लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
देवेंद्र फडणवीस

Devendra Fadnavis News In Marathi | देवेंद्र फडणवीस मराठी बातम्या

Devendra fadnavis, Latest Marathi News

देवेंद्र गंगाधर फडणवीस Devendra Fadnavis हे भारतीय जनता पक्षातील नेते आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत. ते नागपूर दक्षिण-पश्चिम विधानसभा मतदारसंघातून निवडून आलेले आमदार आहेत. ३१ ऑक्टोबर २०१४ला वयाच्या ४४व्या वर्षी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणारे फडणवीस हे महाराष्ट्राचे दुसरे सर्वात तरुण मुख्यमंत्री आहेत.
Read More
शिंदे-फडणवीस सरकार वोक्के, पण जनतेचे जीवन झाले फिक्के; वर्ध्यात राष्ट्रवादी युवक काँग्रेसचा हल्लाबोल - Marathi News | NCP Youth Congress agitation against Eknath Shinde Devendra Fadnavis, BJP government over inflation | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :शिंदे-फडणवीस सरकार वोक्के, पण जनतेचे जीवन झाले फिक्के; वर्ध्यात राष्ट्रवादी युवक काँग्रेसचा हल्लाबोल

वर्धेच्या छत्रपती शिवाजी पुतळ्याजवळ राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने आंदोलन करण्यात आले. ...

मंत्रिपदाचा फॉर्म्युला ठरला पण राज्य मंत्रिमंडळाचा दुसरा विस्तार लांबला? - Marathi News | Eknath Shinde - Devendra Fadnavis Cabinet Expansion: Ministerial formula fixed but second expansion delayed? | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मंत्रिपदाचा फॉर्म्युला ठरला पण राज्य मंत्रिमंडळाचा दुसरा विस्तार लांबला?

दुसऱ्या मंत्रिमंडळ विस्तारात अत्यंत सावध पावले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना उचलावी लागतील अन्यथा आमदारांच्या नाराजीमुळे शिंदेंची डोकेदुखी वाढण्याची शक्यता आहे.  ...

Maharashtra Police DG loan scheme: शिंदे सरकारचं पोलिसांना गणेशोत्सवाचं गिफ्ट, ठाकरे सरकारने बंद केलेली योजना फडणवीसांकडून सुरु! - Marathi News | maharashtra police dg loan scheme constable level police employees can get loan up to 20 lakhs within the department devendra fadnavis announcement | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :शिंदे सरकारचं पोलिसांना गणेशोत्सवाचं गिफ्ट, ठाकरेंनी बंद केलेली योजना फडणवीसांकडून सुरु!

राज्यातील शिंदे-फडणवीस सरकारनं महाराष्ट्र पोलिसांना गणेशोत्सवाचं मोठं गिफ्ट दिलं आहे. आता कॉन्स्टेबल रँकच्या कर्मचाऱ्यांना खात्याअंतर्गतच २० लाख रुपयांपर्यंतचं कर्ज मिळवता येणार आहे. ...

'१२ आमदार राष्ट्रवादीच्या संपर्कात, ते सरकार सोडून येण्याच्या मनस्थितीत'; अमोल मिटकरींच्या दाव्यानं खळबळ - Marathi News | NCP leader Amol Mitkari has claimed that 12 MLAs from Shinde group are in touch with NCP. | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :१२ आमदार राष्ट्रवादीच्या संपर्कात, ते सरकार सोडून येण्याच्या मनस्थितीत; मिटकरींचा मोठा दावा

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अमोल मिटकरी यांनी मोठा दावा केला आहे.  ...

'फोर स्टोरीज'मधून उमटले संवदेनशील मनाचे प्रतिबिंब; मुंबईत 5 सप्टेंबरपर्यंत चित्रप्रदर्शन - Marathi News | Reflections of a sensitive mind from 'Four Stories' in jahangir art gallery of mumbai | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'फोर स्टोरीज'मधून उमटले संवदेनशील मनाचे प्रतिबिंब; मुंबईत 5 सप्टेंबरपर्यंत चित्रप्रदर्शन

जहांगीर आर्ट गॅलरीत रंगला उद्घाटनाचा सोहळा, पाच सप्टेंबरपर्यंत चित्रप्रदर्शन ...

भाजपा अन् मनसेच्या युतीबाबत शिवसेनेच्या नेत्याचा मोठा दावा; राजकीय वर्तुळात रंगली चर्चा - Marathi News | Shiv Sena leader Sachin Ahir has made a big claim about BJP and MNS alliance. | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :भाजपा अन् मनसेच्या युतीबाबत शिवसेनेच्या नेत्याचा मोठा दावा; राजकीय वर्तुळात रंगली चर्चा

शिवसेनेचे नेते सचिन अहिर यांनी भाजपा आणि मनसेच्या युतीबाबत मोठा दावा केला आहे. ...

सरकार फडणवीस यांचे, कॉफी टेबल बुक राऊत यांच्यावर; महापारेषणचे अजब फरमान - Marathi News | Energy department under Dy CM Devendra Fadnavis but Coffee Table Book with Nitin Raut, Maha Pareshan's Strange Order | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :सरकार फडणवीस यांचे, कॉफी टेबल बुक राऊत यांच्यावर; महापारेषणचे अजब फरमान

अन्य वीज कंपन्यांकडून मागितली माहिती ...

फडणवीसांच्या दाव्याने शिंदे गटात घालमेल, नाशकातील खासदाराचं वाढलं टेन्शन - Marathi News | Devendra Fadnavis's claim of collusion in Shinde group, increased tension of MP from Nashik hemant godse | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :फडणवीसांच्या दाव्याने शिंदे गटात घालमेल, नाशकातील खासदाराचं वाढलं टेन्शन

नाशिकची जागा गमावणार : राजकीय चर्चेला उधाण ...