धनंजय महाडिक Dhananjay Bhimrao Mahadik हे भाजपाचे नेते आहेत. 2019 च्या लोकसभा निवडणुकीत त्यांना संजय मंडलिक यांच्याकडून पराभवाचा सामना करावा लागला. त्यांनी यापूर्वीच्या निवडणुकांमध्ये घेतलेल्या भूमिकांमुळे त्यांना काँग्रेस-राष्ट्रवादीतूनच विरोध होता. त्याचाच फटका त्यांना या लोकसभा निवडणुकीत झाला. त्यामुळे त्यांनी भाजपामध्ये प्रवेश केला. याआधी ते 2014 मध्ये राष्ट्रवादीच्या तिकीटावर पहिल्यांदा लोकसभेवर निवडून गेले होते. तसेच, 2004 च्या लोकसभा निवडणुकीत त्यांचा विद्यमान खासदार संजय मंडलिक यांचे वडील सदाशिवराव मंडलिक यांनी पराभव केला होता. त्यावेळी सदाशिवराव मंडलिक हे राष्ट्रवादीकडून तर धनंजय महाडिक हे शिवसेनेकडून मैदानात होते. Read More
मी सरळ आणि सोपा खासदार आहे. कोणालाही फसवलेले नाही. जे बोलतो तेच करतो; पण काहींच्या डोक्यात २४ तास राजकारण असते. पराभूत झालो की महाडिकांमुळे आणि विजयी झालो की माझ्या हिंमतीवर अशी ही प्रवृत्ती आहे. कर्तृत्व व स्वत:च्या कर्मामुळेच त्यांचा गेल्यावेळेला क ...
राष्टवादी कॉँग्रेसच्या मुंबईत शुक्रवारी झालेल्या बैठकीत जिल्ह्यातील पक्षाच्या प्रमुख नेत्यांनी खासदार धनंजय महाडिक यांनाच पुन्हा कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातून पक्षाची उमेदवारी देण्यास ...
निवडणुका जवळ आल्या आहेत. त्यामुळे सरकारला तुमची गरज असून जोपर्यंत मागण्यांबाबत निर्णय होत नाही तोपर्यंत आंदोलन थांबवायचे नाही. मी तुमच्या बरोबर आहे, अशा शब्दात खासदार धनंजय महाडिक यांनी मंगळवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सुरु असलेल्या कोतवाल आंदोलना ...
थ्रीसी-व्हीएफआर परवाना मिळाल्याने कोल्हापुरातून नागरी विमानसेवा सुरू होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. कोल्हापूर विमानतळाला परवाना मिळाल्याची माहिती भारतीय नागरी विमानतळ प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांनी कळविली असल्याचे खासदार धनंजय महाडिक यांना सांगितले. ...
ज्यांच्या उमेदवारीस राष्ट्रवादीतूनच उघड विरोध झाला, ते खासदार धनंजय महाडिक हे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यासोबतच पुण्यातून गाडीतून आल्याची चर्चाच गुरुवारी दुपारी पवार यांच्या स्वागतावेळी विश्रामधामवर जास्त रंगली. पवार यांच्या स्वागत ...
बदनामीकारक आरोप केल्याप्रकरणी माजी मंत्री हसन मुश्रीफ यांनी माजी आमदार महादेवराव महाडिक यांच्याविरोधात १० कोटी रुपयांचा अबु्रनुकसानीचा फौजदारी दावा जिल्हा न्यायालयात दाखल केला आहे. मुश्रीफ यांनी जिल्हा बॅँकेत पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. ...
चांगल्या उमेदवाराला सर्वच पक्षांतून मागणी असते; त्यामुळे यदाकदाचित कोल्हापूर मतदारसंघ कॉँग्रेसकडे गेला, तर पक्षाध्यक्ष राहुल गांधीही माझीच उमेदवारी जाहीर करतील, त्यांनी माझे लोकसभेतील काम बघितले आहे. त्यांच्याशी माझे चांगले संबंध असून, ते सगळ्यांना द ...