शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

देवेंद्र फडणवीस

देवेंद्र गंगाधर फडणवीस Devendra Fadnavis हे भारतीय जनता पक्षातील नेते आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत. ते नागपूर दक्षिण-पश्चिम विधानसभा मतदारसंघातून निवडून आलेले आमदार आहेत. ३१ ऑक्टोबर २०१४ला वयाच्या ४४व्या वर्षी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणारे फडणवीस हे महाराष्ट्राचे दुसरे सर्वात तरुण मुख्यमंत्री आहेत.

Read more

महाराष्ट्र : राज्य सरकारचा मोठा निर्णय; महापालिकेत बहुसदस्यीय प्रभाग पद्धत लागू, अध्यादेश काढणार

महाराष्ट्र : 'मुख्यमंत्र्यांचे सल्लागार अतिशय अपरिपक्व', राज्यपालांना पाठवलेल्या पत्रावरुन फडणवीसांची टीका

महाराष्ट्र : Sachin Sawant : महिला अत्याचांरामध्ये भाजपाशासित राज्येच आघाडीवर, तत्कालीन फडणवीस सरकारच महिलांसाठी कर्दनकाळ ठरले - सचिन सावंत

महाराष्ट्र : महाविकास आघाडीबाबत अनंत गीते बरोबर बोलले- नाना पटोले

महाराष्ट्र : 'अनंत गीतेंचं वक्तव्य सत्य परिस्थितीवर आधारित, अनैसर्गिक आघाडी कधीच चालू शकणार नाही'

महाराष्ट्र : ‘आधीच्या’ मंत्र्यांचे घोटाळे बाहेर काढण्याची रणनीती! फडणवीस सरकारमधील कथित गैरव्यवहार सत्ताधारी बाहेर काढणार?

गोवा : जलयुक्त शिवार प्रकल्पात काहीही काळेबेरे घडलेले नाही, देवेंद्र फडणवीस यांचा दावा

महाराष्ट्र : कसल्या केस करायच्यात त्या करा, मीही बघून घेतो | Hasan Mushrif VS Kirit Somaiya | Devendra Fadnavis

गोवा : घराणेशाहीबाबतचा आपला नियम भाजपा गोव्यात मोडणार, कुटुंबात एकापेक्षा जास्त जणांना उमेदवारी देणार, देवेंद्र फडणवीसांनी दिले संकेत

महाराष्ट्र : सोमय्यांवर Sanjay Raut म्हणाले, मुख्यमंत्री 'अशा' लहान गोष्टींमध्ये पडत नाहीत! | Devendra Fadnavis