लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
देवेंद्र फडणवीस

Devendra Fadnavis News In Marathi | देवेंद्र फडणवीस मराठी बातम्या

Devendra fadnavis, Latest Marathi News

देवेंद्र गंगाधर फडणवीस Devendra Fadnavis हे भारतीय जनता पक्षातील नेते आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत. ते नागपूर दक्षिण-पश्चिम विधानसभा मतदारसंघातून निवडून आलेले आमदार आहेत. ३१ ऑक्टोबर २०१४ला वयाच्या ४४व्या वर्षी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणारे फडणवीस हे महाराष्ट्राचे दुसरे सर्वात तरुण मुख्यमंत्री आहेत.
Read More
Devendra Fadanvis: शिंदेगटाचे आमदार फडणवीसांवर संतापले, विधानसभेत स्पष्टच सांगितले - Marathi News | Shinde faction MLA Suhas Kade was angry with Fadnavis, made it clear in the assembly | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :शिंदेगटाचे आमदार फडणवीसांवर संतापले, विधानसभेत स्पष्टच सांगितले

गृहमंत्री फडणवीस यांनी उत्तर दिल्यानंतरही आमदार सुहास कांदे यांनी हे उत्तर गोलमाल असून मी आपल्या उत्तरावर समाधानी नसल्याचे म्हटले. ...

मुंबईत मराठीला बेघर होण्याची वेळ; अजित पवारांनी सभागृहात सरकारला विचारला जाब - Marathi News | The Skill Development Department has sent a letter to the State Marathi Development Institute regarding vacating office, Ajit Pawar Question Devendra Fadnavis Reply | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबईत मराठीला बेघर होण्याची वेळ; अजित पवारांनी सभागृहात सरकारला विचारला जाब

विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी मांडलेला मुद्दा अत्यंत महत्वाचा असल्याचे मान्य करत सदरची जागा मराठी भाषा विभागालाकडेच राहील असं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी सभागृहात सांगितले. ...

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते होणार पुणे फेस्टिव्हलचे उदघाटन - Marathi News | Union Minister Nitin Gadkari and Deputy Chief Minister Devendra Fadnavis will inaugurate the Pune Festival | Latest pune News at Lokmat.com

पुणे :केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते होणार पुणे फेस्टिव्हलचे उदघाटन

महोत्सवाला अभिनेते सुनील शेट्टी हे उपस्थित राहणार ...

अजित पवारांच्या भाषणावेळी सभागृहात देवेंद्र फडणवीस-जयंत पाटलांमध्ये खडाजंगी - Marathi News | word Clash between Devendra Fadnavis-Jayant Patil in the auditorium during Ajit Pawar's speech | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :अजित पवारांच्या भाषणावेळी सभागृहात देवेंद्र फडणवीस-जयंत पाटलांमध्ये खडाजंगी

विधानसभेत शेतकऱ्यांच्या मुद्द्यावरून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विरोधकांच्या आरोपांना उत्तर दिल्यानंतर त्यावर बोलण्यासाठी अजित पवार उभे राहिले. ...

“शिंदे-फडणवीस सरकारचे दुर्लक्ष, २५ हजार कोटींच्या पुरवणी मागण्या पण शेतकऱ्यांसाठी दमडी नाही” - Marathi News | congress nana patole criticize bjp devendra fadnavis and eknath shinde govt over farmer compensation | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“शिंदे-फडणवीस सरकारचे दुर्लक्ष, २५ हजार कोटींच्या पुरवणी मागण्या पण शेतकऱ्यांसाठी दमडी नाही”

शेतकऱ्यांना हे सरकार आपले वाटत नाही ही भावना वाढत चालली आहे, असा दावा काँग्रेसकडून करण्यात आला आहे. ...

Devendra Fadanvis: शेतकऱ्यांना मदतीचे पैसे कधी मिळणार?, फडणवीसांनी विधानसभेत सांगितली तारीख - Marathi News | When will the farmers get the aid money?, Devendra Fadnavis told the date | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :शेतकऱ्यांना मदतीचे पैसे कधी मिळणार?, फडणवीसांनी विधानसभेत सांगितली तारीख

सरकार स्थिर करण्यात, नाराजांची मनधरणी करण्यात, खाते वाटून घेण्यात हे नेते व्यस्त आहेत. ...

भाजप-युवा स्वाभिमान यांच्यात दहा वर्षांपासून छुपी मैत्री, रवी राणांनी सांगितली 'मन की बात' - Marathi News | Ten years of secret friendship between BJP-Yuva Swabhiman says mla ravi rana navneet rana | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :भाजप-युवा स्वाभिमान यांच्यात दहा वर्षांपासून छुपी मैत्री, रवी राणांनी सांगितली 'मन की बात'

आमदार, खासदार दाम्पत्य ‘वायएसपी’वर निवडणूक लढणार, रवी राणा यांची स्पष्टोक्ती ...

Maharashtra Political Crisis: “वाजपेयी, अडवाणी या मायबापांना विसरले ते बाळासाहेबांचे स्वप्न कसले साकार करणार?” - Marathi News | shiv sena slams bjp devendra fadnavis and eknath shinde group over next elections in saamana editorial | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :“वाजपेयी, अडवाणी या मायबापांना विसरले ते बाळासाहेबांचे स्वप्न कसले साकार करणार?”

Maharashtra Political Crisis: शिवसेनेत फूट पाडून व त्या बळावर मुंबईवरील भगवा उतरवण्याचे तुमचे स्वप्न हे काय बाळासाहेबांचे स्वप्न होते का, अशी संतप्त विचारणा भाजपला करण्यात आली आहे. ...