धनंजय मुंडे Dhananjay Munde हे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आहेत. तसेच, राज्यातील महाविकास आघाडी सरकारमध्ये सामाजिक न्यायमंत्री आहेत. १९९५च्या विधानसभा निवडणुकीपासून ते राजकारणात आले. सुरूवातीला ते भाजपाचे विद्यार्थी आघाडी प्रमुख होते. यानंतर भाजपा युवा मोर्चाचे उपाध्यक्ष, प्रदेश सरचिटणीस व प्रदेशाध्यक्ष या पदांवर अनेक वर्ष त्यांनी काम केले. त्यानंतर २०१३ मध्ये धनंजय मुंडेंनी राष्ट्रवादीत प्रवेश करत विधान परिषदेची निवडणूक लढवली. ही निवडणूक अत्यंत चुरशीची झाली. त्यामध्ये ते विजयी झाले. त्यानंतर २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत पंकजा मुंडेंचा परळी विधानसभा मतदार संघात पराभव करत धनंजय मुंडे आमदार झाले. Read More
Dhananjay Munde Resignation: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे धनंजय मुंडेंनी राजीनामा सुपूर्द केला होता. त्यानंतर तो राज्यपालांकडे पाठवण्यात आला होता. ...
Uddhav Thackeray on Dhananjay Munde : धनंजय मुंडे यांनी राजीनाम्यानंतर मांडलेल्या भूमिकेवर बोट ठेवत उद्धव ठाकरेंनी महायुती सरकारला अनेक सवाल केले आहेत. ...
Santosh Deshmukh Case Chargesheet: संतोष देशमुख हत्या प्रकरणात धनंजय मुंडे यांनी राजीनामा दिल्यानंतर खासदार सुप्रिया सुळे यांनी मोठा दावा केला आहे. ...