लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
देवेंद्र फडणवीस

Devendra Fadnavis News In Marathi | देवेंद्र फडणवीस मराठी बातम्या

Devendra fadnavis, Latest Marathi News

देवेंद्र गंगाधर फडणवीस Devendra Fadnavis हे भारतीय जनता पक्षातील नेते आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत. ते नागपूर दक्षिण-पश्चिम विधानसभा मतदारसंघातून निवडून आलेले आमदार आहेत. ३१ ऑक्टोबर २०१४ला वयाच्या ४४व्या वर्षी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणारे फडणवीस हे महाराष्ट्राचे दुसरे सर्वात तरुण मुख्यमंत्री आहेत.
Read More
Maharashtra Political Crisis: “मुख्यमंत्री ‘खऱ्या’ शिवसेनेचे असतील, तर भाजपसोबतची युती तोडण्याची हिंमत दाखवणार का?” - Marathi News | amol mitkari criticized bjp devendra fadnavis over governor statement and ncp asked questioned eknath shinde over jp nadda claims | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“मुख्यमंत्री ‘खऱ्या’ शिवसेनेचे असतील, तर भाजपसोबतची युती तोडण्याची हिंमत दाखवणार का?”

Maharashtra Political Crisis: एकटे देवेंद्रजी कोणाकोणाला वाचवणार, अशी विचारणा राष्ट्रवादी काँग्रेसकडून करण्यात आली आहे. ...

शिंदे-फडणवीस सरकारचा निर्णयांचा धडाका; एक महिन्यात काढले तब्बल ७४९ अध्यादेश - Marathi News | Shinde-Fadnavis government's burst of decisions; As many as 749 ordinances passed in one month | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :शिंदे-फडणवीस सरकारचा निर्णयांचा धडाका; एक महिन्यात काढले तब्बल ७४९ अध्यादेश

सर्वाधिक कोणत्या विभागाचे अध्यादेश आहेत पाहा... ...

"अडीच वर्षांपूर्वींची चूक दुरुस्त केली, राज्याला नक्कीच फायदा होईल" - Marathi News | Correcting the mistake of two and a half years ago the state will surely benefit said cm eknath shinde dcm devendra fadnavis | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :"अडीच वर्षांपूर्वींची चूक दुरुस्त केली, राज्याला नक्कीच फायदा होईल"

एकनाथ शिंदेंनी व्यक्त केला विश्वास. बीकेसीत रंगला एमआयडीसीचा हीरक महोत्सवी सोहळा. ...

Eknath Shinde Mohan Bhagwat: RSS सरसंघचालक मोहन भागवत यांना भेटले मुख्यमंत्री शिंदे, उपमुख्यमंत्री Devendra Fadnavis; सुमारे ४५ मिनिटे चर्चा - Marathi News | Eknath Shinde meets RSS Chief Mohan Bhagwat along with Devendra Fadnavis in Mumbai Maharashtra 45 Minutes Discussion take place | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मोहन भागवतांना भेटले मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री; सुमारे ४५ मिनिटे झाली चर्चा

मोहन भागवतांच्या भेटीनंतर एकनाथ शिंदे काय म्हणाले, वाचा सविस्तर ...

"सर्वांनाच कॅबिनेट मंत्री व्हायचेय, मंत्रिमंडळ विस्तार होणार कसा?"; काँग्रेसचा खोचक सवाल - Marathi News | Everyone wants to be a cabinet minister, how will the cabinet be expanded? says Congress Balasaheb Thorat | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :"सर्वांनाच कॅबिनेट मंत्री व्हायचेय, मंत्रिमंडळ विस्तार होणार कसा?"; काँग्रेसचा खोचक सवाल

नाशिक - राज्यात संविधानिक तत्त्वांची पायमल्ली करून सत्तांतर घडवून आणले असून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सोबत गेलेल्या सर्व ४० ते ... ...

'उद्धव ठाकरेंची शिवसेना संपुष्टात...', जेपी नड्डांच्या 'त्या' वक्तव्यावर देवेंद्र फडणवीसांचे स्पष्टीकरण - Marathi News | BJP leader Devendra Fadanvis targets Uddhav Thackray and clarifies JP Nadda's statement | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :'उद्धव ठाकरेंची शिवसेना संपुष्टात...', जेपी नड्डांच्या 'त्या' वक्तव्यावर देवेंद्र फडणवीसांचे स्पष्टीकरण

भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांनी पाटण्यात झालेल्या पक्षाच्या कार्यक्रमात देशातील प्रादेशिक पक्षांबाबत मोठे वक्तव्य केले होते. ...

Devendra Fadanvis: संजय राऊतांच्या ED अटकेवर विचारला प्रश्न? फडणवीसांनी सावधपणेच दिलं उत्तर - Marathi News | Devendra Fadanvis: Question asked on Sanjay Raut's arrest by ED? Fadnavis answered cautiously | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :संजय राऊतांच्या अटकेवर विचारला प्रश्न? फडणवीसांनी सावधपणेच दिलं उत्तर

ते माझे मित्र आहेत. त्यांचा काय गुन्हा आहे, असा सवाल उद्धव ठाकरे यांनी उपस्थित केला. तर, दुसरीकडे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे.  ...

फडणवीसांकडे गृहखाते गेले तर... तेच शिंदेंना नकोय? मुख्यमंत्र्यांची पाचवी दिल्लीवारी, तिही रात्रीचीच ! - Marathi News | Editorial: Chief Minister Eknath shinde's fifth Delhi tour; Clashesh on Cabinet ministry with BJP, Devendra Fadanavis | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :फडणवीसांकडे गृहखाते गेले तर... तेच शिंदेंना नकोय? मुख्यमंत्र्यांची पाचवी दिल्लीवारी, तिही रात्रीचीच !

भाजपचे श्रेष्ठीच आता शिंदे गटाचे पक्षश्रेष्ठीदेखील  झाले आहेत. मुख्यमंत्रिपद दिल्याने शिंदे गटाला अधिकचे काही द्यायला भाजप तयार नाही. ...