लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
देवेंद्र फडणवीस

Devendra Fadnavis News In Marathi | देवेंद्र फडणवीस मराठी बातम्या

Devendra fadnavis, Latest Marathi News

देवेंद्र गंगाधर फडणवीस Devendra Fadnavis हे भारतीय जनता पक्षातील नेते आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत. ते नागपूर दक्षिण-पश्चिम विधानसभा मतदारसंघातून निवडून आलेले आमदार आहेत. ३१ ऑक्टोबर २०१४ला वयाच्या ४४व्या वर्षी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणारे फडणवीस हे महाराष्ट्राचे दुसरे सर्वात तरुण मुख्यमंत्री आहेत.
Read More
भाजपा अन् मनसेच्या युतीबाबत शिवसेनेच्या नेत्याचा मोठा दावा; राजकीय वर्तुळात रंगली चर्चा - Marathi News | Shiv Sena leader Sachin Ahir has made a big claim about BJP and MNS alliance. | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :भाजपा अन् मनसेच्या युतीबाबत शिवसेनेच्या नेत्याचा मोठा दावा; राजकीय वर्तुळात रंगली चर्चा

शिवसेनेचे नेते सचिन अहिर यांनी भाजपा आणि मनसेच्या युतीबाबत मोठा दावा केला आहे. ...

सरकार फडणवीस यांचे, कॉफी टेबल बुक राऊत यांच्यावर; महापारेषणचे अजब फरमान - Marathi News | Energy department under Dy CM Devendra Fadnavis but Coffee Table Book with Nitin Raut, Maha Pareshan's Strange Order | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :सरकार फडणवीस यांचे, कॉफी टेबल बुक राऊत यांच्यावर; महापारेषणचे अजब फरमान

अन्य वीज कंपन्यांकडून मागितली माहिती ...

फडणवीसांच्या दाव्याने शिंदे गटात घालमेल, नाशकातील खासदाराचं वाढलं टेन्शन - Marathi News | Devendra Fadnavis's claim of collusion in Shinde group, increased tension of MP from Nashik hemant godse | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :फडणवीसांच्या दाव्याने शिंदे गटात घालमेल, नाशकातील खासदाराचं वाढलं टेन्शन

नाशिकची जागा गमावणार : राजकीय चर्चेला उधाण ...

मोठी बातमी; अक्कलकोटचे आमदार सचिन कल्याणशेट्टी भाजपाचे नवे जिल्हाध्यक्ष - Marathi News | big news; Akkalkot MLA Sachin Kalyanshetty is the new district president of BJP | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :मोठी बातमी; अक्कलकोटचे आमदार सचिन कल्याणशेट्टी भाजपाचे नवे जिल्हाध्यक्ष

सोलापूर लोकमत ब्रेकिंग ...

Devendra Fadanvis: भाजपचे मिशन बारामती नव्हे तर महाराष्ट्र, उपमुख्यमंत्री फडणवीसांची घोषणा - Marathi News | Devendra Fadanvis: BJP's mission is not Baramati but Maharashtra, Deputy Chief Minister Devendra Fadanvis announces | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :भाजपचे मिशन बारामती नव्हे तर महाराष्ट्र, उपमुख्यमंत्री फडणवीसांची घोषणा

नाशकात सुरू असलेल्या अखिल भारतीय महानुभाव संमेलनात मंगळवारी (दि. ३०) ते बोलत होते. याप्रसंगी व्यासपीठावर ग्रामविकास मंत्री गिरिश महाजन, राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांच्यासह स्थानिक लोकप्रतिनिधी उपस्थित होते ...

"एकनाथ शिंदे हे बाळासाहेब ठाकरेंचे राष्ट्रीय उत्तराधिकारी"; रामदेव बाबांनी केलं मुख्यमंत्र्यांचं कौतुक - Marathi News | Ramdev Baba Meets CM Eknath Shinde And Devendra Fadnavis | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"एकनाथ शिंदे हे बाळासाहेब ठाकरेंचे राष्ट्रीय उत्तराधिकारी"; रामदेव बाबांनी केलं कौतुक

Ramdev Baba And CM Eknath Shinde : योगगुरू बाबा रामदेव यांनी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांचीी भेट घेतली आहे.  ...

Jayant Patil vs Eknath Shinde: शिंदे-फडणवीस सरकारचा महाराष्ट्र हा ४० आमदारांपुरताच मर्यादित; राष्ट्रवादीची खरमरीत टीका - Marathi News | Jayant Patil slams Eknath Shinde Devendra Fadnavis Maharashtra government related to 40 rebel MLAs | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"शिंदे-फडणवीस सरकारचा महाराष्ट्र हा ४० आमदारांपुरताच मर्यादित"

राष्ट्रवादी काँग्रेसचे जयंत पाटील यांनी सरकारचा घेतला समाचार ...

Maharashtra Political Crisis: भाजप नेत्यांच्या रडारवर आलेले रोहित पवार मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या भेटीला! चर्चांना उधाण - Marathi News | ncp rohit pawar meet cm eknath shinde and dcm devendra fadnavis after allegation from bjp leader | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :भाजप नेत्यांच्या रडारवर आलेले रोहित पवार मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या भेटीला! चर्चांना उधाण

Maharashtra Political Crisis: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह रोहित पवारांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचीही भेट घेतल्याचे सांगितले जात आहे. ...