लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
देवेंद्र फडणवीस

Devendra Fadnavis News In Marathi | देवेंद्र फडणवीस मराठी बातम्या

Devendra fadnavis, Latest Marathi News

देवेंद्र गंगाधर फडणवीस Devendra Fadnavis हे भारतीय जनता पक्षातील नेते आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत. ते नागपूर दक्षिण-पश्चिम विधानसभा मतदारसंघातून निवडून आलेले आमदार आहेत. ३१ ऑक्टोबर २०१४ला वयाच्या ४४व्या वर्षी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणारे फडणवीस हे महाराष्ट्राचे दुसरे सर्वात तरुण मुख्यमंत्री आहेत.
Read More
महाराष्ट्रातील २० पैकी १५ मंत्र्यांवर गुन्हेगारी खटले; ADR चा खळबळजनक रिपोर्ट - Marathi News | Criminal cases against 15 out of 20 Maharashtra ministers report of ADR | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :महाराष्ट्रातील २० पैकी १५ मंत्र्यांवर गुन्हेगारी खटले; ADR चा खळबळजनक रिपोर्ट

या मंत्रिमंडळ विस्तारानंतर मुख्यमंत्र्यांसह २० मंत्री झाले आहेत. कॅबिनेट विस्तारानंतर असोसिएशन फॉर डेमोक्रेटिक रिफॉर्म्स आणि महाराष्ट्र इलेक्शन वॉचने २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत सादर केलेल्या प्रतिज्ञापत्राचा आढावा घेतला. ...

Maharashtra Political Crisis: “पंकजा मुंडेंना माझ्या शुभेच्छा, मंत्रिमंडळात घेतील की नाही शंका आहे”: एकनाथ खडसे - Marathi News | ncp eknath khadse criticised bjp over cabinet expansion and give advice to pankaja munde | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“पंकजा मुंडेंना माझ्या शुभेच्छा, मंत्रिमंडळात घेतील की नाही शंका आहे”: एकनाथ खडसे

Maharashtra Political Crisis: पंकजा मुंडेंनी अजून वाट न पाहता थेट वरिष्ठांना भेटावे, असा सल्ला एकनाथ खडसेंनी दिला आहे. ...

पंचगंगेतच गणेशमूर्ती विसर्जनाला परवानगी, आवाडेंची मागणी म्हणजे मूर्तिदान चळवळीला खोडा - Marathi News | Immersion of Ganesha idol in Panchganga allowed, MLA Prakash Awade demand is a prank to idol donation movement | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :पंचगंगेतच गणेशमूर्ती विसर्जनाला परवानगी, आवाडेंची मागणी म्हणजे मूर्तिदान चळवळीला खोडा

आवाडेंच्या या मागणीमुळे फडणवीसही अडचणीत येण्याची शक्यता ...

पंचगंगेत गणेशमूर्ती विसर्जनाला परवानगी, प्रकाश आवाडेंच्या मागणीला फडणवीसांचा होकार - Marathi News | Permission to immerse domestic and public Ganesha idols in Panchganga river at Ichalkaranji, Deputy Chief Minister Devendra Fadnavis agreed to Prakash Awade demand | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :पंचगंगेत गणेशमूर्ती विसर्जनाला परवानगी, प्रकाश आवाडेंच्या मागणीला फडणवीसांचा होकार

गेल्या दोन वर्षांत कोरोनामुळे मूर्तींची उंची, मिरवणुकांवर बंधने यामुळे मूर्तीचे विसर्जन कृत्रिम कुंडामध्ये किंवा शहापूर खणीमध्ये करण्यात येत होते, परंतु आता शासनाने मूर्तींच्या उंचीवरील बंधने हटवली आहेत. ...

खातेवाटप रखडलेलेच; झेंडावंदनाला दिले पालक, पण पालकमंत्री ठरेनात, शिंदे गटात धुसफूस? - Marathi News | Three days have passed since the expansion of the state cabinet, but the allocation of accounts has not yet been done. | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :खातेवाटप रखडलेलेच; झेंडावंदनाला दिले पालक, पण पालकमंत्री ठरेनात, शिंदे गटात धुसफूस?

शिंदे-फडणवीस सरकारचा विस्तार ९ ऑगस्टला सकाळी झाला. ...

डोळे मिटून दूध प्यायला जाल, तर फसालच; सगळ्या मंत्र्यांवर दिल्लीश्वरांचे सीसीटीव्ही कॅमेरे - Marathi News | Chief Minister Eknath Shinde and Deputy Chief Minister Devendra Fadnavis should guarantee transparent governance to Maharashtra. | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :डोळे मिटून दूध प्यायला जाल, तर फसालच; सगळ्या मंत्र्यांवर दिल्लीश्वरांचे सीसीटीव्ही कॅमेरे

आधीच्या सरकारमधील मंत्र्यांनी घोटाळ्याचा कळस गाठला होता; नव्यांनी किळस आणू नये! दिल्लीश्वरांचे सीसीटीव्ही कॅमेरे लागलेले आहेतच! ...

शिंदे सरकारची पहिली परीक्षा; १७ ऑगस्टपासून मंत्र्यांचा कस, सत्ताधारी-विरोधक समोरासमोर येणार - Marathi News | The Monsoon Session of the State Legislature will be held in Mumbai from August 17 to 25. | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :शिंदे सरकारची परीक्षा; १७ ऑगस्टपासून मंत्र्यांचा कस, सत्ताधारी-विरोधक समोरासमोर येणार

पावसाळी अधिवेशनात सत्ताधारी-विरोधक समोरासमोर येणार ...

‘मेट्रो-६’साठी कांजूरची मागणी; MMRDAकडून राज्य सरकारला पत्र, काय निर्णय घेणार याकडे लक्ष - Marathi News | Kanjur demand for 'Metro-6'; Letter from MMRDA to state government, attention to what decision will be taken | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :‘मेट्रो-६’साठी कांजूरची मागणी; MMRDAकडून सरकारला पत्र, काय निर्णय घेणार याकडे लक्ष

महत्त्वाचे म्हणजे यापूर्वी उपयोगी नसणारी कांजूरमार्ग येथील जागा अचानक प्राधिकरणाला महत्त्वाची कशी काय वाटू लागली, असा सवाल उपस्थित केला जात आहे. ...