Dhananjay Bhimrao Mahadik Latest news, मराठी बातम्याFOLLOW
Dhananjay bhimrao mahadik, Latest Marathi News
धनंजय महाडिक Dhananjay Bhimrao Mahadik हे भाजपाचे नेते आहेत. 2019 च्या लोकसभा निवडणुकीत त्यांना संजय मंडलिक यांच्याकडून पराभवाचा सामना करावा लागला. त्यांनी यापूर्वीच्या निवडणुकांमध्ये घेतलेल्या भूमिकांमुळे त्यांना काँग्रेस-राष्ट्रवादीतूनच विरोध होता. त्याचाच फटका त्यांना या लोकसभा निवडणुकीत झाला. त्यामुळे त्यांनी भाजपामध्ये प्रवेश केला. याआधी ते 2014 मध्ये राष्ट्रवादीच्या तिकीटावर पहिल्यांदा लोकसभेवर निवडून गेले होते. तसेच, 2004 च्या लोकसभा निवडणुकीत त्यांचा विद्यमान खासदार संजय मंडलिक यांचे वडील सदाशिवराव मंडलिक यांनी पराभव केला होता. त्यावेळी सदाशिवराव मंडलिक हे राष्ट्रवादीकडून तर धनंजय महाडिक हे शिवसेनेकडून मैदानात होते. Read More
मालवाहतूकदारांच्या देशव्यापी चक्काजाम आंदोलनप्रश्नी लोकसभेत खासदार धनंजय महाडिक यांनी सविस्तर विवेचन केल्याबद्दल व सभापती सुमित्रा महाजन यांच्यासह संपूर्ण सभागृहाचे लक्ष वेधून घेतले. याबद्दल त्यांचा कोल्हापूर जिल्हा लॉरी आॅपरेटर्स असोसिएशनसह विविध मा ...
कोल्हापूर : राष्टÑवादीचे पक्षाध्यक्ष शरद पवार यांच्यासह पक्षाचे प्रमुख नेते व कार्यकर्त्यांसमवेत खासदार धनंजय महाडिक यांनी मराठा समाजाच्या बेमुदत ठिय्या आंदोलनास भेट देऊन पाठिंबा दिला; पण तासाभरातच पवार कोल्हापुरात आहेत तोपर्यंतच महाडिक यांनी ...
शिरुर कासार तालुक्यातील तागडगाव येथे ऐश्वर्यसंपन्न संत भगवान बाबांनी प्रारंभ केलेल्या ८५ व्या नारळी सप्ताहाचा गुरूवारी मंहत डॉ. नामदेव महाराज शास्त्री यांच्या हस्ते चैतन्यपूर्ण वातावरणात प्रारंभ झाला. प्रसंगी प्रथमच फूल टाकण्यासाठी खा. प्रीतम मुंडे, ...
अतिरिक्त उसाचा प्रश्न कायमचा सुटला असून उपपदार्थ निर्मिती करून शेतकºयांना त्यांच्या उसाला योग्य मोबदला या प्रकल्पामुळे मिळण्यास मदत होईल. भविष्यात इथेनॉल व डिस्टिलरी प्रकल्पही भीमा कारखाना राबवेल. ...
राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार धनंजय महाडिक यांच्या लोकसभेच्या उमेदवारीवरून अन् त्यांच्या भाजपाच्या जवळिकीवरून पक्षात वादंग सुरू असताना रविवारी सकाळी ते स्वत:च भाजपाच्या नगरसेवकांना घेऊन पक्षाध्यक्ष शरद पवार यांना भेटायला गेल्याने राष्ट्रवादीच्या कार् ...
लोकसभा व विधानसभा निवडणूक स्वबळावर लढणाच्या शिवसेनेच्या निर्णयामुळे कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवारीस कमालीचे महत्त्व येणार आहे. शिवसेना एकटी असेल तर त्या पक्षाची उमेदवारी संजय मंडलिक घेण्याची शक्यता धूसर आहे. त्यामुळे ...
महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाची पश्चिम महाराष्ट्रातील पहिली सभा घेण्यासाठी कोल्हापूरात आलेले माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांची राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार धनंजय महाडिक यांनी येथील एका हॉटेलमध्ये सकाळी भेट घेतली. दरम्यान, ही भेट घरगुती असून यातून कोणत ...
‘गोकुळ’च्या विरोधात मोहीम उघडलेल्या आमदार सतेज पाटील यांच्या भूमिकेचा निषेध करण्याबरोबरच गाय दूधास प्रतिलिटर पाच रूपये अनुदान सरकारने द्यावे, या मागणीसाठी कोल्हापूर जिल्ह्यातील हजारो दूध उत्पादकांच्या वतीने गुरूवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर विराट मोर ...