लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
देवेंद्र फडणवीस

Devendra Fadnavis News In Marathi | देवेंद्र फडणवीस मराठी बातम्या

Devendra fadnavis, Latest Marathi News

देवेंद्र गंगाधर फडणवीस Devendra Fadnavis हे भारतीय जनता पक्षातील नेते आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत. ते नागपूर दक्षिण-पश्चिम विधानसभा मतदारसंघातून निवडून आलेले आमदार आहेत. ३१ ऑक्टोबर २०१४ला वयाच्या ४४व्या वर्षी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणारे फडणवीस हे महाराष्ट्राचे दुसरे सर्वात तरुण मुख्यमंत्री आहेत.
Read More
Maharashtra Politics: “देवेंद्र फडणवीसांच्या जागी असतो तर गद्दारांसोबत गेलो नसतो, स्वाभिमान जपला असता”: आदित्य ठाकरे - Marathi News | shiv sena aditya thackeray taunt bjp devendra fadnavis over form govt with rebel eknath shinde group | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“देवेंद्र फडणवीसांच्या जागी असतो तर गद्दारांसोबत गेलो नसतो, स्वाभिमान जपला असता”: आदित्य ठाकरे

आपली चूक एवढीच झाली की, आपण त्यांना लायकीपेक्षा जास्त दिले, असे सांगत आदित्य ठाकरेंनी बंडखोर गटावर घणाघाती टीका केली. ...

'वेदांता-फॉक्सकॉन'बद्दल सगळं माहीत होतं, तर मग...; प्रकाश आंबेडकरांचा अजित पवार, फडणवीसांवर निशाणा - Marathi News | Prakash Ambedkar has criticized the Mahavikas Aghadi government after the Vedanta-Foxconn project went to Gujarat. | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'फॉक्सकॉन'बद्दल सगळं माहीत होतं, तर...; आंबेडकरांचा अजित पवार, फडणवीसांवर निशाणा

वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनीही महाविकास आघाडी सरकार आणि सध्याचे शिंदे-फडणवीस सरकारवर निशाणा साधला आहे. ...

Maharashtra Politics: देवेंद्र फडणवीसांनी तुम्हाला खरंच झापलं का? अब्दुल सत्तारांनी सांगितली बैठकीची इनसाइट स्टोरी! - Marathi News | shinde group mla abdul sattar made clear statement about dispute with dcm devendra fadnavis | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :देवेंद्र फडणवीसांनी तुम्हाला खरंच झापलं का? अब्दुल सत्तारांनी सांगितली बैठकीची इनसाइट स्टोरी!

देवेंद्र फडणवीसांनी खडे बोल सुनावल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही सत्तारांना समज दिली होती. ...

मावळ, शिरूर लोकसभेच्या जागेवरून भाजप-शिंदे गटाचा होणार संघर्ष - Marathi News | BJP-Shinde faction will fight for Maval, Shirur Lok Sabha seats | Latest pune News at Lokmat.com

पुणे :मावळ, शिरूर लोकसभेच्या जागेवरून भाजप-शिंदे गटाचा होणार संघर्ष

शिंदे गटाला दोन जागा देणार?... ...

भाजपमध्ये सगळे आलबेल आहे, असे मानण्याचे कारण नाही; पक्षात सुप्त गटबाजीचे काटे - Marathi News | There is no reason to believe that everything is normal in the BJP Maharashtra | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :भाजपमध्ये सगळे आलबेल आहे, असे मानण्याचे कारण नाही; पक्षात सुप्त गटबाजीचे काटे

गटबाजी म्हटली की चर्चा होते ती काँग्रेसची; पण भाजपमध्येही ती आहे. खपवून घेतले जात नाही ते सोडा; पण भाजपमध्ये ‘आपसी संघर्ष’ आहेच! ...

सुरत, गुवाहाटीचे रिटर्न गिफ्ट गुजरातला दिले का? काँग्रेस नेत्याचा शिंदे - फडणवीस यांना सवाल - Marathi News | congress spokesperson atul londhe criticizes eknath shinde and devendra fadnavis over foxconn vedanta | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :सुरत, गुवाहाटीचे रिटर्न गिफ्ट गुजरातला दिले का? काँग्रेस नेत्याचा शिंदे - फडणवीस यांना सवाल

''महाराष्ट्राशी गद्दारी कराल तर काँग्रेस रस्त्यावर उतरेल'' ...

दसऱ्यापूर्वी मोठा डावा.. भाजपची डोकेदुखी वाढली? Eknath Shinde - Marathi News | Big left before Dussehra.. BJP's headache increased? Eknath Shinde | Latest maharashtra Videos at Lokmat.com

महाराष्ट्र :दसऱ्यापूर्वी मोठा डावा.. भाजपची डोकेदुखी वाढली? Eknath Shinde

दसऱ्यापूर्वी मोठा डावा.. भाजपची डोकेदुखी वाढली? Eknath Shinde ...

मुलाला एक प्रश्न, आरडाओरडा अन् होत्याचं नव्हतं झालं; साधूंना मारहाण प्रकरणात नेमकं काय घडलं, पाहा - Marathi News | The state government has taken serious notice of the beating of sadhu in Sangli. | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :मुलाला एक प्रश्न, आरडाओरडा अन् होत्याचं नव्हतं झालं; साधूंना मारहाण प्रकरणात काय घडलं?

सांगलीत साधूंना झालेल्या मारहाणीची राज्य सरकारने गंभीर दखल घेतली आहे. ...