लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
देवेंद्र फडणवीस

Devendra Fadnavis News In Marathi | देवेंद्र फडणवीस मराठी बातम्या

Devendra fadnavis, Latest Marathi News

देवेंद्र गंगाधर फडणवीस Devendra Fadnavis हे भारतीय जनता पक्षातील नेते आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत. ते नागपूर दक्षिण-पश्चिम विधानसभा मतदारसंघातून निवडून आलेले आमदार आहेत. ३१ ऑक्टोबर २०१४ला वयाच्या ४४व्या वर्षी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणारे फडणवीस हे महाराष्ट्राचे दुसरे सर्वात तरुण मुख्यमंत्री आहेत.
Read More
OBC आरक्षणाची ठाकरे सरकारनं राजकीय हत्या केलीय; देवेंद्र फडणवीसांचा घणाघात - Marathi News | OBC political reservation assassinated by Thackeray government - BJP Devendra Fadnavis | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :OBC आरक्षणाची ठाकरे सरकारनं राजकीय हत्या केलीय; देवेंद्र फडणवीसांचा घणाघात

सुप्रीम कोर्टात मध्य प्रदेश सरकारनं इम्पिरिकल डेटा सादर केला. त्यामुळे ओबीसी राजकीय आरक्षणासह निवडणुका घेण्याचे आदेश दिले आहे. महाराष्ट्र सरकार ओबीसी विरोधी आहे असं देवेंद्र फडणवीस म्हणाले. ...

Devendra Fadanvis: "नवनीत राणांबाबत जे झालं, तेव्हा सुप्रिया सुळे काहीही बोलल्या नाहीत" - Marathi News | Devendra Fadanvis: "Supriya Sule didn't say anything about what happened to Navneet Rana." | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :''नवनीत राणांबाबत जे झालं, तेव्हा सुप्रिया सुळे काहीही बोलल्या नाहीत''

Devendra Fadanvis: गृहमंत्री आपल्या पक्षाचा आहे, म्हणूनच पोलिसांसमक्ष आमच्या कार्यकर्त्यांवर हल्ले होत आहेत ...

हल्ले झाले तर अगोदर तक्रारच करू; पण कारवाई झाली नाही तर सोडणारही नाही - Marathi News | If there is an attack, we will report it first; But if action is not taken, it will not be released, Devendra Fadanavis | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :हल्ले झाले तर अगोदर तक्रारच करू; पण कारवाई झाली नाही तर सोडणारही नाही

Nagpur News आमचा लोकशाहीवर विश्वास असल्याने आम्ही असे पाऊल उचलू. जर कारवाई झाली नाही तर आम्हीदेखील सोडणार नाही, या भूमिकेचा विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी पुनरुच्चार केला. ...

Supriya Sule: मी खूप घाबरले... फडणवीसांनी दिलेल्या इशाऱ्यानंतर सुप्रिया सुळेंचा पलटवार - Marathi News | Supriya Sule: I was very scared ... Supriya Sule retaliated after the warning given by Fadnavis | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :मी खूप घाबरले... फडणवीसांनी दिलेल्या इशाऱ्यानंतर सुप्रिया सुळेंचा पलटवार

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शनिवारी बीकेसी येथील भाषणात भाजपवर हल्ला चढविताना देवेंद्र फडणवीस यांच्यावर बाबरीच्या मुद्द्यावरुन टीका केली होती ...

Chandrakant Khaire: "फडणवीस मुख्यमंत्री असताना संभाजीनगर नामांतरणासाठी मी 100 वेळा भेटलो" - Marathi News | Chandrakant Khaire: I met 100 times when Fadnavis was the Chief Minister for naming Sambhajinagar. Says Chandrakant Khaire | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :''फडणवीस मुख्यमंत्री असताना संभाजीनगर नामांतरणासाठी मी 100 वेळा भेटलो''

औरंगाबाद शहरातील जालना रोडवरील एका हॉटेलच्या सभागृहात शिवसेनेचे माजी खासदार चंद्रकांत खैरे यांनी पत्रकार परिषद घेऊन विविध मुद्द्यांवर उत्तरे आणि माहिती दिली. ...

NCP महिला कार्यकर्त्यांना मारहाण; नाना पटोले म्हणाले, "फडणवीसांनी आपल्या कार्यकर्त्यांना लगाम घालावी" - Marathi News | nana patole warned devendra fadnavis over ncp party worker dispute in pune | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :नाना पटोले म्हणाले, "फडणवीसांनी आपल्या कार्यकर्त्यांना लगाम घालावी"

Nana Patole : भाजप कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या (Congress) महिलांना मारहाण केल्याचा आरोप आहे. यावरून नाना पटोलेंनी भाजपवर टीका केली असून आपल्या कार्यकर्त्यांना आवरा, असा इशारा देवेंद्र फडणवीस यांना दिला आहे. ...

EXCLUSIVE: राज्यसभेसाठी संभाजीराजेंना खो?... राष्ट्रवादीने दिला पाठिंबा, पण शिवसेनेचा 'थांबा'; भाजपा घेणार थेट 'पंगा'?  - Marathi News | Rajya Sabha Election: Shiv Sena is not happy with NCP as Sharad Pawar declares support to Sambhaji Raje, BJP may give third candidate | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :EXCLUSIVE: संभाजीराजेंना खो?...राष्ट्रवादीचा पाठिंबा, पण शिवसेनेचा 'थांबा'; भाजपा घेणार 'पंगा'?

पहिल्या पसंतीच्या मतांच्या आधारे भाजपाचे दोन, शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेसचा प्रत्येकी एक खासदार नक्कीच निवडून येईल. प्रश्न सहाव्या जागेचा आहे. ...

आम्ही बिभीषण मग तुम्ही कोण रावण?; भाजपाचा शिवसेनेला प्रतिटोला - Marathi News | BJP Keshav Upadhye Counter Attack on Shiv Sena criticism in Saamana Editorial | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :आम्ही बिभीषण मग तुम्ही कोण रावण?; भाजपाचा शिवसेनेला प्रतिटोला

बिभीषण हा रामभक्तच होता. रावणासोबत राहून त्याने कधीही रामाची भक्ती सोडली नाही अशा शब्दात भाजपाने सामना अग्रलेखाचा समाचार घेतला आहे. ...