तथागत गौतम बुद्धांनी दिलेला करुणा व मैत्रीचा संदेश स्वीकारणारे जगभरातील देश आज विकास व प्रगतीच्या मार्गावर आहेत. त्यामुळे देशातील एकूणच परिस्थिती पाहता देशाला आज खऱ्या अर्थाने बुद्धाच्या धम्माची नितांत गरज आहे, असे प्रतिपादन आंतरराष्ट्रीय महाबोधी मेड ...
कोटी रोग्यांना देऊनी दवा, आला डॉक्टर बनूनी नवा, दिले जीवनदान मेलेल्या जीवा... अशा सोप्या शब्दातील गाण्यातून बाबासाहेबांच्या कार्यांची महत्ती गाऊन उपस्थितांच्या थेट हृदयात साद घातली जात होती. दोन्ही डोळ्यांनी अंध असलेले धम्मानंद मोरे ढोलकीच्या तालावर ...
६२ व्या धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या निमित्ताने ओगावा सोसायटीतर्फे ड्रॅगन पॅलेस टेम्पल, कामठी येथे १७ व १८ आॅक्टोबरला दोन दिवसीय आंतरराष्ट्रीय बौद्ध धम्म शांती परिषद आयोजित करण्यात आली आहे. या परिषदेत जपान, थायलंड, श्रीलंका, म्यानमार, बांग्लादेश, तिबेट ...
त्रिरत्न बौद्ध महासंघ, नागलोक व नागार्जुन ट्रेनिंग इन्स्टिट्यूट यांच्या संयुक्त विद्यमाने अशोक विजयादशमीच्या पर्वावर धम्मचक्र प्रवर्तन दिनाचा वर्धापन सोहळा व आंतरराष्ट्रीय धम्म परिषदेचे उद्घाटन १८ आॅक्टोबर रोजी सकाळी १० वाजता नागलोक परिसरात करण्यात आ ...
६२व्या धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्यानिमित्ताने हातात पंचशील ध्वज अन् शुभ्र वस्त्र परिधान केलेल्या निळ्या पाखरांनी दीक्षाभूमी फुलू लागली आहे. मंगळवारी सकाळी भदंत आर्य नागार्जुन सुरेई ससाई यांच्या नेतृत्वात बौद्ध धम्माच्या दिक्षेला सुरूवात झाली. पहिल्याच ...