लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
धनंजय मुंडे

Dhananjay Munde Latest news, मराठी बातम्या

Dhananjay munde, Latest Marathi News

धनंजय मुंडे Dhananjay Munde हे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आहेत. तसेच, राज्यातील महाविकास आघाडी सरकारमध्ये सामाजिक न्यायमंत्री आहेत.  १९९५च्या विधानसभा निवडणुकीपासून ते राजकारणात आले. सुरूवातीला ते भाजपाचे विद्यार्थी आघाडी प्रमुख होते. यानंतर भाजपा युवा मोर्चाचे उपाध्यक्ष, प्रदेश सरचिटणीस व प्रदेशाध्यक्ष या पदांवर अनेक वर्ष त्यांनी काम केले. त्यानंतर २०१३ मध्ये धनंजय मुंडेंनी राष्ट्रवादीत प्रवेश करत विधान परिषदेची निवडणूक लढवली. ही निवडणूक अत्यंत चुरशीची झाली. त्यामध्ये ते विजयी झाले. त्यानंतर २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत पंकजा मुंडेंचा परळी विधानसभा मतदार संघात पराभव करत धनंजय मुंडे आमदार झाले.
Read More
समता प्रतिष्ठानमधील घोटाळ्यांप्रकरणी १३ निलंबित - Marathi News | 13 suspended in Samata Pratishthan scam | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :समता प्रतिष्ठानमधील घोटाळ्यांप्रकरणी १३ निलंबित

प्रश्नोत्तराच्या तासात शिवसेनेचे सुनील प्रभू यांनी या घोटाळ्यांबाबतचा प्रश्न उपस्थित केला होता. ढळढळीत भ्रष्टाचार झालेला आहे, आधीच्या मंत्र्यांचे कोण नातेवाईक त्यात आहेत, घोटाळेबाजांवर काय कारवाई करणार, निविदा न काढताच कामे देण्यात का आली, असा सवाल त ...

मविआ सरकारमध्ये संवेदना नाही, सरकारला सत्तेचा माज आणि मस्ती: प्रविण दरेकर  - Marathi News | bjp leader pravin darekar slams maha vikas aghadi government | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मविआ सरकारमध्ये संवेदना नाही, सरकारला सत्तेचा माज आणि मस्ती: प्रविण दरेकर 

पूजा चव्हाण आत्महत्या (Pooja Chavan Suicide Case) प्रकरणात अखेर वनमंत्री संजय राठोड (Sanjay Rathod) यांनी राजीनामा दिल्यानंतर आता पुन्हा एकदा सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांच्या राजीनाम्याची मागणी जोर धरू लागली आहे. यातच आता भाज ...

पंकजा मुंडे यांची मागणी योग्य, धनंजय मुंडेंनी राजीनामा दिलाच पाहिजे: प्रवीण दरेकर - Marathi News | bjp leader pravin darekar demands that dhananjay munde should resign | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :पंकजा मुंडे यांची मागणी योग्य, धनंजय मुंडेंनी राजीनामा दिलाच पाहिजे: प्रवीण दरेकर

पूजा चव्हाण (Pooja Chavan Suicide Case)  मृत्यू प्रकरणात चर्चेत आलेल्या आणि अनेक गंभीर आरोप झालेल्या वनमंत्री संजय राठोड (Sanjay Rathod) यांनी अखेर राजीनामा दिला. त्यावरून अनेक आरोप-प्रत्यारोप झाले. आता यानंतर रेणू शर्मा प्रकरण पुन्हा एकदा चर्चेत आले ...

धनंजय मुंडे यांनीही राजीनामा द्यावा; पंकजा मुंडे यांची मागणी - Marathi News | Dhananjay Munde should also resign; Demand of Pankaja Munde | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :धनंजय मुंडे यांनीही राजीनामा द्यावा; पंकजा मुंडे यांची मागणी

धनंजय मुंडे यांच्यावर आरोप झाले तेव्हा पंकजा यांनी नैतिकदृष्ट्या, कायदेशीरदृष्ट्याही धनंजय यांचे वर्तन अयोग्य असल्याची टीका केली होती. मात्र, आता त्यांनी धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. आपल्या पक्षाचीही हीच मागणी असल्याचे त्या म्हणाल ...

'संजय राठोड यांच्याप्रमाणेच धनंजय मुंडेंनीही मंत्रीपदाचा राजीनामा द्यावा' - Marathi News | 'Like Sanjay Rathore, Dhananjay Munde should resign as Minister',pankaja mude | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'संजय राठोड यांच्याप्रमाणेच धनंजय मुंडेंनीही मंत्रीपदाचा राजीनामा द्यावा'

बीड जिल्ह्यातील पूजा चव्हाण या २२ वर्षीय तरुणीने ७ फेब्रुवारी रोजी पुणे येथे एका इमारतीच्या पहिल्या माळ्यावरून उडी मारून आत्महत्या केली. पूजाच्या आत्महत्येनंतर समोर आलेल्या ऑडिओ क्लिप्समुळे संजय राठोड कमालीचे अडचणीत आले होते. ...

आता शरद पवारांनी धनंजय मुंडे यांचा राजीनामा घ्यावा: चंद्रकांत पाटील - Marathi News | chandrakant patil demands that now sharad pawar should take dhananjay munde resignation | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :आता शरद पवारांनी धनंजय मुंडे यांचा राजीनामा घ्यावा: चंद्रकांत पाटील

अनेक नाट्यमय राजकीय घडामोडींनंतर अखेर पूजा चव्हाण (Pooja Chavan Suicide Case)  मृत्यू प्रकरणी चर्चेत आलेल्या आणि अनेक गंभीर आरोप झालेल्या वनमंत्री संजय राठोड (Sanjay Rathod) यांनी अखेर राजीनामा दिला आहे. यानंतर आता भारतीय जनता पक्षाकडून प्रतिक्रिया य ...

Pooja Chavan Death Case: "...तर आज उद्धव ठाकरेंनी वनमंत्री संजय राठोडला फाडून खाल्लं असतं" - Marathi News | Pooja Chavan Death Case bjp leader chitra wagh slams thackeray government over sanjay rathod | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :Pooja Chavan Death Case: "...तर आज उद्धव ठाकरेंनी वनमंत्री संजय राठोडला फाडून खाल्लं असतं"

Pooja Chavan Death Case: भाजप नेत्या चित्रा वाघ यांचा ठाकरे सरकारवर हल्लाबोल; संजय राठोडवर कारवाई करण्याची मागणी ...

“महाराष्ट्राला खरं तर चौकस गृहमंत्री अपेक्षित हवे होते पण लाभले ‘चौकशीकार’ गृहमंत्री” - Marathi News | Maharashtra got an 'Inquiry' Home Minister, BJP Target Anil Dehmukh over Sanjay Rathod Case | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :“महाराष्ट्राला खरं तर चौकस गृहमंत्री अपेक्षित हवे होते पण लाभले ‘चौकशीकार’ गृहमंत्री”

BJP Criticized NCP Anil Deshmukh: राज्यात काही झालं तरी चौकशी करू हे जणू गृहमंत्र्यांचे ब्रीदवाक्य झालं आहे, महाराष्ट्राला खरं तर चौकस गृहमंत्री अपेक्षित होते, मात्र वास्तावात ‘चौकशीकार’ गृहमंत्री लाभले ...