लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
धनंजय मुंडे

Dhananjay Munde Latest news, मराठी बातम्या

Dhananjay munde, Latest Marathi News

धनंजय मुंडे Dhananjay Munde हे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आहेत. तसेच, राज्यातील महाविकास आघाडी सरकारमध्ये सामाजिक न्यायमंत्री आहेत.  १९९५च्या विधानसभा निवडणुकीपासून ते राजकारणात आले. सुरूवातीला ते भाजपाचे विद्यार्थी आघाडी प्रमुख होते. यानंतर भाजपा युवा मोर्चाचे उपाध्यक्ष, प्रदेश सरचिटणीस व प्रदेशाध्यक्ष या पदांवर अनेक वर्ष त्यांनी काम केले. त्यानंतर २०१३ मध्ये धनंजय मुंडेंनी राष्ट्रवादीत प्रवेश करत विधान परिषदेची निवडणूक लढवली. ही निवडणूक अत्यंत चुरशीची झाली. त्यामध्ये ते विजयी झाले. त्यानंतर २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत पंकजा मुंडेंचा परळी विधानसभा मतदार संघात पराभव करत धनंजय मुंडे आमदार झाले.
Read More
विरोधी पक्षनेते प्रविण दरेकरांचा बंगला बदलला; ठाकरे सरकारवर केला सुडाचा आरोप  - Marathi News | Opposition leader Praveen Darekar's bungalow changed; Thackeray government accused of revenge Says Darekar | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :विरोधी पक्षनेते प्रविण दरेकरांचा बंगला बदलला; ठाकरे सरकारवर केला सुडाचा आरोप 

राज्य शासनाने प्रविण दरेकर यांना विधान परिषदेच्या विरोधी पक्षनेते निवड झाल्यानंतर शासकीय निवासस्थान म्हणून अ ९ हा बंगला देण्यात आला होता. ...

अजितदादांना मिळाला 'फेव्हरेट' बंगला, आदित्य ठाकरेंचं घर 'वर्षा'पासून दूर, पण मंत्रालयाजवळ! - Marathi News | Ajit Pawar gets 'favorite' bungalow, Minister Aditya Thackeray house away from CM Bunglow 'Varsha', but near the Mantarlay | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :अजितदादांना मिळाला 'फेव्हरेट' बंगला, आदित्य ठाकरेंचं घर 'वर्षा'पासून दूर, पण मंत्रालयाजवळ!

शासनाने आज परिपत्रक काढून नव्या ३६ कॅबिनेट अन् राज्यमंत्र्यांना बंगल्याचं वाटप केलं आहे. ...

परळीपुत्राला पंजाबमध्ये वीरमरण, धनंजय मुंडेंकडून श्रद्धांजली - Marathi News | a tribute from Dhananjay Munde to the army man of Parli in Punjab | Latest beed News at Lokmat.com

बीड :परळीपुत्राला पंजाबमध्ये वीरमरण, धनंजय मुंडेंकडून श्रद्धांजली

परळी तालुक्यातील लाडझरी गावचे सुपुत्र महेश यशवंत तिडके ...

राष्ट्रवादीत नाराजीची ठिणगी; 'हे' आमदार राजीनाम्याच्या तयारीत - Marathi News | MLA Angry in NCP; In preparation for resignation | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :राष्ट्रवादीत नाराजीची ठिणगी; 'हे' आमदार राजीनाम्याच्या तयारीत

राजकारणाची किळस आली आहे. त्यामुळे या राजकारणापासून बाजुला व्हायचं ठरवले आहे.त्यासाठी आमदारकीचा राजीनामा देणार असे प्रकाशदादा यांनी सांगितले.  ...

मंत्रिमंडळाची सुरुवात दमदार; कामगिरी होणार का शानदार? - Marathi News | editorial on maha vikas aghadi governments first and full Cabinet Expansion | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :मंत्रिमंडळाची सुरुवात दमदार; कामगिरी होणार का शानदार?

पहिल्याच मंत्रिमंडळ विस्तारात सर्व जागा भरून टाकणारे हे पहिलेच सरकार. ज्या पद्धतीने मुख्यमंत्री कार्यरत आहेत, ते पाहता खातेवाटपानंतर हे मंत्रिमंडळ जोमाने कामाला लागेल आणि राज्याचा सर्वांगीण विकास घडवून आणेल अशी जनतेची अपेक्षा आहे. त्यासाठी नव्या मंत् ...

Maharashtra Cabinet Expansion : मुंडेंनी घेतला आईचा आशीर्वाद, बीडकरांचे 'धनुभाऊ' ठाकरे मंत्रिमंडळात - Marathi News | Maharashtra Cabinet Expansion Live : Munde takes mother's blessing, dhananjay munde will take oath of minister | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Maharashtra Cabinet Expansion : मुंडेंनी घेतला आईचा आशीर्वाद, बीडकरांचे 'धनुभाऊ' ठाकरे मंत्रिमंडळात

Maharashtra Cabinet Expansion Live News | महाविकास आघाडीच्या सरकारचा रखडलेला मंत्रिमंडळ विस्तार अखेर 34 व्या दिवशी होत आहे. ...

धनंजय मुंडेंचा मंत्रिमंडळातील पत्ता कट; पक्ष देणार 'ही' जबाबदारी - Marathi News | ncp mla dhananjay munde may not get ministerial berth likely to become state president | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :धनंजय मुंडेंचा मंत्रिमंडळातील पत्ता कट; पक्ष देणार 'ही' जबाबदारी

नामदेव शास्त्री महाराज यांनी धनंजय मुंडे यांच्या मुंबईतील निवास्थानी भेट देऊन आपण मंत्री झाल्यावर भवनगडावरील भगवान बाबांच्या समाधीचे दर्शन घेण्याचे निमंत्रण दिले होते. ...

शिवसेना मंत्र्यांच्या दालनात आमदार आदित्य ठाकरेंचा फोटो - Marathi News | Photo of MLA Aditya Thackeray at Shiv Sena minister's office | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :शिवसेना मंत्र्यांच्या दालनात आमदार आदित्य ठाकरेंचा फोटो

उद्योगमंत्री आणि शिवसेनेचे ज्येष्ठ नेते सुभाष देसाई यांच्या दालनात आदित्य ठाकरे यांचा फोटो लावण्यात आला आहे. देसाई यांच्या दालनात शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा फोटोही आहे. ...