लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
देवेंद्र फडणवीस

Devendra Fadnavis News In Marathi | देवेंद्र फडणवीस मराठी बातम्या

Devendra fadnavis, Latest Marathi News

देवेंद्र गंगाधर फडणवीस Devendra Fadnavis हे भारतीय जनता पक्षातील नेते आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत. ते नागपूर दक्षिण-पश्चिम विधानसभा मतदारसंघातून निवडून आलेले आमदार आहेत. ३१ ऑक्टोबर २०१४ला वयाच्या ४४व्या वर्षी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणारे फडणवीस हे महाराष्ट्राचे दुसरे सर्वात तरुण मुख्यमंत्री आहेत.
Read More
चांदणी चौकातील सर्विस रोडसाठी ५ मिळकतींचे भूसंपादन - Marathi News | Land acquisition of 5 acres for service road in Chandni Chowk | Latest pune News at Lokmat.com

पुणे :चांदणी चौकातील सर्विस रोडसाठी ५ मिळकतींचे भूसंपादन

जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली केवळ २० दिवसात कार्यवाही... ...

Devendra Fadnavis vs NCP: "तर देवेंद्र फडणवीस राजीनामा देणार का?"; राष्ट्रवादीचा थेट सवाल - Marathi News | Devendra Fadnavis will resign or not if his promise of Maharashtra Gujarat Industrial race not fulfilled questions NCP Clyde Crasto | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"तर देवेंद्र फडणवीस राजीनामा देणार का?"; राष्ट्रवादीचा थेट सवाल

उपमुख्यमंत्री फडणवीसांवर राष्ट्रवादीकडून सातत्याने केली जाते टीका ...

'गुजरात म्हणजे पाकिस्तान नव्हे'; देवेंद्र फडणवीसांनी विरोधकांना सुनावले - Marathi News | 'Gujarat is not Pakistan'; Deputy CM Devendra Fadnavis Criticism the opposition | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'गुजरात म्हणजे पाकिस्तान नव्हे'; देवेंद्र फडणवीसांनी विरोधकांना सुनावले

येत्या दोन वर्षांत महाराष्ट्र पुन्हा एकदा क्रमांक एकवर नेल्याशिवाय राहणार नाही, असा निर्धार उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला. ...

Video: 'पोलीस भरती घ्या', जोरदार घोषणाबाजीनंतर देवेंद्र फडणवीस तरुणांकडे आले, पण... - Marathi News | Marathwada Muktisangram Din: 'Recruit police', the slogan of the youth as soon as Devendra Fadnavis arrived in nanded | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :Video: 'पोलीस भरती घ्या', जोरदार घोषणाबाजीनंतर देवेंद्र फडणवीस तरुणांकडे आले, पण...

Marathwada Muktisangram Din:देवेंद्र फडणवीस पोहचताच तरुणांनी पोलीस भरती झालीच पाहिजे, अशा घोषणा सुरू केल्या. त्यामुळे एकच गोंधळ उडाला. ...

फॉक्सकॉनवरून पलटवार! मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा विरोधकांवर हल्लाबोल  - Marathi News | CM Eknath Shinde-Deputy CM Devendra Fadnavis attacked the opposition over Vedanta Foxconn Project | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :फॉक्सकॉनवरून पलटवार! मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांचा विरोधकांवर हल्लाबोल 

मागील सरकारने योग्य प्रकारे प्रतिसाद दिला नाही असा आरोप मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केला. ...

Maharashtra Politics: “स्वत:ची खुर्ची वाचवण्यासाठी एकनाथ शिंदे-देवेंद्र फडणवीसांनी दोन लाख तरुणांना बेरोजगार केलं” - Marathi News | ncp mp supriya sule criticised cm eknath shinde and dcm devendra fadnavis over vedanta foxconn project gone to gujarat | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“स्वत:ची खुर्ची वाचवण्यासाठी एकनाथ शिंदे-देवेंद्र फडणवीसांनी दोन लाख तरुणांना बेरोजगार केलं”

गरीब मुलांचा तोंडचा घास काढून घ्यायचे पाप एकनाथ शिंदेंनी केलेय, अशी घणाघाती टीका सुप्रिया सुळे यांनी केली. ...

Maharashtra Politics: “वेदांता-फॉक्सकॉन प्रकल्पासाठी निकराची शर्थ केली, येत्या २ वर्षांत महाराष्ट्र गुजरातच्याही पुढे असेल” - Marathi News | dcm devendra fadnavis make it clear and criticised maha vikas aghadi thackeray govt over vedanta foxconn project | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :“फॉक्सकॉन प्रकल्पासाठी निकराची शर्थ केली, येत्या २ वर्षांत महाराष्ट्र गुजरातच्याही पुढे असेल”

आमचे सरकार यायच्या आधीच वेदांता-फॉक्सकॉन प्रकल्प गुजरातला नेण्याचा निर्णय घेण्यात आला होता, असे देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे. ...

'रिफायनरीला विरोध कुणी केला? 3.5 लाख कोटींची गुंतवणूक घालवली', फडणवीसांचा शिवसेनेवर हल्लाबोल - Marathi News | Devendra Fadanvis slams ShivSena for opposing the refinery Project | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :'रिफायनरीला विरोध कुणी केला? 3.5 लाख कोटींची गुंतवणूक घालवली', फडणवीसांचा शिवसेनेवर हल्लाबोल

वेदांता प्रकल्प गुजरातला गेल्यामुळे राज्यात सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप-प्रत्यारोप सुरू झाले आहेत. ...