लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
देवेंद्र फडणवीस

Devendra Fadnavis News In Marathi | देवेंद्र फडणवीस मराठी बातम्या

Devendra fadnavis, Latest Marathi News

देवेंद्र गंगाधर फडणवीस Devendra Fadnavis हे भारतीय जनता पक्षातील नेते आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत. ते नागपूर दक्षिण-पश्चिम विधानसभा मतदारसंघातून निवडून आलेले आमदार आहेत. ३१ ऑक्टोबर २०१४ला वयाच्या ४४व्या वर्षी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणारे फडणवीस हे महाराष्ट्राचे दुसरे सर्वात तरुण मुख्यमंत्री आहेत.
Read More
संसदीय मंडळातून नितीन गडकरींना वगळले; देवेंद्र फडणवीसांना निवडणूक समितीत स्थान - Marathi News | Central Minister Gadkari dropped from parliamentary board; Devendra Fadnavis gets a place in the election committee | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :संसदीय मंडळातून नितीन गडकरींना वगळले; देवेंद्र फडणवीसांना निवडणूक समितीत स्थान

भाजपमध्ये संघटनात्मक बदल; राष्ट्रीय पातळीवर देवेंद्र यांचा वाढता आलेख ...

Devendra Fadnavis: "CM एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वाखाली शिवसेना-भाजपा आगामी काळात मनपा निवडणुकीत विजयाचा झेंडा फडकवेल", फडणवीसांनी व्यक्त केला विश्वास - Marathi News | Devendra Fadnavis says Shiv Sena BJP will win all Municipal Elections along with Mumbai BMC Elections under the leadership of CM Eknath Shinde | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"CM शिंदेंच्या नेतृत्वाखाली सेना-भाजपा मनपा निवडणुकीत विजयाचा झेंडा फडकवेल"

भाजपाच्या नवनियुक्त प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, मुंबई भाजपा अध्यक्ष आशिष शेलारांचे जल्लोषात स्वागत व सत्कार ...

मागाठाणेत रंगणार गोविंदाचा थरार; मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांची विशेष उपस्थिती - Marathi News | Govinda's thrill will be in Magathane Special presence of CM Eknath shinde and DCM devendra fadnavis | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मागाठाणेत रंगणार गोविंदाचा थरार; मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांची विशेष उपस्थिती

या सोहळ्याला खास राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित राहणार आहेत. ...

फडणवीसांची केंद्रात एन्ट्री! फक्त राज्यच नाही, मोदींनी दिली देशभराची जबाबदारी; राजकीय वजन वाढणार - Marathi News | Maharashtra Deputy CM Devendra Fadnavis included in bjp Central Election Committee | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :फडणवीसांची केंद्रात एन्ट्री! फक्त राज्यच नाही, मोदींनी दिली देशभराची जबाबदारी; राजकीय वजन वाढणार

पक्षाचा आदेश शिरसावंद्य मानून राज्यात उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतलेल्या देवेंद्र फडणवीस यांना पक्षनिष्ठेचं फळ मिळालं आहे. देवेंद्र फडणवीस यांना आता केंद्रात स्थान मिळालं आहे. ...

देवेंद्र फडणवीसांवर आणखी एक जबाबदारी; विधान परिषदेत उपसभापतींनी केली घोषणा - Marathi News | Announcement of name of Devendra Fadnavis as Leader of House of Vidhan Parishad | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :देवेंद्र फडणवीसांवर आणखी एक जबाबदारी; विधान परिषदेत उपसभापतींनी केली घोषणा

या पदासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उपसभापती निलम गोऱ्हे यांना पत्र पाठवून या जागेवर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची निवड करावी अशी शिफारस केली होती. ...

Nana Patole : "दहशतवाद, ब्लॅकमेलिंग हा भाजपाचा मूळ व्यवसाय झालाय पण लोकशाहीत..."; काँग्रेसचा हल्लाबोल - Marathi News | Congress Nana Patole Slams BJP Devendra Fadnavis Over Political situation | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"दहशतवाद, ब्लॅकमेलिंग हा भाजपाचा मूळ व्यवसाय झालाय पण लोकशाहीत..."; काँग्रेसचा हल्लाबोल

Congress Nana Patole Slams BJP Devendra Fadnavis : नाना पटोले यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून काही ट्विट करत  भाजपावर निशाणा साधला आहे. ...

Maharashtra Vidhan Sabha Live: विधानसभेचे कामकाज स्थगित; संघर्षाचा दुसरा अंक उद्यावर - Marathi News | maharashtra vidhan sabha vidhan parishad adhiveshan live updates eknath shinde devendra fadnavis ajit pawar aaditya thackeray | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :Maharashtra Vidhan Sabha Live: विधानसभेचे कामकाज स्थगित; संघर्षाचा दुसरा अंक उद्यावर

एकनाथ शिंदे यांनी केलेली बंडखोरी, महाविकास आघाडीचे सरकार कोसळणे, शिवसेना आणि शिंदे गट यांच्यातील टोकाला गेलेला वाद, या शिगेला ... ...

Maharashtra Political Crisis: आदित्य ठाकरे पुन्हा सक्रीय! बेकायदा सरकारमुळेच मुंबईची विकासकामे रखडली; शिंदे-भाजपवर घणाघात - Marathi News | shiv sena aaditya thackeray criticised eknath shinde and devendra fadnavis govt over development projects in mumbai | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :आदित्य ठाकरे पुन्हा सक्रीय! बेकायदा सरकारमुळेच मुंबईची विकासकामे रखडली; शिंदे-भाजपवर घणाघात

Maharashtra Political Crisis: तात्पुरत्या बेकायदा सरकारमध्ये मुंबईचा आवाज कुठेच नसून विकासावर नाही तर राजकारणावर फोकस केला जात असल्याची टीका आदित्य ठाकरेंनी केली. ...