लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
धनंजय मुंडे

Dhananjay Munde Latest news, मराठी बातम्या

Dhananjay munde, Latest Marathi News

धनंजय मुंडे Dhananjay Munde हे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आहेत. तसेच, राज्यातील महाविकास आघाडी सरकारमध्ये सामाजिक न्यायमंत्री आहेत.  १९९५च्या विधानसभा निवडणुकीपासून ते राजकारणात आले. सुरूवातीला ते भाजपाचे विद्यार्थी आघाडी प्रमुख होते. यानंतर भाजपा युवा मोर्चाचे उपाध्यक्ष, प्रदेश सरचिटणीस व प्रदेशाध्यक्ष या पदांवर अनेक वर्ष त्यांनी काम केले. त्यानंतर २०१३ मध्ये धनंजय मुंडेंनी राष्ट्रवादीत प्रवेश करत विधान परिषदेची निवडणूक लढवली. ही निवडणूक अत्यंत चुरशीची झाली. त्यामध्ये ते विजयी झाले. त्यानंतर २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत पंकजा मुंडेंचा परळी विधानसभा मतदार संघात पराभव करत धनंजय मुंडे आमदार झाले.
Read More
Maharashtra Election 2019 : ईव्हिएम हॅकिंगची भीती; स्ट्राँगरूम आणि मतमोजणी केंद्राभोवती जॅमर बसवण्याची धनंजय मुंडेंची मागणी - Marathi News | Maharashtra Election 2019 : scare of EVM hacking; Put a jammer around the EVM Strongroom and the counting center; Demand to election commission by Dhananjay Munde | Latest beed News at Lokmat.com

बीड :Maharashtra Election 2019 : ईव्हिएम हॅकिंगची भीती; स्ट्राँगरूम आणि मतमोजणी केंद्राभोवती जॅमर बसवण्याची धनंजय मुंडेंची मागणी

Maharashtra Election 2019 : मागील काही निवडणूकांपासून देशात ईव्हिएम मशिन हॅकींगची जोरदार चर्चा होत आहे ...

माहेरच्यांना पण सुखाने राहू देत; चाकणकरांचा पंकजा मुंडेंना टोला - Marathi News | Chakankar advise to Pankaja munde at parli Vidhan Sabha Election 2019 | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :माहेरच्यांना पण सुखाने राहू देत; चाकणकरांचा पंकजा मुंडेंना टोला

विरोधीपक्ष नेतेपदी विराजमान असलेल्या धनंजय मुंडे यांनी मागील पाच वर्षांत केलेल्या कामामुळे मतदार संघावर त्यांची पकड निर्माण झाली आहे. तर पंकजा मुंडे यांनी राष्ट्रवादीच्या दिग्गज नेत्यांना भाजपमध्ये घेऊन विरोधकांचे आव्हानच संपुष्टात आणण्याचा प्रयत्न क ...

राष्ट्रवादीत अर्धा डझन वंजारी उमेदवार; पृथ्वीराज साठेंसाठी धनंजय मुंडेंची समाजाला साद - Marathi News | Half a dozen Wanjari candidates in nationalist party; Dhananjay Munde rally for Prithviraj Sathe in kaij, VidhanSabha Election 2019 | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :राष्ट्रवादीत अर्धा डझन वंजारी उमेदवार; पृथ्वीराज साठेंसाठी धनंजय मुंडेंची समाजाला साद

जी लोक दिवंगत गोपीनाथ मुंडे यांना नको होती, त्यांना आमच्या ताईंनी भाजपमध्ये प्रवेश दिला. परंतु,या नेत्यांना भाजपमध्ये घेण्याचे एकमेव कारण असून ताईंना परळीची लढत सोपी व्हावी, यासाठी उठाठेव सुरू असल्याचे त्यांनी नमूद केले. ...

भाजपवासी नमिता मुंदडांसाठी राष्ट्रवादीच्या माजी नेत्यांची यंत्रणा लागली कामाला - Marathi News | Namita munda contest from bjpin kage vidhan sabha election 2019 | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :भाजपवासी नमिता मुंदडांसाठी राष्ट्रवादीच्या माजी नेत्यांची यंत्रणा लागली कामाला

धस यांचे राजकीय कसब आणि आडसकर यांचे मतदार संघात असलेले कार्यकर्त्यांचे जाळे नमिता यांच्यासाठी जमेची बाजू ठरणार आहे. एकूणच नमिता अडचणीत दिसत असल्या तरी भाजप नेत्यांनी केलेली तटबंदी त्यांना फायद्याची ठरू शकते. ...

केज निवडणूक बेईमानी विरुद्ध इमानदारीची -धनंजय मुंडे - Marathi News | Cage election dishonest vs. honest | Latest beed News at Lokmat.com

बीड :केज निवडणूक बेईमानी विरुद्ध इमानदारीची -धनंजय मुंडे

१९९९ पर्यंत मुंडे साहेबांना अंबाजोगाई, परळीच्या चौका - चौकात जे शिव्या देत होते, त्यांना आमच्या तार्इंनी प्रवेश देऊन प्रेम दाखविले. हे कसले प्रेम असा प्रश्न उपस्थित करून बेईमानीला मातीत गाडायची हीच वेळ आहे, असे प्रतिपादन विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे य ...

अभ्यासक्रमात शिवाजी महाराजांचा इतिहास परत घ्या अन्यथा... धनंजय मुंडेंचा इशारा - Marathi News | Take back the history of Shivaji Maharaj in the 4th std ... Dhananjay Munde warn to government | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :अभ्यासक्रमात शिवाजी महाराजांचा इतिहास परत घ्या अन्यथा... धनंजय मुंडेंचा इशारा

ऐन विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत राज्यात एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. ...

‘मोदीजी, विकास पहायचा असेल तर हेलिकॉप्टरऐवजी अंबाजोगाई रस्त्याने या’ - Marathi News | 'Modiji, if you want to see development, come by Ambajogai road instead of helicopter' | Latest beed News at Lokmat.com

बीड :‘मोदीजी, विकास पहायचा असेल तर हेलिकॉप्टरऐवजी अंबाजोगाई रस्त्याने या’

पंतप्रधान नरेंद्र मोदीजी, तुम्ही माझ्याविरूध्द प्रचार सभा घेण्यासाठी परळीत येत आहात. तुमचे परळीकरांच्या वतीने स्वागतच आहे. मात्र तुम्हाला तुमच्या मंत्र्यांनी केलेला विकास खरोखरच पहायचा असेल तर हेलिकॉप्टरऐवजी अंबाजोगाई-परळी रस्त्याने या असा खोचक सल्ला ...

'शरद पवारांना संपवायला मोदी-शहांना 10 जन्म घ्यावे लागतील' - Marathi News | 'Modi-Shah needs 10 births to end Sharad Pawar', dhananjay munde says in karjat jamkhed | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :'शरद पवारांना संपवायला मोदी-शहांना 10 जन्म घ्यावे लागतील'

कर्जत-जामखेडमध्ये मुंडेंनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शहा, देवेंद्र फडणवीसांसह तेथील भाजपाचे उमेदवार राम शिंदेंवरही टीकेची झोड उठवली. ...