लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
देवेंद्र फडणवीस

Devendra Fadnavis News In Marathi | देवेंद्र फडणवीस मराठी बातम्या

Devendra fadnavis, Latest Marathi News

देवेंद्र गंगाधर फडणवीस Devendra Fadnavis हे भारतीय जनता पक्षातील नेते आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत. ते नागपूर दक्षिण-पश्चिम विधानसभा मतदारसंघातून निवडून आलेले आमदार आहेत. ३१ ऑक्टोबर २०१४ला वयाच्या ४४व्या वर्षी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणारे फडणवीस हे महाराष्ट्राचे दुसरे सर्वात तरुण मुख्यमंत्री आहेत.
Read More
Maharashtra Political Crisis: “‘५० खोके एकदम ओके’ हे चांगलंच झोंबलेलं दिसतंय”; अमोल मिटकरींचा शिंदे-भाजप सरकारला टोला - Marathi News | ncp amol mitkari taunts eknath shinde and devendra fadnavis govt over various issues | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“‘५० खोके एकदम ओके’ हे चांगलंच झोंबलेलं दिसतंय”; अमोल मिटकरींचा शिंदे-भाजप सरकारला टोला

Maharashtra Political Crisis: राष्ट्रवादीचे नेते आणि आमदार अमोल मिटकरींनी पुन्हा एकदा नव्या शिंदे-फडणवीस सरकारवर टीका केली आहे. ...

"खोकेवाल्यांच्या सरकारने निष्पाप जिवांचे बळी घेतले; फडणवीस आता कोणाचा राजीनामा मागणार?" - Marathi News | Shivsena Slams CM Eknath Shinde and Devendra fadnavis Over so many issues in maharashtra | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"खोकेवाल्यांच्या सरकारने निष्पाप जिवांचे बळी घेतले; फडणवीस आता कोणाचा राजीनामा मागणार?"

Shivsena : शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या सामनाच्या अग्रलेखातून एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीसांवर टीकास्त्र सोडण्यात आलं आहे. ...

आता पब्जी, कॅण्डी क्रश खेळणाऱ्यांनाही सरकारी नोकरीत आरक्षण द्या!  - Marathi News | oppose to govt decision of govinda reservation in govt jobs | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :आता पब्जी, कॅण्डी क्रश खेळणाऱ्यांनाही सरकारी नोकरीत आरक्षण द्या! 

नोकऱ्यांसाठी आता विविध पक्षांचे झेंडे हातात घेऊन दहीहंड्या फोडत बसायचे असे सरकारला वाटते का? गोविंदांना शासकीय नोकरीत आरक्षणाच्या सरकारी निर्णयाला तीव्र विरोध ...

राजकीय टोलेबाजीचे थरावर थर! सर्वसामान्यांचे मनोरंजन; ‘जय जवान’ची ९ थर रचून सलामी - Marathi News | big celebration of dahi handi in mumbai thane and nearby areas and political taut too | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :राजकीय टोलेबाजीचे थरावर थर! सर्वसामान्यांचे मनोरंजन; ‘जय जवान’ची ९ थर रचून सलामी

ठाण्याच्या टेंभी नाका येथे स्वर्गीय आनंद दिघे यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ आयोजित दहीहंडी उत्सवात नऊ थरांचा मानवी मनोरा रचून सलामी दिली. ...

दहीहंडी, गणेशोत्सवातील खटले मागे घेण्याचा निर्णय; ‘अशा’ आहेत अटी - Marathi News | shinde and fadnavis govt decision to withdraw dahi handi ganeshotsav cases | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :दहीहंडी, गणेशोत्सवातील खटले मागे घेण्याचा निर्णय; ‘अशा’ आहेत अटी

गणेशोत्सव आणि दहीहंडी उत्सवाच्या कायदेशीर सूचनांचे उल्लंघन केल्यामुळे दाखल करण्यात आलेले खटले मागे घेण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. ...

"आता कसं वाटतंय...?", फडणवीसांनी गोविंदांना विचारलं अन् आपलं सरकार आलं तर काय होतं? हेही सांगितलं! - Marathi News | devendra fadnavis says our govt came and all festival in full of enjoyment and celebration | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :आता कसं वाटतंय..?, फडणवीसांनी गोविंदांना विचारलं; आपलं सरकार आलं तर काय होतं? हेही सांगितलं!

राज्यात आज दहीहंडीचा सण मोठ्या उत्साहात साजरा होत आहे. कोरोनानंतर यंदा पहिल्यांदाच निर्बंधांविना दहीहंडी साजरी होत आहे. त्यामुळे गोविंदांमध्ये मोठा उत्साह पाहायला मिळत आहे. ...

मुंबई महापालिकेतील भ्रष्टाचाराची हंडी फोडणारच; देवेंद्र फडणवीसांचा शिवसेनेला टोला - Marathi News | Corruption in Mumbai Municipal Corporation will be broken; Devendra Fadnavis's attack on Shiv Sena | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबई महापालिकेतील भ्रष्टाचाराची हंडी फोडणारच; देवेंद्र फडणवीसांचा शिवसेनेला टोला

गेली ३ वर्ष गोविंदा पथकांना दहिहंडीच्या उत्साहाला मुकावं लागलं. हिंदु सणांवर बंदी लावण्याचं काम मागील सरकारने केले असा टोला शेलारांनी महाविकास आघाडीला लगावला. ...

देवेंद्र फडणवीसांनी बहुजनांसाठी केलेले काम कुणी झाकू शकत नाही - गोपीचंद पडळकर - Marathi News | BJP MLC Gopichand Padalkar praised Deputy CM Devendra Fadnavis for his work for Bahujan Samaj | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :देवेंद्र फडणवीसांनी बहुजनांसाठी केलेले काम कुणी झाकू शकत नाही - गोपीचंद पडळकर

मविआ सरकारनं धनगरांना लागू केलेल्या योजना बंद केल्याचा आरोप आमदार गोपीचंद पडळकर यांच्याकडून सातत्याने होत होता ...