लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
धनंजय मुंडे

Dhananjay Munde Latest news, मराठी बातम्या

Dhananjay munde, Latest Marathi News

धनंजय मुंडे Dhananjay Munde हे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आहेत. तसेच, राज्यातील महाविकास आघाडी सरकारमध्ये सामाजिक न्यायमंत्री आहेत.  १९९५च्या विधानसभा निवडणुकीपासून ते राजकारणात आले. सुरूवातीला ते भाजपाचे विद्यार्थी आघाडी प्रमुख होते. यानंतर भाजपा युवा मोर्चाचे उपाध्यक्ष, प्रदेश सरचिटणीस व प्रदेशाध्यक्ष या पदांवर अनेक वर्ष त्यांनी काम केले. त्यानंतर २०१३ मध्ये धनंजय मुंडेंनी राष्ट्रवादीत प्रवेश करत विधान परिषदेची निवडणूक लढवली. ही निवडणूक अत्यंत चुरशीची झाली. त्यामध्ये ते विजयी झाले. त्यानंतर २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत पंकजा मुंडेंचा परळी विधानसभा मतदार संघात पराभव करत धनंजय मुंडे आमदार झाले.
Read More
धनंजय मुंडेंवरील आरोप गंभीर, लवकरच निर्णय घेऊ; शरद पवारांचे मोठे संकेत - Marathi News | party will take decision soon says ncp chief sharad pawar over rape allegation on dhananjay munde | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :धनंजय मुंडेंवरील आरोप गंभीर, लवकरच निर्णय घेऊ; शरद पवारांचे मोठे संकेत

राष्ट्रवादीचे प्रमुख शरद पवार यांची सूचक प्रतिक्रिया; लवकरच निर्णय घेणार असल्याची माहिती ...

धनंजय मुंडे मंत्रिपदाचा राजीनामा देण्याची शक्यता; शरद पवारांचं 'ते' विधान अन् चर्चेला उधाण - Marathi News | Dhananjay Munde likely to resign speculations after ncp chief sharad pawars statment | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :धनंजय मुंडे मंत्रिपदाचा राजीनामा देण्याची शक्यता; शरद पवारांचं 'ते' विधान अन् चर्चेला उधाण

नवाब मलिक आणि धनंजय मुंडे यांच्यावरील आरोपांवरून शरद पवारांनी स्पष्ट केली भूमिका ...

अखेर मंत्री धनंजय मुंडेंना माध्यमांच्या कॅमेऱ्यांनी घेरलं; बलात्काराच्या आरोपावर म्हणाले... - Marathi News | Minister Dhananjay Munde was surrounded by media cameras; Said No Comments on Rape allegation | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :अखेर मंत्री धनंजय मुंडेंना माध्यमांच्या कॅमेऱ्यांनी घेरलं; बलात्काराच्या आरोपावर म्हणाले...

तत्पूर्वी गेल्या २ दिवसांपासून माध्यमांना टाळणाऱ्या धनंजय मुंडे यांना कॅमेऱ्याने घेरलं, शासकीय बंगल्यातून बाहेर पडत ते राष्ट्रवादी कार्यालयात जनता दरबारासाठी जात होते ...

धनंजय मुंडे प्रकरणावर अजित पवार यांनी सोडले मौन; राष्ट्रवादीची भूमिका केली स्पष्ट - Marathi News | ajit pawar given clarifies on dhananjay munde rape allegations | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :धनंजय मुंडे प्रकरणावर अजित पवार यांनी सोडले मौन; राष्ट्रवादीची भूमिका केली स्पष्ट

सामाजिक न्यायमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते धनंजय मुंडे यांच्यावर झालेल्या बलात्काराच्या आरोपानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आपले मौन सोडत प्रतिक्रिया दिली आहे.  ...

धनंजय मुंडे बलात्कार प्रकरणी तक्रार महिला पोहचली डी. एन. पोलीस ठाण्यात, सोमय्या देखील धावले मदतीला  - Marathi News | Complaint women in Dhananjay Munde rape case reached to D. N. nagar the police station, Somaiya also rushed to help | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :धनंजय मुंडे बलात्कार प्रकरणी तक्रार महिला पोहचली डी. एन. पोलीस ठाण्यात, सोमय्या देखील धावले मदतीला 

Rape Allegation on Dhananjay Munde : आपल्यासोबत झालेल्या प्रकरणाची माहिती ही महिला सहाय्यक पोलीस आयुक्तांना देणार आहे. ...

राष्ट्रवादीच्या वरिष्ठ नेत्यांची बैठक सुरु; धनंजय मुंडेंबाबत निर्णय की चर्चा? - Marathi News | Meeting of senior NCP leaders begins; Discussion of decision regarding Dhananjay Munde? | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :राष्ट्रवादीच्या वरिष्ठ नेत्यांची बैठक सुरु; धनंजय मुंडेंबाबत निर्णय की चर्चा?

Dhananjay Munde News: धनंजय मुंडे हे आज पहाटे कोणताही ताफा, सुरक्षा न घेता खासगी गाडीतून चित्रकुट बंगल्यावर दाखल झाले. आता ते काही दिवस तिथूनच काम पाहणार असल्याचे समजते. तर मुंडेंनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, अजित पवार आणि छगन भुजबळ यांची भेट घ ...

धनंजय मुंडे जनता दरबाराला दांडी मारणार?; ‘चित्रकूट’ बंगल्यातूनच शासकीय कारभार हाकणार - Marathi News | Dhananjay Munde to beat Janata Darbar ?; The work will run from the Chitrakoot bungalow | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :धनंजय मुंडे जनता दरबाराला दांडी मारणार?; ‘चित्रकूट’ बंगल्यातूनच शासकीय कारभार हाकणार

धनंजय मुंडे यांनी बॉलिवूडमध्ये संधी देतो या बहाण्याने लैंगिक शोषण केल्याचं महिलेचे म्हणणं आहे. ...

धनंजय मुंडेंसह आरोप करणाऱ्या महिलेचाही जबाब नोंदवणार; मुंबई पोलीस मोठं पाऊल उचलणार? - Marathi News | Mumbai Police will record the reply of the accused woman along with Minister Dhananjay Munde | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :धनंजय मुंडेंसह आरोप करणाऱ्या महिलेचाही जबाब नोंदवणार; मुंबई पोलीस मोठं पाऊल उचलणार?

धनंजय मुंडे यांच्यावर आरोप करणाऱ्या महिलेचा १-२ दिवसांत मुंबई पोलीस जबाब नोंदवणार असल्याची माहिती समोर आली आहे. ...