून सुरुवात 

राज्य सरकारला कोंडीत पकडण्यासाठी विरोधकांनी दुष्काळ, बेरोजगारी अशा विविध मुद्दयांवर आक्रमक होणार असल्याचं स्पष्ट केलं. ...

फक्त 6 नाही तर दीड डझन भ्रष्ट मंत्र्यांना काढून टाका; धनंजय मुंडेंची आक्रमक भूमिका  - Marathi News | Remove one & half dozen corrupt ministers from cabinet says Dhananjay Munde | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :फक्त 6 नाही तर दीड डझन भ्रष्ट मंत्र्यांना काढून टाका; धनंजय मुंडेंची आक्रमक भूमिका 

भ्रष्ट मंत्र्यांना राज्यातील जनता येत्या अधिवेशनात वगळल्याशिवाय राहणार नाहीत. ज्यांच्याविरोधात भ्रष्टाचाराचे पुरावे दिले त्यांच्यावर कारवाई मुख्यमंत्र्यांनी केली पाहिजे ...

बीडमध्ये क्षीरसागरांकडे धनुष्यबाण; निशान्यावर भाजप की राष्ट्रवादी ? - Marathi News | BJP-Shivsena fight in beed ? | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :बीडमध्ये क्षीरसागरांकडे धनुष्यबाण; निशान्यावर भाजप की राष्ट्रवादी ?

नुकतेच राष्ट्रवादी सोडून शिवसेनेते दाखल झालेले बीडचे राष्ट्रवादीचे आमदार जयदत्त क्षीरसागर यांना शिवसेनेने कॅबिनेट मंत्रीपद दिले आहे. त्यामुळे एकेकाळचा राष्ट्रवादीचा आणि आता भाजपचा गड झालेल्या बीडमध्ये शिवसेनेचा मजबूत होऊ पाहात आहे. ...

धनंजय मुंडेंना सर्वोच्च न्यायालयाचा दिलासा; औरंगाबाद खंडपीठाच्या निर्णयाला स्थगिती - Marathi News | Supreme Court relief to Dhananjay Munde; Suspension of Aurangabad bench's decision | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :धनंजय मुंडेंना सर्वोच्च न्यायालयाचा दिलासा; औरंगाबाद खंडपीठाच्या निर्णयाला स्थगिती

धनंजय मुंडे यांच्यावर आज दाखल केलेल्या बर्दापूर पोलीस ठाण्यातील गुन्ह्यालाही स्थगिती देण्यात आली आहे. ...

न्यायालयाच्या आदेशाने धनंजय मुंडे यांच्यावर फसवणुकीचा गुन्हा दाखल - Marathi News | By Court orders FIR against Dhananjay Munde for cheating | Latest beed News at Lokmat.com

बीड :न्यायालयाच्या आदेशाने धनंजय मुंडे यांच्यावर फसवणुकीचा गुन्हा दाखल

औरंगाबाद खंडपीठाच्या आदेशानंतर चौथ्या दिवशी मुंडे सह 14 जणांवर गुन्हा दाखल ...

धनंजय मुंडेंच्या याचिकेवर आज सुप्रीम कोर्टात सुनावणी - Marathi News | Supreme Court hearing on Dhananjay Munde's plea today | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :धनंजय मुंडेंच्या याचिकेवर आज सुप्रीम कोर्टात सुनावणी

बेकायदा जमीन खरेदी; उच्च न्यायालयाकडून गुन्हा नोंदविण्याचा आदेश ...