लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
देवेंद्र फडणवीस

Devendra Fadnavis News In Marathi | देवेंद्र फडणवीस मराठी बातम्या

Devendra fadnavis, Latest Marathi News

देवेंद्र गंगाधर फडणवीस Devendra Fadnavis हे भारतीय जनता पक्षातील नेते आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत. ते नागपूर दक्षिण-पश्चिम विधानसभा मतदारसंघातून निवडून आलेले आमदार आहेत. ३१ ऑक्टोबर २०१४ला वयाच्या ४४व्या वर्षी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणारे फडणवीस हे महाराष्ट्राचे दुसरे सर्वात तरुण मुख्यमंत्री आहेत.
Read More
उत्तर महाराष्ट्राचा 'पंच', मराठवाड्याचा 'चौकार'; जाणून घ्या, शिंदे-फडणवीस सरकारचा विभागनिहाय विस्तार - Marathi News | maharashtra cabinet expansion eknath shinde devendra fadnavis live updates check ministers list rajbhavan mumbai | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :उत्तर महाराष्ट्राचा 'पंच', मराठवाड्याचा 'चौकार'; जाणून घ्या, शिंदे-फडणवीस सरकारचा विभागनिहाय विस्तार

पाहा कोणा-कोणाला मिळाली नव्या मंत्रिमंडळात संधी. ...

"अधिवेशनानंतर पुन्हा मंत्रिमंडळाचा विस्तार! नाराजीचा विषयच नाही," शिंदे गटातील आमदारानं व्यक्त केला विश्वास - Marathi News | Expansion of the cabinet again after the Assembly session There is no displeasure says MLA Sanjay shirsat | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"अधिवेशनानंतर पुन्हा मंत्रिमंडळाचा विस्तार! नाराजीचा विषयच नाही," शिंदे गटातील आमदारानं व्यक्त केला विश्वास

"प्रत्येकाला वाटते, की मी मंत्री झालो पाहिले. तेसे मलाही वाटतेना. पण याचा अर्थ असा नाही, की मी नाराज आहे. आमचा शिंदे साहेबांवर पूर्ण विश्वास आहे. अधिवेशन झाल्यानंतर पुन्हा मंत्रिमंडळाचा विस्तार होणार आहे, आपण नाराज नाही," ...

Maharashtra Political Crisis: RSS परिवारातील संघटनेची शिंदे-फडणवीस सरकारवर बोचरी टीका; पत्रक काढून केला जाहीर निषेध - Marathi News | rss organisation sahakar bharati criticised eknath shinde and devendra fadnavis govt policy | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :RSS परिवारातील संघटनेची शिंदे-फडणवीस सरकारवर बोचरी टीका; पत्रक काढून केला जाहीर निषेध

Maharashtra Political Crisis: संघ परिवारातील एका संघटनेने शिंदे-भाजप सरकारच्या एका निर्णयावर टीका करत जाहीर निषेध व्यक्त केला आहे. ...

Eknath Shinde: शिवसेनेच्या दोन आमदारांना लागली लॉटरी, बंडखोरीनंतर शिंदेगटाकडून मंत्रीपदाची संधी - Marathi News | Eknath Shinde: Two Shiv Sena MLAs get lottery, Shinde faction gets ministerial post after rebellion | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :शिवसेनेच्या दोन आमदारांना लागली लॉटरी, बंडखोरीनंतर शिंदेगटाकडून मंत्रीपदाची संधी

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी शपथ घेऊन ३८ दिवस झाल्यानंतर अखेर मंत्रिमंडळाच्या मुहुर्ताला मूर्त रुप आल्याचे दिसत आहे ...

Maharashtra Cabinet Expansion: “गेल्या काही वर्षांत राज्यात अडचणी होत्या, आता आम्ही चांगली कामगिरी करु”: राधाकृष्ण विखे-पाटील - Marathi News | bjp leader radhakrishna vikhe patil reaction over cabinet expansion of eknath shinde and devendra fadnavis govt | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“गेल्या काही वर्षांत राज्यात अडचणी होत्या, आता आम्ही चांगली कामगिरी करु”: राधाकृष्ण विखे-पाटील

Maharashtra Cabinet Expansion: भाजपचे ज्येष्ठ नेते राधाकृष्ण विखे-पाटील यांचा मंत्रिमंडळातील समावेश निश्चित असल्याचे सांगितले जात आहे. ...

Maharashtra Cabinet Expansion: “मला मंत्रीपद नको, मला फक्त पक्षाची सेवा करायची आहे”; बंडखोर आमदारांने स्पष्टच सांगितले - Marathi News | maharashtra cabinet expansion shiv sena rebel mla suhas kande said no one unsatisfied in shinde group | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“मला मंत्रीपद नको, मला फक्त पक्षाची सेवा करायची आहे”; बंडखोर आमदारांने स्पष्टच सांगितले

Maharashtra Cabinet Expansion: मंत्रिमंडळ विस्तार असला तरी शिंदे गटात कुणीही नाराज नसल्याचा दावा बंडखोर आमदार करत आहेत. ...

Eknath Shinde Cabinet Expansion LIVE: राठोडांना पोलिसांनी क्लिनचीट दिली, त्यामुळेच त्यांना मंत्रिपद - मुख्यमंत्री - Marathi News | Maharashtra cabinet expansion assembly session cm eknath shinde dcm devendra fadnavis bhagat singh koshyari mantralaya live article | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :संजय राठोडांना पोलिसांनी क्लिनचीट दिली, त्यामुळेच त्यांना मंत्रिपद - मुख्यमंत्री

राजभवनच्या दरबार हॉलमध्ये राज्यपाल भगतसिंह कोश्यारी हे नवीन मंत्र्यांना पद व गोपनीयतेची शपथ देतील. ...

Maharashtra Cabinet Expansion : ज्यावेळी मंत्रिमंडळ विस्तार होतो तेव्हा नाराजीनाट्य होतंच - अजित पवार - Marathi News | Maharashtra Cabinet Expansion This time when the cabinet is expanded, there is a drama of displeasure leader of opposition Ajit Pawar commented | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :ज्यावेळी मंत्रिमंडळ विस्तार होतो तेव्हा नाराजीनाट्य होतंच - अजित पवार

Maharashtra Cabinet Expansion : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी फोन करून शपथविधी सोहळ्याला येण्याचं निमंत्रण दिल्याची पवार यांची माहिती. ...