लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
देवेंद्र फडणवीस

Devendra Fadnavis News In Marathi | देवेंद्र फडणवीस मराठी बातम्या, फोटो

Devendra fadnavis, Latest Marathi News

देवेंद्र गंगाधर फडणवीस Devendra Fadnavis हे भारतीय जनता पक्षातील नेते आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत. ते नागपूर दक्षिण-पश्चिम विधानसभा मतदारसंघातून निवडून आलेले आमदार आहेत. ३१ ऑक्टोबर २०१४ला वयाच्या ४४व्या वर्षी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणारे फडणवीस हे महाराष्ट्राचे दुसरे सर्वात तरुण मुख्यमंत्री आहेत.
Read More
Vidhan Parishad Election:...तर भाजपाचे प्रसाद लाड जिंकणार; देवेंद्र फडणवीसांची खेळी यशस्वी होणार? - Marathi News | Vidhan Parishad Election: Then BJP Prasad Lad will win; Will Devendra Fadnavis political game be successful? | Latest maharashtra Photos at Lokmat.com

महाराष्ट्र :...तर भाजपाचे प्रसाद लाड जिंकणार; देवेंद्र फडणवीसांची खेळी यशस्वी होणार?

Narendra Modi: "भारत ही संतांची भूमी, अभंगवाणी आपणास प्रेरणा देते" - Marathi News | Narendra Modi: "India is the land of saints, Abhangvani inspires you" | Latest pune Photos at Lokmat.com

पुणे :''भारत ही संतांची भूमी, अभंगवाणी आपणास प्रेरणा देते''

संत तुकाराम, संत ज्ञानेश्वर, सोपान, मुक्ताई यांसह संतवाणी आणि अभंगांची ओवी मोदींनी गायली. भारत हा संतांची भूमी असलेला देश आहे, संतांची शिकवणच आपल्या देशाला पुढे घेऊन जात आहे. ...

"मुंबईत माझं घर नाही हे नशीब, नाही तर मला..."; देवेंद्र फडणवीसांचा शिवसेनेला टोला - Marathi News | Devendra Fadnavis Sarcastically slams Shivsena CM Uddhav Thackeray Sanjay Raut over House in Mumbai Rajya Sabha Elections 2022 | Latest mumbai Photos at Lokmat.com

मुंबई :"मुंबईत माझं घर नाही हे नशीब, नाही तर मला..."; देवेंद्र फडणवीसांचा शिवसेनेला टोला

मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवरही फडणवीसांनी साधला निशाणा ...

Rajya Sabha Election 2022: चाणक्य रिडिफाइन! राज्यसभा विजयानंतर भाजप नेत्यांचा देवेंद्र फडणवीसांवर कौतुकाचा वर्षाव - Marathi News | ncp chief sharad pawar and many bjp leaders praised devendra fadnavis after rajya sabha election result 2022 | Latest mumbai Photos at Lokmat.com

मुंबई :चाणक्य रिडिफाइन! राज्यसभा विजयानंतर भाजप नेत्यांचा देवेंद्र फडणवीसांवर कौतुकाचा वर्षाव

Rajya Sabha Election 2022: राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्यापासून अनेक भाजप नेत्यांनी देवेंद्र फडणवीसांच्या राज्यसभा निवडणुकीतील स्मार्ट खेळीची स्तुती केली आहे. ...

नाराजी उद्धव ठाकरेंपुढे नाही, मग दाऊदकडे मांडायची का?; देवेंद्र भुयारांनी राऊतांना सुनावलं! - Marathi News | MLA Devendra Bhuyar has refuted the allegations of Shiv Sena leader Sanjay Raut. | Latest mumbai Photos at Lokmat.com

मुंबई :नाराजी उद्धव ठाकरेंपुढे नाही, मग दाऊदकडे मांडायची का?; देवेंद्र भुयारांनी राऊतांना सुनावलं!

संजय राऊतांच्या आरोपानंतर आता देवेंद्र भुयार यांनी सर्व आरोप फेटाळून लावले आहे. ...

Vidhan Parishad Election: 'मविआ'तील विसंवादामुळे बैठक फिस्कटली; भाजपानं ६ उमेदवार देण्याचं धाडस का केले? - Marathi News | Lack of coordination in Maha Vikas Aghadi, BJP fielded 6 candidates in the Vidhan Parishad Election | Latest maharashtra Photos at Lokmat.com

महाराष्ट्र :'मविआ'तील विसंवादामुळे बैठक फिस्कटली; भाजपानं ६ उमेदवार देण्याचं धाडस का केले?

Sadabhau Khot: "महाराष्ट्रातील राजकीय आजाराचं मूळ मातोश्री, तर औषध देवेंद्र फडणवीस" - Marathi News | Sadabhau Khot: "Matoshri is the root of political illness in Maharashtra, while medicine is Devendra Fadnavis" | Latest mumbai Photos at Lokmat.com

मुंबई :''महाराष्ट्रातील राजकीय आजाराचं मूळ मातोश्री, तर औषध देवेंद्र फडणवीस''

एकंदरीत राज्यात चाललेलं हे राजकारण कुणीही चांगलं म्हणत नाही. विशेष म्हणजे जे हे करतायंत तेही ही महाराष्ट्राची संस्कृती नसल्याचे सांगत आहेत. ...

सेना विरुद्ध राणा! भाजपचे तीन मोठे नेते लागले कामाला; अडचणीत येणार शिवसेना? - Marathi News | bjp in action after mumbai police arrest mp navneet rana and mla ravi rana | Latest mumbai Photos at Lokmat.com

मुंबई :सेना विरुद्ध राणा! भाजपचे तीन मोठे नेते लागले कामाला; अडचणीत येणार शिवसेना?

भाजप इन ऍक्शन; तीन बडे नेते कामाला लागले; शिवसेना अडचणीत येण्याची शक्यता ...