नाशिक : गोदावरी नदीला पूर आला असून रामकुंडावरील दुतोंड्या मारुतीची मूर्ती छातीपर्यंत पाण्यात बुडाली आहे. तसेच पुराचे पाणी नारोशंकर मंदिराजवळ असलेल्या रामसेतू ला लागले आहे.
Devendra Fadnavis News In Marathi | देवेंद्र फडणवीस मराठी बातम्याFOLLOW
Devendra fadnavis, Latest Marathi News
देवेंद्र गंगाधर फडणवीस Devendra Fadnavis हे भारतीय जनता पक्षातील नेते आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत. ते नागपूर दक्षिण-पश्चिम विधानसभा मतदारसंघातून निवडून आलेले आमदार आहेत. ३१ ऑक्टोबर २०१४ला वयाच्या ४४व्या वर्षी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणारे फडणवीस हे महाराष्ट्राचे दुसरे सर्वात तरुण मुख्यमंत्री आहेत. Read More
Nagpur News विदर्भ, मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र ते गोवा असा नवा ‘इकॉनॉमिक कॉरिडॉर’ विकसित होऊन विदर्भ व मराठवाड्याचा चेहरामोहरा बदलेल, अशी घोषणा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शनिवारी येथे केली. ...
या संपूर्ण घटनेनंतर, आता राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तीव्र शब्दात संताप व्यक्त केला आहे. "शिवरायांच्या भूमीत असले नारे अजिबात सहन केले जाणार नाहीत," असा इशारा शिंदे यांनी दिला आहे. ...
मुंबई-नागपूर समृद्धी महामार्गासारखाच नागपूर ते गोवा महामार्ग तयार करण्याचा मानस असल्याचं राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बोलून दाखवलं आहे. ...
Maharashtra News: तळागाळातील जनता अजूनही उद्धव ठाकरेंसोबत असून, शिवसेना संपली म्हणता तर, गर्दी किती जमते ते आता पाहा, असे सुषमा अंधारे यांनी म्हटले आहे. ...