लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
धनंजय भीमराव महाडिक

Dhananjay Bhimrao Mahadik Latest news, मराठी बातम्या

Dhananjay bhimrao mahadik, Latest Marathi News

धनंजय महाडिक Dhananjay Bhimrao Mahadik हे भाजपाचे नेते आहेत. 2019 च्या लोकसभा निवडणुकीत त्यांना संजय मंडलिक यांच्याकडून पराभवाचा सामना करावा लागला. त्यांनी यापूर्वीच्या निवडणुकांमध्ये घेतलेल्या भूमिकांमुळे त्यांना काँग्रेस-राष्ट्रवादीतूनच विरोध होता. त्याचाच फटका त्यांना या लोकसभा निवडणुकीत झाला. त्यामुळे त्यांनी भाजपामध्ये प्रवेश केला. याआधी ते 2014 मध्ये राष्ट्रवादीच्या तिकीटावर पहिल्यांदा लोकसभेवर निवडून गेले होते. तसेच, 2004 च्या लोकसभा निवडणुकीत त्यांचा विद्यमान खासदार संजय मंडलिक यांचे वडील सदाशिवराव मंडलिक यांनी पराभव केला होता. त्यावेळी सदाशिवराव मंडलिक हे राष्ट्रवादीकडून तर धनंजय महाडिक हे शिवसेनेकडून मैदानात होते.
Read More
Satej Patil : काँग्रेसच्या जागा येणार नाहीत तर मग 5 टप्प्यात निवडणुका का लावल्या?- सतेज पाटील - Marathi News | lok sabha election 2024 If Congress won't get seats, then why elections in 5 phases? says Satej Patil | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :काँग्रेसच्या जागा येणार नाहीत तर मग 5 टप्प्यात निवडणुका का लावल्या?- सतेज पाटील

Satej Patil And Dhananjay Mahadik : धनंजय महाडिक यांच्या विधानावर आमदार सतेज पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ...

..त्यामुळे ते माझे नाव घ्यायला विसरले असतील, हातकणंगलेतील उमेदवारीवरुन संजय पाटलांनी धनंजय महाडिकांचा काढला चिमटा - Marathi News | so they must have forgotten to take my name, Sanjay Patil pinched Dhananjay Mahadik | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :..त्यामुळे ते माझे नाव घ्यायला विसरले असतील, हातकणंगलेतील उमेदवारीवरुन संजय पाटलांनी धनंजय महाडिकांचा काढला चिमटा

या मतदारसंघात माझा संपर्क असून भाजपच्या उमेदवारीचा प्रबळ दावेदार असल्याचा दावा ...

भाजपमधील हालचाली वाढल्या, महाडिक विमानाने मुंबईला; २४ तासात लोकसभा उमेदवारांची घोषणा होणार - Marathi News | Movements in BJP increase, dhananjay Mahadik to Mumbai by plane | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :भाजपमधील हालचाली वाढल्या, महाडिक विमानाने मुंबईला; २४ तासात लोकसभा उमेदवारांची घोषणा होणार

त्या २४ तासात लोकसभा उमेदवारांची घोषणा होणार आहे. त्यादृष्टिने महायुतीच्या उमेदवारांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्याची प्रक्रिया अंतिम टप्प्यात आली आहे. ...

आव्हानाला घाबरणारा मी नाही, सतेज पाटील यांनी धनंजय महाडिक यांचे आव्हान धुडकावले - Marathi News | I'm not afraid of a challenge, Satej Patil defeated Dhananjay Mahadik challenge | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :आव्हानाला घाबरणारा मी नाही, सतेज पाटील यांनी धनंजय महाडिक यांचे आव्हान धुडकावले

'उद्या कोण माझ्या स्टेजवर असेल सांगता येत नाही' ...

तुमच्यात दम असेल तर मग का लढत नाही?, खासदार महाडिक यांचे सतेज पाटील यांना आव्हान - Marathi News | MP Dhananjay Mahadik's challenge to Satej Patil | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :तुमच्यात दम असेल तर मग का लढत नाही?, खासदार महाडिक यांचे सतेज पाटील यांना आव्हान

'आपल्या गळ्यातील माळ दुसऱ्याच्या गळ्यात घालण्याचा प्रयत्न' ...

लोकसभेला समरजित घाटगे यांना संधी मिळाल्यास जीवाचे रान करु - धनंजय महाडिक   - Marathi News | If Samarjit Ghatge gets a chance in Lok Sabha he will die says Dhananjay Mahadik | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :लोकसभेला समरजित घाटगे यांना संधी मिळाल्यास जीवाचे रान करु - धनंजय महाडिक  

महाडिक यांच्या या वक्तत्व्यावर समरजित यांनी स्मितहास्य दिले ...

Kolhapur: ‘थेट पाईपलाईन’च्या कामात गौडबंगाल; मोदी, शहा यांच्याकडे चौकशीची मागणी करणार - धनंजय महाडिक - Marathi News | Dhananjay Mahadik will demand an inquiry from Modi, Shah about the direct pipeline work of Kolhapur | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :Kolhapur: ‘थेट पाईपलाईन’च्या कामात गौडबंगाल; मोदी, शहा यांच्याकडे चौकशीची मागणी करणार - धनंजय महाडिक

पुईखडी शुद्धीकरण केंद्राला भेट देऊन घेतली माहिती ...

विमानतळाच्या श्रेयवादात पडणार नाही - धनंजय महाडिक  - Marathi News | Don't fall into creditism of the airport saya MP Dhananjay Mahadik | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :दिवाळीत एकट्याचेच अभ्यंगस्नान, धनंजय महाडिकांचा सतेज पाटलांना टोला

बास्केट ब्रिजही लवकरच ...